प्रश्न क्र. बरोबर पर्याय
1.1
2.2
3.3
4.4
5.2
6.2
7.4
8.3
9.2
10.4
प्रश्न क्र. बरोबर पर्याय
11.3
12.4
13.1
14.3
15.2
16.3
17.3
18.4
19.3
20.2
4
प्रश्न क्र. बरोबर पर्याय
21.4
22.3
23.3
24.3
25.2

प्रश्न क्र. बरोबर पर्याय
26.3
27.2
28.2
29.3
30.3
31.1
32.2
33.3
34.1
35.2
प्रश्न क्र. बरोबर पर्याय
36.3
37.4
38.3
39.2
40.3
41.3
42.4
43.1
44.2
45.2
प्रश्न क्र. बरोबर पर्याय
46.1
47.2
48.2
49.3
50.3
51.4
52.2
53.3
54.4
55.4
प्रश्न क्र. बरोबर पर्याय
56.3
57.3
58.1
59.2
60.1
61.2
62.1
63.1
64.4
65.3
प्रश्न क्र. बरोबर पर्याय
66.4
67.2
68.4
69.3
70.3
71.2
72.4
73.2
74.1
75.4

प्रश्न क्र. बरोबर पर्याय
1.1
2.3
3.3
4.2
5.4
6.3
7.3
8.1
9.4
10.2
प्रश्न क्र. बरोबर पर्याय
11.4
12.3
13.1
14.1
15.4
16.3
17.1
18.3
19.2
20.4
1
प्रश्न क्र. बरोबर पर्याय
21.2
22.1
23.2
24.1
25.4

प्रश्न क्र. बरोबर पर्यायस्पष्टीकरण
26.4२ x ३ = ६, ३ x ४ = १२, ५ x ४ = २०,
म्हणून ६ x ७ = ४२
27.1उपदिशांचा गट दिला आहे,
म्हणून ‘आग्नेय’ ही उपदिशा आहे.
28.4ज्वारी, तांदूळ, बाजरी ही तृणधान्ये आहेत,
म्हणून ‘गहू’ हे तृणधान्य आहे.
29.1विषम संख्यांचा गट दिला आहे,
म्हणून ४५१ हे उत्तर येईल.
30.3अक्षरांचे पाण्यातील प्रतिबिंब आहेत,
म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर योग्य आहे.
31.4बाहेरील आकृतींच्या बाजूपेक्षा आतील बाणांची
संख्या १ ने कमी आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 षटकोन
म्हणजे ६ बाजू ६ – १ = ५ बाण आतमध्ये आहेत.
32.3‘भागाकार’ या क्रियेचा अभ्यास गणित विषयामध्ये होतो.
‘गणिताला’ हिंदी म्हटले आहे.
33.4१५ x ५ = ७५ – दोन झाडांतील अंतर ७५ – ५ = ७० मीटर
34.4आरशातील प्रतिमा = पर्याय क्र. 4
35.1आरशातील प्रतिमा = पर्याय क्र. 1
प्रश्न क्र. बरोबर पर्यायस्पष्टीकरण
36.2योग्य उत्तर पर्याय क्र. 2 आहे.
37.4११ विद्यार्थी – अपूर्व मध्यभागी उभा आहे.
अपूर्वाच्या मागे १३ व्या क्रमांकावर चित्रा उभी आहे.
38.3अयोध्याचे चार चुलते व अयोध्याचे वडील असे
अयोध्याच्या डॉक्टर आत्याला ५ भाऊ आहेत.
39.4‘झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरणाचे रक्षण करा’
या ओळीमध्ये ‘झा’ हे अक्षर दोन वेळा आले आहे.
40.3डावीकडून एक नवीन चिन्ह वाढते व
उजवीकडे हे चिन्ह वाढत जाते.
41.4हाताचा भाग = कोपर, पायाचा भाग = गुडघा
42.4२ x २ = ४, ८ x २ = १६ ६ x २ = १२, ३ x २ = ६
४ x २ = ८, ५ x २ = १० ९ x २ = १८, ७ x २ = १४
म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर योग्य आहे.
43.2‘आंबट’ ही चव कैरी व लिंबू ह्या फळांची आहे.
44.1३ x ४ x ६ = ७२, ८ x ० x ९ = ०,
पदांतील अकांचा गुणाकार = दुसरे पद
45.3बाहेरील आकृतीपेक्षा एका बाजूने जास्त आतील
आकृती आहे म्हणून त्रिकोण = ३ बाजू – आतील आकृती
चौकोन = ४ बाजू, म्हणून पर्याय क्रमांक ‘3′ हे उत्तर योग्य आहे.
प्रश्न क्र. बरोबर पर्यायस्पष्टीकरण
46.4
एकूण 6 त्रिकोण तयार होतात.
47.1१ जानेवारी २०२५ – बुधवार – प्रजासत्ताक दिन = २६ जानेवारी = २०२५
१ + ७ = ८ + ७ = १५ + ७ = २२ – बुधवार,
२३ – गुरूवार, २४ – शुक्रवार, २५ – शनिवार, २६ – रविवार
48.1नारळ > चिंच > आंबा > पेरू > चिकू, म्हणून सर्वांत उंच झाड नारळ आहे.
49.3पाण्यातील प्रतिबिंब = पर्याय क्र. 3
50.2पाण्यातील प्रतिबिंब = पर्याय क्र. 2
51.1इंग्रजी अक्षरमालेत डावीकडून १५ व्या = O, २४ व्या = X,
म्हणून ‘OX’ या प्राण्याचे नाव तयार होईल.
52.4‘गायिका, भाटी, लांडोर, गाय’ हे स्त्रीलिंगी शब्द आहेत,
‘ग‍वळी’ हा पुल्लिंगी शब्द आहे.
53.3उभ्या स्तभांत = २५ + ५० = ७५, २० + ४० = ६०, १० + २० = ३०
54.4फक्त वर्तुळातील अंक = ४,
फक्त चौकोनात असणारा अंक = ९
फक्त वर्तुळात व फक्त चौकोनात
असणाऱ्या अंकांची बेरीज = ४ + ९ = १३
55.2‘५’ हा अंक चौकोनात, वर्तुळात व त्रिकोणात सामाईक आहे.
प्रश्न क्र. बरोबर पर्यायस्पष्टीकरण
56.3शाळा सुटल्यावर तुम्ही घरी जात असताना चौकात रस्ता
ओलांडण्यासाठी मदत मागणारी आंधळी व्यक्ती आढळल्यास
त्यांचा हात धरून त्यांना रस्ता ओलांडण्यास मदत करील.
57.1४९ = ४ + ९ = १३, ४९ + १३= ६२, ६२ = ६ + २ = ८
६२ + ८=७०, ७ + ०= ७, ७० + ७= ७७, ७७ = ७ + ७ = १४,
७७ + १४ = ९१ म्हणून पर्याय क्र. 1 हे उत्तर येईल.
58.4क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या दिल्या आहेत,
७ नंतर येणारी मूळसंख्या = ११
59.2३ ने निःशेष भाग जाणाऱ्या एकूण संख्या
९, १२, १५, १८, २७, २४, ३३, ३६, त्यांपैकी फक्त
समसंख्या = १२, १८, २४, ३६ म्हणून पर्याय 2 हे उत्तर
योग्य आहे.
60.3शकिल दक्षिणेकडे तोंड करून, शाळेकडे चालला होता.
त्याच्या उजव्या बाजूला म्हणजेच पश्चिम दिशेला सूर्य मावळला होता,
शकीलच्या पाठीमागील दिशा उत्तर येईल.
61.1आणखी पाच वर्षांनी सुधीर व अनिकेत यांच्या
आजच्या वयांत पाच वर्षाचे अंतर असेल.
62.3D + C x H – G
४ + २ x ५ – ३
४ + १० – ३
१४ – ३ = ११ हे उत्तर येईल.
63.2प्रत्येक आकृतीत क्रमाने एक छायांकित चौरस वाढत जातो,
म्हणून पर्याय 2 हे उत्तर येईल.
64.4सन २०२४ हे लीप वर्षे आहे, लीप वर्षात ३६६ दिवस येतात,
म्हणून पर्याय 4 हे उत्तर आहे.
65.2
प्रश्न क्र. बरोबर पर्यायस्पष्टीकरण
66.4
67.1नवभारत या शब्दातील अक्षरांपासून ‘नत’ हा अर्थपूर्ण
शब्द तयार होत नाही.
68.1वर्ग, मुले व मुली हा घटकसंच – वर्ग ,
– मुले , – मुली , वर्गामध्ये मुले व मुली
म्हणून हे उत्तर योग्य आहे.
69.3नाक, त्वचा व कान ज्ञानेंद्रिये आहेत, ‘मेंदू’ हे आंतरिंद्रिय आहेत.
70.1 OR 3३४२, ७६५, ९७२ या संख्यांना ३ ने निःशेष भाग जातो.
५२७ ह्या संख्येला ३ ने निःशेष भाग जात नाही.
71.2काटकोन, विशालकोन, लघुकोन = त्रिकोणाचे प्रकार आहेत,
चौकोन त्रिकोणातला प्रकार नाही.
72.4पर्याय क्र. 4 ही आकृती वेगळी आहे. वर्तुळाची संख्या १ ने जास्त आहे.
73.1५४७ ही विषम संख्या आहे.
74.2पर्याय क्र. 2 ही तंतोतंत आकृती आहे.
75.2पर्याय क्र. 2 ही तंतोतंत आकृती आहे.

आपल्या पाल्याला मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षेमध्ये सहभागी करून त्याच्या शैक्षणिक व सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल संस्था आपली आभारी आहे.

कृपया आपला बहुमूल्य अभिप्राय नोंदवून आमच्या गुणवत्तावाढी साठी सहकार्य करा.

Scroll to Top

Feedback

आपल्या पाल्याला मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षेमध्ये सहभागी करून त्याच्या शैक्षणिक व सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल संस्था आपली आभारी आहे.

कृपया आपला बहुमूल्य अभिप्राय नोंदवून आमच्या गुणवत्तावाढी साठी सहकार्य करा.