प्रश्न क्र. बरोबर पर्याय
1.2
2.3
3.4
4.3
5.4
6.3
7.1
8.3
9.4
10.3
प्रश्न क्र. बरोबर पर्याय
11.4
12.2
13.1
14.2
15.3 OR 4
प्रश्न क्र. बरोबर पर्याय
16.1
17.4
18.2
19.3
20.1
21.4
22.4
23.1
24.4
25.1
प्रश्न क्र. बरोबर पर्याय
26.4
27.4
28.1
29.4
30.1
31.2
32.4
33.2
34.4
35.1
प्रश्न क्र. बरोबर पर्याय
36.4
37.1
38.3
39.2
40.1
प्रश्न क्र. बरोबर पर्याय
41.3
42.3
43.2
44.1
45.4
46.4
47.1
48.3
49.3
50.2
प्रश्न क्र. बरोबर पर्यायस्पष्टीकरण
51.4चहा बनविण्यासाठी दूधाचा वापर करतात,
दुधाला तेल म्हटले आहे.
52.4रंगवायला – या शब्दांत ५ अक्षरे आहेत.
53.1सात दिवसानंतर पुन्हा तोच वार येतो,
म्हणून १ + ७ = ८, ८ + ७ = १५, १५ + ७ = २२,
म्हणून पर्याय क्रमांक = १, ८, १५, २२ या तारखेला
एकच वार येतो.
54.1पेरू, सिताफळ व पपई या फळांमध्ये अनेक बिया असतात.
आंबा या फळात एकच बी असते.
55.2बाहेरील आणि आतील आकृती एकाच प्रकारची आहे.
परंतु पर्याय क्रमांक 2 मध्ये वेगवेगळी आहे.
56.2जतीन > केतन > समीर > विवेक, सर्वांत हुशार जतीन आहे.
57.1३, ६, ९, १८ ह्या संख्या ३ च्या पाढयातील संख्या आहेत.
१३ ही संख्या ३ च्या पाढयात येत नाही.
58.4एकूण ५ चौकोन आहेत.
59.2आरशातील प्रतिमा = पर्याय क्र. 2
60.4इंग्रजी अक्षरमालेत डावीकडून दहाव्या क्रमांकावर ‘J’ हे अक्षर आहे.
प्रश्न क्र. बरोबर पर्यायस्पष्टीकरण
61.1पोपट, चिमणी, कबुतर हे पक्षी आहेत,
‘कावळा’ हा पक्षी आहे.
62.3प्रत्येक आकृतीत ३ तिरप्या रेषांचा गट दिला आहे,
म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर योग्य आहे.
63.1३ + १ = ४, ४ + २ = ६, ६ + ३ = ९, ९ + ४ = १३,
१३ + ५ = १८, क्रमाने संख्या वाढत जाते, म्हणून पर्याय
क्रमांक 3 हे उत्तर योग्य आहे.
64.4
इरफानच्या डाव्या हाताला पश्चिम दिशा आहे,
म्हणून पश्चिम दिशेच्या विरूद्ध पूर्व दिशा आहे.
65.2पाण्यातील प्रतिबिंब = पर्याय क्र. 2
66.4चिन्हमालिकेत डावीकडून व ‍उजवीकडून चिन्ह वाढत जाते,
म्हणून पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य आहे.
67.2त्रिकोण व वर्तुळात सामाईक असणारा अंक ‘७’ आहे.
68.3कात्रीचा उपयोग कापण्यासाठी होतो,
तर सुईचा उपयोग शिवण्यासाठी होतो.
69.1८ x ३ = २४, ५ x ९ = ४५ पहिल्या व दुसऱ्या पदाचा
गुणाकार म्हणजे, दुसरे पद पर्याय क्रमांक 1 हे उत्तर योग्य आहे.
70.2प्रश्नआकृतीशी तंतोतंत दिसणारी आकृती पर्याय क्र. 2 आहे.
प्रश्न क्र. बरोबर पर्यायस्पष्टीकरण
71.4८ – २ = ६, ७ – ० = ७, ५ – १ = ४, म्हणून ९ – ४ = ५,
पर्याय क्रमांक 4 हे उत्तर योग्य आहे.
72.3रहेमानचे वय ३१ व आईचे वय ६१ वर्षे ,
६१ – ३१ = ३०, वर्षे म्हणून पर्याय क्र. 3 हे उत्तर आहे.
73.4योग्य उत्तर पर्याय क्र. 4 आहे.
74.3क = ३, म = ६, ळ = ५, ग = २, ज = ४, र = ७,
म्हणून मगर = ६२७
75.2मध्यभागी येणारे झाड ८ + १ + ८, म्हणून मध्यभागी
येणाऱ्या झाडाचा क्रमांक ९ वा आहे.

आपल्या पाल्याला मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षेमध्ये सहभागी करून त्याच्या शैक्षणिक व सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल संस्था आपली आभारी आहे.

कृपया आपला बहुमूल्य अभिप्राय नोंदवून आमच्या गुणवत्तावाढी साठी सहकार्य करा.

Scroll to Top

Feedback

आपल्या पाल्याला मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षेमध्ये सहभागी करून त्याच्या शैक्षणिक व सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल संस्था आपली आभारी आहे.

कृपया आपला बहुमूल्य अभिप्राय नोंदवून आमच्या गुणवत्तावाढी साठी सहकार्य करा.