प्रश्न क्र. बरोबर पर्याय
1.3
2.4
3.1
4.4
5.3
6.4
7.1
8.3
9.2 OR 4
10.4
प्रश्न क्र. बरोबर पर्याय
11.3
12.2
13.2
14.3
15.4
16.3
17.1
18.2
19.4
20.4
प्रश्न क्र. बरोबर पर्याय
21.2
22.3
23.2
24.3
25.3

प्रश्न क्र. बरोबर पर्याय
26.4
27.2
28.1
29.3
30.3
31.4
32.3
33.4
34.1
35.3
प्रश्न क्र. बरोबर पर्याय
36.2
37.2
38.2
39.4
40.3
41.3
42.3
43.1
44.4
45.4
प्रश्न क्र. बरोबर पर्याय
46.1
47.2
48.4
49.1
50.1
51.3
52.4
53.2
54.3
55.3
प्रश्न क्र. बरोबर पर्याय
56.3
57.1
58.4
59.2
60.3
61.4
62.4
63.4
64.1
65.1
प्रश्न क्र. बरोबर पर्याय
66.1
67.4
68.1
69.4
70.4
71.4
72.3
73.3
74.2
75.4

प्रश्न क्र. बरोबर पर्याय
1.3
2.4
3.4
4.3
5.2
6.2
7.2
8.4
9.3
10.2
प्रश्न क्र. बरोबर पर्याय
11.3
12.4
13.4
14.1
15.3
16.3
17.3
18.2
19.1
20.2
प्रश्न क्र. बरोबर पर्याय
21.1
22.1
23.3
24.3
25.3

प्रश्न क्र. बरोबर पर्यायस्पष्टीकरण
26.4प्रश्नआकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे.
27.2प्रश्नआकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे.
28.2
29.2सानिया घरातून निघून तिच्या शाळेत गेली,
सानिया 7 वेळा डावीकडे वळली.
30.प्रश्न बाद करण्यात आला आहे.
31.3‘बैलगाडी’ हा अर्थपूर्ण शब्द तयार होतो, त्या शब्दातील
पहिल्या व दुसऱ्या क्रमाकांची अक्षरे घेतल्यास ‘गाय’ या
शब्दाचा ‘बैल’ हा विरूद्धलिंगी शब्द तयार होईल.
32.4२७ = २ x ७ = १४, २७ + १४ = ४१
४१ = ४ x १ = ४, ४१ + ४ = ४५
६५ = ६ x ५ = ३०, ६५ + ३० = ९५
९५ = ९ x ५ = ४५, ९५ + ४५ = १४०
म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल.
33.2१ x १ x १ = १, २ x २ x २ = ८
३ x ३ x ३ = २७, ४ x ४ x ४ = ६४
म्हणूऩ ५ x ५ x ५ = १२५ क्रमाने येणाऱ्या संख्यांचा घन,
१ चा घन = १, २ चा घन = ८, ३ चा घन = २७,
४ चा घन = ६४, ५ चा घन = १२५
34.3आडव्या ओळीत पहिली संख्या x दुसरी संख्या = ९ x ५ = ४५,
७ x ८ = ५६, १० x १२ = १२०
35.3रायगड किल्ल्यावरील फक्त रॉबर्ट व शंतनूची कृती योग्य आहे.
प्रश्न क्र. बरोबर पर्यायस्पष्टीकरण
36.1
37.4
38.2रांगेत सुनिल मध्यभागी, डावीकडे 12 व्या क्रमांकावर सिद्धार्थ उभा आहे.
उजवीकडे पाचव्या क्रमांकावर पीटर उभा आहे, तर
रांगेतील कमीत कमी 25 मुले असतील.
39.4विषम संख्येनंतर लगेच विषम संख्या असे
५ ७ ३ ७ ७ ५ ३ १ , एकूण चार वेळा आले आहे.
40.3प्रश्नआकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब पर्याय क्र. 3 मध्ये आहे.
41.1 OR 4प्रश्नआकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब पर्याय क्र. 4 मध्ये आहे.
42.2
43.4
म्हणून या चिन्हांनी ‘पिवळा’ या रंगाचे नाव तयार होईल.
44.2सर्वांत महाग धातू सोने आहे, सोन्याला तांबे म्हटले आहे.
45.4१ च्या पुढील क्रमाने येणारी संख्या २ = १ x २ = २
२ च्या पुढील क्रमाने येणारी संख्या ३ = २ x ३ = ६
३ च्या पुढील क्रमाने येणारी संख्या ४ = ३ x ४ = १२
५ च्या पुढील क्रमाने येणारी संख्या ५ = ५ x ६ = ३०
प्रश्न क्र. बरोबर पर्यायस्पष्टीकरण
46.4पृथ्वी हा ग्रह आहे, तर सूर्य हा तारा आहे.
47.1६ = ३ x २, २ = २ x १
म्हणून ‘२१’ हे उत्तर योग्य आहे.
48.2५०० च्या निम्मपट = २५०, तर ३५० = च्या निम्मपट = १७५ होईल.
49.2पहिल्या पदात दुसऱ्या पदात आरशातील प्रतिमा,
पहिल्या पदातील दुसऱ्या पदात पाण्यातील प्रतिबिंब,
म्हणून तिसऱ्या पदातील चौथ्या पदात आरशातील प्रतिमा
तिसऱ्या पदातील चौथ्या पदातील पाण्यातील प्रतिबिंब
म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर योग्य आहे.
50.3 पंचकोन, पहिले पद : दुसरे पद आतील आकृती
एक बाजूने कमी होवून छायांकित होते,
तिसऱ्या पदात षटकोन आकृती आहे,
तर चौथ्या पदात षटकोनापेक्षा एक ने कमी
छायांकित पंचकोन तयार होईल, म्हणून पर्याय
क्रमांक 3 हे उत्तर योग्य आहे.
51.1तीन अक्षरी शब्द = तहान व लागते.
52.2मुख्य दिशा = पूर्व, उत्तर
53.2शर्मिलाच्या आईचे वय = ४२ वर्षे
शर्मिलाचे वय = २१ वर्षे
म्हणजेच आईच्या वयाच्या निम्मपट आहे.
54.3बसमध्ये एखादी दिव्यांग व्यक्ती भेटली तर पायाने
अपंग असलेल्या दिव्यांग व्यक्तीला स्वतःच्या
जागी बसायला जागा देईल.
55.3वाघ, सिंह, गेंडा हे जंगली प्राणी आहेत,
‘घोडा’ हा पाळीव प्राणी आहे.
प्रश्न क्र. बरोबर पर्यायस्पष्टीकरण
56.4२८, ३५, ४२ ह्या ४ च्या पाढ्यातील संख्या आहेत.
१५ ही संख्या ४ च्या पाढ्यात नाही.
57.1 OR 4वर्गसंख्या + २, म्हणून १०० + २ = १०२, १४४ + २ = १४६,
८१ + २ = ८३, २१ ही वर्ग नाही २१ + २ = २३.
58.2गडचिरोली, सोलापूर, अमरावती ही जिल्हयांची नावे आहेत.
‘शिर्डी’ हे जिल्ह्याचे नाव नाही.
59.3पर्याय क्र. 3 मध्ये दोन्ही आकृत्या वेगवेगळ्या आहेत.
60.1
61.3फक्त हार्मोनिअम व तबला वाजवणाऱ्या परंतु
पखवाज न वाजवणाऱ्या वादकांची
संख्या = हार्मोनिअम – आयतात दिली आहे.
तबला = त्रिकोणात दिली आहे.
म्हणून ९ वादकांची संख्या येत आहे.
62.4फक्त पखवाज वाजवणाऱ्या वादकांची संख्या = वर्तुळात
दिली आहे, १५ वादक आहे.
63.4सुरेश > महेश > सुजय > महेंद्र
धावण्याच्या वेगानुसार उतरता क्रम लावल्यास
सुजय चा क्रमांक येईल.
64.3आकृत्यांमध्ये वर्तुळांची संख्या १ ने कमी कमी होत जाते.
65.4प्रत्येक वर्षातील स्वातंत्र्यदिन व बालदिन एकाच वारी येतात.
प्रश्न क्र. बरोबर पर्यायस्पष्टीकरण
66.1वर्गसंख्यांचा गट दिला आहे.
३ x ३ = ९, ९ ही वर्गसंख्या आहे.
67.3ग्रहांच्या नावाचा गट दिला आहे, म्हणून ‘गुरू’ हा ग्रह आहे.
68.3पावभाग छायाकिंत केलेल्या आकृत्यांचा गट दिला आहे,
म्हणून पर्याय क्र. 3 हे उत्तर योग्य आहे.
69.1९ च्या पाढयातील संख्यांचा गट दिला आहे,
म्हणून ‘९०’ हे उत्तर येईल.
70.1३१ दिवस असणाऱ्या सौर वर्षातील महिन्यांचा गट दिला आहे,
म्हणून ‘आषाढ’ हे उत्तर येईल.
71.2कलिंगड, सिताफळ, पपई, पेरू या फळांत अनेक बिया आहेत,
‘बोर’ या फळांत एकच बी असते.
72.4प्रश्नआकृतीची आरशातील प्रतिमा पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे.
73.2प्रश्नआकृतीची आरशातील प्रतिमा पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे.
74.4पर्याय क्रमांक 4 मध्ये नातेसंबंधातील जोडी चुकीची आहे.
75.3पर्याय क्र. 3 मध्ये चुकीची तारीख आहे,
कारण फेब्रुवारी महिन्यात ३० दिवस नसतात.

आपल्या पाल्याला मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षेमध्ये सहभागी करून त्याच्या शैक्षणिक व सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल संस्था आपली आभारी आहे.

कृपया आपला बहुमूल्य अभिप्राय नोंदवून आमच्या गुणवत्तावाढी साठी सहकार्य करा.

Scroll to Top

Feedback

आपल्या पाल्याला मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षेमध्ये सहभागी करून त्याच्या शैक्षणिक व सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल संस्था आपली आभारी आहे.

कृपया आपला बहुमूल्य अभिप्राय नोंदवून आमच्या गुणवत्तावाढी साठी सहकार्य करा.