इयत्ता 8 वी उत्तरसूची (मराठी व सेमी-English)


प्रश्न क्र. बरोबर पर्यायघटकाचे नावस्‍पष्टीकरण
1.2आकलनउतारा आकलन
2.3आकलनउतारा आकलन
3.4आकलनउतारा आकलन
4.2आकलनकविता आकलन
5.3आकलनकविता आकलन
6.1आकलनकविता आकलन
7.3कार्यात्‍मक व्‍याकरणविभक्‍ती, कारकार्थ व शब्‍दाचे सामान्यरुप
8.2कार्यात्‍मक व्‍याकरणअलंकार
9.4कार्यात्‍मक व्‍याकरणसमास व समासाचे प्रकार
10.2कार्यात्‍मक व्‍याकरणप्रयोग
प्रश्न क्र. बरोबर पर्यायघटकाचे नावस्‍पष्टीकरण
11.1कार्यात्‍मक व्‍याकरणशब्‍दाच्या जाती – उभयान्वयी अव्यय
12.2कार्यात्‍मक व्‍याकरणक्रियापदाचा अर्थ
13.3कार्यात्‍मक व्‍याकरणक्रियापदाचा प्रकार
14.4शब्‍दसंपत्तीम्‍हणी
15.4कार्यात्‍मक व्‍याकरणवर्णविचार
16.3कार्यात्‍मक व्‍याकरणसमास व समासाचे प्रकार
17.2शब्‍दसंपत्तीआलंकारिक शब्‍द
18.3,4शब्‍दसंपत्तीसमानार्थी शब्‍द
19.2शब्‍दसंपत्तीशुध्द व अशुध्द शब्‍द
20.3,4कार्यात्‍मक व्‍याकरणसंधी
प्रश्न क्र. बरोबर पर्यायघटकाचे नावस्‍पष्टीकरण
21.1.4शब्‍दसंपत्तीपारिभाषिक शब्‍द
22.4कार्यात्‍मक व्‍याकरणविभक्‍ती कारकार्थ
23.4कार्यात्‍मक व्‍याकरणविरामचिन्‍हे
24.1,3कार्यात्‍मक व्‍याकरणवाक्‍यांचे प्रकार
25.2,4सामान्य ज्ञानमराठी साहित्‍याविषयी सामान्यज्ञान

प्रश्न क्र. बरोबर पर्यायघटकाचे नावस्‍पष्टीकरण
26.2संख्याज्ञानपरिमेय संख्या व त्‍यावरील क्रिया
27.1संख्यांवरील क्रियामसावि व लसावि
28.1,3संख्यांवरील क्रियाघातांक
29.4महत्त्वमापनक्षेत्रफळ
30.2भूमितीकोन व कोनाचे प्रकार
31.4व्यावहारिक गणितशेकडेवारी
32.1सांख्यिकीवारंवारता व मध्यमान
33.3संख्याज्ञानमूळ संख्या
34.2संख्यांवरील क्रियादशांश अपूर्णांक
35.4भूमितीचौकोन आणि चौकोन रचना
प्रश्न क्र. बरोबर पर्यायघटकाचे नावस्‍पष्टीकरण
36.2व्यावहारिक गणितनफा-तोटा
37.2,3बीजगणितनित्य समानता
38.1संख्याज्ञानगुणाकार व्यस्‍त संख्या
39.3संख्यांवरील क्रियाविभाज्‍यता
40.4संख्यांवरील क्रियाघातांक
41.4भूमितीपायथागोरसचा सिध्दांत
42.1व्यावहारिक गणितचक्रवाढ व्याज
43.3बीजगणितबहुपदी
44.4संख्यांवरील क्रियाचलन
45.1भूमितीत्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म
प्रश्न क्र. बरोबर पर्यायघटकाचे नावस्‍पष्टीकरण
46.3,4महत्त्वमापनदशमान परिमाणे
47.2बीजगणितनित्‍यसमानता, परिमिती
48.1संख्यांवरील क्रियाकाळ, काम, वेग व सरासरी
49.3भूमितीकोन व कोनाचे प्रकार
50.3महत्त्वमापनदशमान परिमाणे
51.1व्यावहारिक गणितशेकडेवारी
52.3व्यावहारिक गणितसरळव्याज व चक्रवाढ व्याज
53.3बीजगणितएकचल समीकरणे
54.4भूमितीसमांतर रेषा व छेदिका यांचे गुणधर्म
55.4महत्त्वमापनपृष्ठफळ
प्रश्न क्र. बरोबर पर्यायघटकाचे नावस्‍पष्टीकरण
56.2,4संख्यांवरील क्रियाघातांक
57.1महत्त्वमापनक्षेत्रफळ
58.3सांख्यिकीविभाजीत स्‍तंभालेख
59.3सांख्यिकीविभाजीत स्‍तंभालेख
60.1बीजगणितबैजिक राशी, किंमत
61.2,3भूमितीवर्तुळ, वर्तुळकंस गुणधर्म
62.1,3व्‍यावहारिक गणितशेकडेवारी
63.2भूमितीवर्तुळ – परीघ व क्षेत्रफळ
64.3बीजगणितएकचल समीकरणे
65.1,3बीजगणितनित्‍यसमानता
प्रश्न क्र. बरोबर पर्यायघटकाचे नावस्‍पष्टीकरण
66.1संख्यांवरील क्रियागुणोत्तर व प्रमाण
67.3बीजगणितएकचल समीकरणे
68.3बीजगणितएकचल समीकरणे
69.1महत्त्वमापनक्षेत्रफळ
70.1,4भूमितीचौकोन आणि चौकोन रचना
71.2महत्त्वमापनघनफळ व पृष्ठफळ
72.2व्‍यावहारिक गणितसूट, शेकडेवारी
73.2,3बीजगणितनित्‍यसमानता
74.3महत्त्वमापनघनफळ
75.2व्‍यावहारिक गणितनफा-तोटा

प्रश्न क्र. बरोबर पर्यायघटकाचे नावस्‍पष्टीकरण
1.2,3VocabularySimilar meaning words
2.3,4VocabularyWriting words using given clues
3.3VocabularyWriting one word substitute for the clue provided.
4.2,3VocabularyPhrases
5.4Word puzzleCrossword puzzle
6.2,3Word puzzleGrid
7.3Language studySentence formation
8.1Language studyTypes of sentences
9.2Language studyParts of speech
10.3VocabularyHomophones
प्रश्न क्र. बरोबर पर्यायघटकाचे नावस्‍पष्टीकरण
11.2Language studyParts of speech
12.3Language studyModal Auxiliaries
13.3GrammarVoices
14.1GrammarDirect, Indirect speech
15.1Creative writingE-mail
16.4GrammarDegree
17.3Creative writingShort Note
18.2Creative writingNews
19.3Creative writingStatement
20.4Creative writingStock expression
प्रश्न क्र. बरोबर पर्यायघटकाचे नावस्‍पष्टीकरण
21.2Creative writingSlogans
22.2VocabularyWriting contextual meaning of words.
23.4Reading skillsProse passages for reading skills
24.1,4Reading skillsProse passages for reading skills
25.2Reading skillsProse passages for reading skills

प्रश्न क्र. बरोबर पर्यायघटकाचे नावस्पष्टीकरण
26.4वर्गीकरण – शब्‍दपर्याय क्र. 4 वगळता बाकी संमिश्रांची नावे
27.1वर्गीकरण – आकृत्यापर्याय क्र. 1 वगळता बाकी पर्यायांत बाहेरील
आकृतीत जेवढ्या रेषा आहेत, तेवढ्या त्‍या
आकृतीत त्रिकोणांची संख्या
28.2 किंवा 4वर्गीकरण – संख्यापर्याय क्र. 2 वगळता बाकी पर्याय परिमेय संख्या
29.4वर्गीकरण – इंग्रजी अक्षरमालापर्याय क्र. 4 वगळता बाकी पर्यायी अक्षरगटात पर्याय क्र. 1 मधील
W (-4) S (+3) V (-1) U अशी रचना
30.3क्रम – संख्या –
चुकीचे पद ओळखणे
31.2,4क्रम – आकृत्‍याआकृत्‍यांच्या आरशातील व पाण्यातील प्रतिमा सारख्या आहेत.
32.3मनोरे – संख्या ‘ या आकाराच्या विरुध्द आकार ‘ ‘ : 23 29 37 43
33.2मनोरे – संख्या ‘ या आकाराच्या विरुध्द आकार ‘ ‘ : 22 31 38 44 47
34.4समसंबंध – शब्‍दगतिविषयक नियमांचे संशोधन करणारे शास्‍त्रज्ञ : सर आयझॅक न्‍यूटन
35.1समसंबंध – आकृत्यातिसऱ्या पदातील आकृतीतील बाजूंची संख्या
(4 + 7) = (11) : चौथ्या पदातील आकृतीत असलेल्या
रेषांची संख्या (11)
प्रश्न क्र. बरोबर पर्यायघटकाचे नावस्पष्टीकरण
36.2समसंबंध – आकृत्यापहिल्या व दुसऱ्या पदामध्ये आकृत्यांच्‍या स्‍थानात जसा
विशिष्ट बदल होतो, तसाच बदल तिसऱ्या व चौथ्या
पदांच्या आकृती स्‍थानामध्ये होईल.
37.1,2समसंबंध – शब्‍द
38.1,4समसंबंध –
इंग्रजी अक्षरमाला
39.1,2मनोरे – चिन्‍हे
40.2जल प्रतिबिंबप्रश्नआकृतीचे जल प्रतिबिंब = पर्याय क्र. 2
41.2आरशातील प्रतिमा
42.3आकृतीचे पृथक्‍करणतंतोतंत आकृती : प्रश्नआकृतीशी तंतोतंत
जुळणारी आकृती = पर्याय क्र. 3
43.3आकृतीचे पृथक्‍करणलपलेली आकृती शोधणे : पर्याय क्र. 3 ची
आकृती प्रश्नआकृतीत लपलेली आहे.
44.2आकृतीचे पृथक्‍करणअपूर्ण आकृती पूर्ण करणे : पर्याय क्र. 2 ची आकृती
प्रश्नआकृतीची भौमितीक रचना पूर्ण करेल.
45.3क्रम – संख्या74 , (74 + (7 × 4)) , 102 → याप्रमाणे संख्येचा क्रमसंबंध
प्रश्न क्र. बरोबर पर्यायघटकाचे नावस्पष्टीकरण
46.2क्रम – आकृत्याक्रममालिकेत क्रमाने येणाऱ्या आकृत्‍यांत चौकोनाच्या
बाहेरील चिन्हे प्रतिघटिवत्‌ दिशेने 900 त क्रमाने जागा
बदलतात. चौकोनाच्या आतील चिन्‍हे घटिवत्‌ दिशेने
900 त जागेवरच फिरतात.
47.3क्रम – चिन्‍हेक्रममालिकेत चिन्‍हांच्या स्‍थानात विशिष्ट क्रमाने मागील
चिन्‍हगटापेक्षा पुढे (5, 6, 2, 3, 4, 7, 1) या
अनुक्रमाने बदल होतो.
48.3,4क्रम – इंग्रजी अक्षरमालाअक्षरांच्या अनुक्रमाने
याप्रमाणे अपूर्णांक तयार होतात.
49.3क्रम – इंग्रजी अक्षरमालाइंग्रजी अक्षरमालेच्या अक्षरगटातील सारख्या गटातील क्रमांकांची अक्षरे
50.2लयबध्द मांडणी – अंक
51.1लयबध्द मांडणी – अक्षरे[ b c a d e c b a d e c a b d e c a d b e]
52.3लयबध्द मांडणी – चिन्‍हे
53.3आकृतीचे पृथक्‍करणअपूर्ण आकृती पूर्ण करणे : पर्याय क्र. 3 मधील आकृतीने
दिशा न बदलता प्रश्नआकृती पूर्ण होईल.
54.1,3आकलन – सूचनापालन
55.2सांकेतिक भाषा
प्रश्न क्र. बरोबर पर्यायघटकाचे नावस्पष्टीकरण
56.2तर्क व अनुमान –
वेळ व घड्याळ
एकूण कालावधी = 15 तास × वेळेत पडणारा फरक (15 + 5 = 20 मिनिटे)
15 × 20 = 300 मिनिटे = 5 तास
57.4आकलन – भाषाज्ञानअयोग्‍य जोडी = पर्याय क्र. 4
58.2आकृतीचे पृथक्‍करण –
घडीच्या आकृत्या
प्रश्नआकृत्यांतील वर्तुळाकार कागदावरील काळा भाग
कापून कागदाला घड्या घातल्या व अंतिम घडी
उलगडल्‍यावर तो कागद पर्याय क्र. 2 च्‍या आकृतीसारखा दिसेल.
59.3आकलन – भाषाज्ञान“पानिपत’ ही कादंबरी श्री. विश्वास पाटील यांची आहे.
“छावा’ वगळता पर्यायातील बाकीच्या
साहित्‍यकृती विश्वास पाटील यांच्या आहेत.
60.3सांकेतिक भाषासंख्येच्या मागील व पुढील मूळ संख्या
19 41 61 37
17 43 59 41
61.3जल प्रतिबिंबपर्याय क्र. 3 चे पाण्यातील प्रतिबिंब अर्थपूर्ण शब्‍द होत नाही.
62.3तर्क व अनुमान –
संख्यांच्या मांडणीतील
सूत्र ओळखणे

83 = 512 = 16 × 4 × 8
63.2,4कूटप्रश्न – रांगेतील स्‍थानदोन झाडांमधील अंतर = 20 मीटर
पहिल्या ते दहाव्या झाडामधील अंतर = 9 × 20 = 180 मीटर = 0.18 किमी
64.1,3कूटप्रश्न – गणिती कोडे
65.4आकलन –
इंग्रजी अक्षरमाला
दिलेली अक्षरमाला उलटक्रमाने लिहिल्यास,
“UP’ या शब्‍दाचा विरुध्दार्थी शब्‍द “DOWN’
→ 22 , 11 , 3 , 12 या अनुक्रमांकाने दर्शवाल.
प्रश्न क्र. बरोबर पर्यायघटकाचे नावस्पष्टीकरण
66.1कूटप्रश्न – दिशा
67.1, 3कूटप्रश्न – दिनदर्शिका
68.2तर्क व अनुमान –
नातेसंबंध

प्रधानचे आजोबा रियाच्या वडिलांचे मामा
69.2, 4भाषाज्ञान – सूचनापालननवीन अक्षरमाला

Y व Q ही अक्षरे येणार नाहीत.
70.2तर्क व अनुमान – वयदहा वर्षांपूर्वी दोघांच्या वयाची बेरीज = 32 वर्षे
आज दोघांच्या वयाची बेरीज = 52 वर्षे
प्रणवचे आजचे वय = 12 वर्षे
प्रणवचे 5 वर्षांनंतर वय = 17 वर्षे
71.1, 4तर्क व अनुमान –
माहितीवरुन अनुमान काढणे
दोन्ही विधानांवरुन अरमान अभिनेता आहे हे
निश्चित होते, त्‍यामुळे तो वादक नाही.
72.4तर्क व अनुमान
घनाकृती ठोकळे
घनठोकळ्यांच्‍या वेगवेगळ्या स्‍थितींवरुन निरीक्षण
केल्‍यास “⬜’ या चिन्‍हाच्या पृष्ठाच्या विरुध्द
पृष्ठावर “◯’ हे चिन्‍ह येईल.
73.1तर्क व अनुमानआकृत्या मोजणे : आकृतीतील चौकोनांची एकूण संख्या = 28
74.3कूटप्रश्न – वेनआकृती“गायक, वादक, संगीतकार’ हा शब्‍दसमूह
या वेनआकृतीने दर्शविला जाईल.
75.2कूटप्रश्न – गणिती कोडेजहाजाचा ताशी एकूण वेग = 15 + 5 = 20 किमी
175 किमी अंतर कापण्यासाठी लागणारा
वेळ = 175 ÷ 20 = 8 तास 45 मिनिटे

आपल्या पाल्याला मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षेमध्ये सहभागी करून त्याच्या शैक्षणिक व सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल संस्था आपली आभारी आहे.

कृपया आपला बहुमूल्य अभिप्राय नोंदवून आमच्या गुणवत्तावाढी साठी सहकार्य करा.

Scroll to Top

Feedback

आपल्या पाल्याला मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षेमध्ये सहभागी करून त्याच्या शैक्षणिक व सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल संस्था आपली आभारी आहे.

कृपया आपला बहुमूल्य अभिप्राय नोंदवून आमच्या गुणवत्तावाढी साठी सहकार्य करा.