मंथन वेलफेअर फाऊंडेशन कडून निकालाबाबत सूचना :
1) Manthan General Knowledge Examination 2026 निकाल Uploading जिल्ह्यानुसार होत आहे. Result Upload पूर्ण झालेल्या जिल्ह्यांची यादी साठी येथे क्लिक करा.
2) कृपया निकालाबाबत काही शंका असल्यास +919130093830 या नंबरवर Student ID व तक्रार / म्हणणे थोडक्यात Text Message / Whatsapp Message द्वारे पाठवावे. आम्ही आपणास Reply देऊ.
3) कृपया निकाल कधी पर्यंत upload होईल या साठी कॉल किंवा massage करू नये. आम्ही वेळो-वेळी यादी अद्यायावत करू.
4 ) मंथन परीक्षा २०२६ उत्तरसूची साठी येथे क्लिक करा.
To stay connected with Manthan do follow us on Instagram
https://www.instagram.com/manthanwelfarefoundation/
पुढील परीक्षा दिनांक - रविवार, ७ फेब्रुवारी २०२७
निकाल अपलोड पूर्ण यादी
१) अकोला
२) अमरावती
३) छत्रपती संभाजीनगर
४) बीड
५) भंडारा
६) बुलढाणा
७) चंद्रपूर
८) धुळे
९) गडचिरोली
१०) गोंदिया
११) हिंगोली
१२) जळगाव
१३) जालना
१४) कोल्हापूर
१५) लातूर
१६) मुंबई
१७) मुंबई उपनगर
१८) नागपूर
१९) नांदेड
२०) नंदुरबार
२१) नाशिक
२२) धाराशिव
२३) परभणी
२४) रायगड
२५) रत्नागिरी
२६) सांगली
२७) सातारा
२८) सिंधुदुर्ग
२९) सोलापूर
३०) ठाणे
३१) वर्धा
३२) वाशिम
३३) यवतमाळ
३४) पालघर
३५) बेळगावी
३६) गोवा
