प्रश्न क्र. बरोबर पर्यायघटकाचे नावस्पष्टीकरण
1.1आकलनउतारा आकलन
2.1आकलनउतारा आकलन
3.3आकलनउतारा आकलन
4.1आकलनसंवाद आकलन
5.3आकलनसंवाद आकलन
6.4आकलनसंवाद आकलन
7.2कार्यात्‍मक व्याकरणवर्णविचार
8.3कार्यात्‍मक व्याकरणशब्‍दांच्या जाती : क्रियाविशेषण
9.2कार्यात्‍मक व्याकरणविभक्‍ती, कारकार्थ
10.1कार्यात्‍मक व्याकरणप्रयोग
प्रश्न क्र. बरोबर पर्यायघटकाचे नावस्पष्टीकरण
11.3शब्‍दसंपत्तीशुध्द-अशुध्द शब्द
12.2कार्यात्‍मक व्याकरणवाक्‍याचा प्रकार
13.1कार्यात्‍मक व्याकरणविरामचिन्हे
14.3कार्यात्‍मक व्याकरणकाळ
15.3कार्यात्‍मक व्याकरणवाक्याचा प्रकार
16.3शब्‍दसंपत्तीम्‍हणी
17.2कार्यात्‍मक व्याकरणशब्दांच्या जाती – सर्वनाम
18.2शब्‍दसंपत्तीपारिभाषिक शब्‍द
19.2शब्‍दसंपत्तीसमानार्थी शब्‍द
20.4शब्‍दसंपत्तीविरुध्दार्थी शब्‍द
प्रश्न क्र. बरोबर पर्यायघटकाचे नावस्पष्टीकरण
21.4शब्‍दसंपत्तीआलंकारिक शब्‍द
22.2शब्‍दसंपत्तीवाक्‌प्रचार
23.3कार्यात्‍मक व्याकरणसंधी
24.4सामान्यज्ञानमराठी साहित्‍याविषयी सामान्यज्ञान
25.1कार्यात्‍मक व्याकरणशब्‍दांच्या जाती – विशेषण

प्रश्न क्र. बरोबर पर्यायघटकाचे नावस्पष्टीकरण
26.3संख्यांवरील क्रियावर्गमूळ, घनमूळ
27.3संख्यांवरील क्रियाव्यवहारी अपूर्णांक – क्रिया
28.4भूमितीसमांतर रेषा व छेदिका गुणधर्म
29.2महत्त्वमापनघनफळ – शाब्दिक उदाहरण
30.2भूमितीवर्तुळ गुणधर्म
31.2संख्यांवरील क्रियागुणोत्तर व प्रमाण
32.2संख्यांवरील क्रियामसावि
33.2संख्याज्ञानपूर्णांक संख्यांवरील क्रिया
34.1बीजगणितसमीकरण सोडवणे
35.3संख्याज्ञानसंख्यारेषा
प्रश्न क्र. बरोबर पर्यायघटकाचे नावस्पष्टीकरण
36.4व्यावहारिक गणितनफा-तोटा – शाब्दिक उदाहरण
37.3व्यावहारिक गणितसरळव्याज
38.2भूमितीत्रिमितीय आकार
39.2भूमितीत्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म
40.1भूमितीकोन व त्रिकोण गुणधर्म
41.1महत्त्वमापनदशमान परिमाणे
42.3बीजगणितएकचल समीकरणे
43.3व्यावहारिक गणितशेकडेवारी
44.2भूमितीकोन व कोनाचे प्रकार
45.4संख्यांवरील क्रियासरासरी
प्रश्न क्र. बरोबर पर्यायघटकाचे नावस्पष्टीकरण
46.1संख्यांवरील क्रियाअपूर्णांक रुपांतरण
47.3संख्यांवरील क्रियागुणोत्तर व प्रमाण
48.4भूमितीभूमितीतील मूलभूत संबोध
49.2महत्त्वमापनपरिमिती व क्षेत्रफळ
50.1महत्त्वमापनदशमान परिमाणे – धारकता
51.3संख्यांवरील क्रियागुणोत्तर व प्रमाण
52.3भूमितीत्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म
53.2भूमितीसममिती
54.3महत्त्वमापनघनफळ
55.3व्यावहारिक गणितनफा-तोटा
प्रश्न क्र. बरोबर पर्यायघटकाचे नावस्पष्टीकरण
56.2बीजगणितएकचल समीकरणे
57.3महत्त्वमापनक्षेत्रफळ
58.4भूमितीवर्तुळ – परीघ
59.1व्यावहारिक गणितसरळव्याज
60.1व्यावहारिक गणितनफा-तोटा
61.3महत्त्वमापनदशमान परिमाणे
62.2महत्त्वमापनक्षेत्रफळ व परिमिती
63.3बीजगणितबैजिक राशी
64.3भूमितीत्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म
65.3संख्याज्ञानमूळ संख्या
प्रश्न क्र. बरोबर पर्यायघटकाचे नावस्पष्टीकरण
66.4संख्यावरील क्रियाचलन
67.2भूमितीवर्तुळ
68.2संख्याज्ञानपूर्णांक संख्या
69.1भूमितीत्रिमितीय आकार
70.2संख्याज्ञानसम संख्या
71.3भूमितीत्रिकोण : मध्यगा गुणधर्म
72.3महत्त्वमापनदशमान परिमाणे – लांबी
73.3भूमितीकोन व कोनाचे प्रकार
74.3सांख्यिकीस्तंभालेख
75.4सांख्यिकीस्तंभालेख

प्रश्न क्र. बरोबर पर्यायघटकाचे नावस्पष्टीकरण
1.4VocabularyWriting words using given clues
2.2VocabularyHomophones
3.4VocabularyRhyming words
4.3VocabularyWord formation
5.2VocabularySimilar meaning words
6.3VocabularyYoung ones
7.1GrammarDegree of comparisons
8.1GrammarPunctuation marks – Capitalization
9.3GrammarPunctuation marks
10.1GrammarPunctuation marks
प्रश्न क्र. बरोबर पर्यायघटकाचे नावस्पष्टीकरण
11.2GrammarAlphabets
12.3VocabularyNumbers
13.1MiscellaneousDirection
14.4Word puzzleCrossword puzzle
15.1Creative writingAdvertisement
16.3Creative writingAdvertisement
17.4Creative writingStock Expressions
18.3VocabularyPhrases
19.1Creative writingSlogans
20.1Language studyArticles
प्रश्न क्र. बरोबर पर्यायघटकाचे नावस्पष्टीकरण
21.1Language studyParts of speech
22.2Creative writingE-mail
23.2Reading skillsProse passage for comprehension
24.4Reading skillsProse passage for comprehension
25.1Reading skillsProse passage for comprehension

प्रश्न क्र. बरोबर पर्यायघटकाचे नावस्पष्टीकरण
26.4वर्गीकरण – शब्‍दहस्‍त – नक्षत्र, बाकी राशींची नावे
27.3वर्गीकरण – आकृत्‍यापर्याय क्रमांक “3′ वगळता, बाकी आकृत्या समान
28.3वर्गीकरण – संख्यापर्याय क्रमांक “3′ वगळता, बाकी पर्याय →
29.1वर्गीकरण – इंग्रजी अक्षरमालापर्याय क्र. “1′ वगळता, बाकी इंग्रजी अक्षरमालेच्या
गटातील सारख्या क्रमांकाची अक्षरे
30.1गटाशी जुळणारे पद – शब्‍दकेंद्रशासित प्रदेशांचा गट
31.3आकलन – भाषाज्ञान“क’ वगळता “अ’, “ब’ व “ड’ यांपासून अनुक्रमे
गर, रण व गर्व हे अर्थपूर्ण शब्‍द तयार होतात.
32.1लयबध्द मांडणी – चिन्‍हे
33.3लयबध्द मांडणी – अक्षरेp q r s t q r s t r s t s t t
34.4लयबध्द मांडणी – अंक5 7 0 2 1 4 8 8 4 1 2 0 7 5
35.2आकलन – सूचनापालनसूचनेप्रमाणे कृती केल्यास “डोळे बंद करण्यापूर्वी खाली बसा’
असे म्‍हणजेच “41′ ही संख्या अंकमालेत चार वेळा आली आहे.
प्रश्न क्र. बरोबर पर्यायघटकाचे नावस्पष्टीकरण
36.3समसंबंध – शब्‍दकाटकोन व शून्यकोन हे कोनाचे प्रकार आहेत.
37.1समसंबंध – शब्‍दबेडूक त्‍वचेच्या सहाय्याने श्वसन करतो.
38.2समसंबंध – आकृत्यापहिल्या व दुसऱ्या पदातील समसंबंधाप्रमाणे तिसऱ्या
आकृतीतील सर्व चिन्हे प्रतिघटिवत्‌ दिशेत काटकोनात
फिरतात.
39.4समसंबंध – संख्या48 : → (4 × 8) + (4 + 8) = 32 + 12 = 44 याप्रमाणे संबंध
40.3समसंबंध – इंग्रजी अक्षरमालाH T → अक्षराच्या अनुक्रमांकाची बेरीज = 8 + 20 = 28,
28 ÷ 2 = 14 = N
41.4सांकेतिक भाषाअक्षरांच्या अनुक्रमांकांची बेरीज = SUN = 19 + 21 + 14 = 54
42.4मनोरे
43.2मनोरे
44.2आकलन – भाषाज्ञानवाक्‍यातील दोन अक्षरी शब्‍द = 12 , वाक्‍यातील तीन अक्षरी शब्‍द = 5
फरक = 12 – 5 = 7
45.2सांकेतिक भाषा20 : 20 × 19 = 380
प्रश्न क्र. बरोबर पर्यायघटकाचे नावस्पष्टीकरण
46.4सांकेतिक भाषाअक्षरे व अंक यांचा क्रम जुळवल्यास
B = 2 , R = 4 , A = 3 , K = 5 , O = 7 , D = 8
R – D ÷ B + K = 4 – 8 ÷ 2 + 5 = 5
47.2जलप्रतिबिंबप्रश्नआकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब = पर्याय क्र. 2
48.3आरशातील प्रतिमाप्रश्नआकृतीची आरशातील प्रतिमा = पर्याय क्र. 3
49.3आकृतीचे पृथ्थकरणअपूर्ण आकृती पूर्ण करणे : पर्यायी आकृतीची दिशा
न बदलता प्रश्नआकृती चित्र पूर्ण करणारी आकृती
पर्याय क्र 3
50.2तर्क व अनुमान – वयनगमा व तिच्या आईच्या आजच्या वयांची बेरीज = 70 वर्षे
नगमा व तिच्या आईतील वयांचा फरक = 20 वर्षे
नगमाचे वय = 25 वर्षे, आईचे वय = 45 वर्षे
51.3तर्क व अनुमान – घड्याळसाडेतीन वाजता व साडेआठ वाजता घड्याळाच्या
दोन काट्यांत “750‘ चा कोन होईल.
52.1मनोरे
53.2आकलन – इंग्रजी अक्षरमाला“G’ हे अक्षर उजवीकडून मूळ अक्षरमालेत “19′ वे होते,
नवीन अक्षरमालेत ते उजवीकडून “17′ वे येईल.
54.2सांकेतिक भाषा“PENCIL’ हा शब्‍द अक्षरांच्या (4, 5, 6, 3, 2, 1)
या क्रमाने → CILNEP
55.2आरशातील प्रतिमापर्याय क्र. 2 मधील अक्षरसमूहाचे आरशातील
प्रतिबिंब अर्थपूर्ण शब्‍द आहे.
प्रश्न क्र. बरोबर पर्यायघटकाचे नावस्पष्टीकरण
56.4आकृतीचे पृथक्‍करणअपूर्ण आकृती पूर्ण करणे – प्रश्नआकृतीतील
भौमितीक रचना पर्याय क्र. 4 च्‍या
आकृतीने पूर्ण होईल.
57.4तर्क व अनुमान : नातेसौरव, प्रिया व किर्ती बहीण-भाऊ आहेत.
सौरवच्या पत्‍नीच्या मुलाची किर्ती आत्या आहे.
58.4तर्क व अनुमान –
माहितीवरुन अुमान काढणे
विधाने व अनुमानांचा विचार केल्यास →
वीणा नृत्‍य करते किंवा वीणा नृत्‍य करत नाही
ही दोन्‍हीही अनुमाने चुकीची आहेत.
59.1कूटप्रश्न – संख्यांच्‍या
मांडणीतील सूत्र ओळखणे
60.4कूटप्रश्न –
रांगेतील स्‍थान

दोघांच्या दरम्यान 8 मुले आहेत.
61.3कूटप्रश्न – दिशा
मयंकचे काटकोनात दोनदा वळल्‍यानंतर तोंड दक्षिणेकडे होईल.
म्‍हणजे मंदिर त्‍याच्‍या पाठीमागे असेल.
62.1आकृतीचे पृथक्‍करणघडीच्या आकृत्या : प्रश्नआकृतीमधील घडीचा भाग पूर्णपणे
उलगडल्‍यास पर्याय क्र. 1 ची आकृती दिसेल.
63.3कूटप्रश्न – दिनदर्शिका2020 चा प्रजासत्ताक दिन – बुधवार, तर 1 जानेवारी – शनिवार व
2 जानेवारी – रविवार हे दोन वार फक्‍त 53 वेळा येतील.
64.2कूटप्रश्न – वेनआकृतीफक्‍त तीन आकृत्यांना सामाईक असणाऱ्या अंकाची बेरीज = 7 + 5 + 3 = 15
65.2कूटप्रश्न – गणिती कोडेअभिजीतचे गुण x, मंगेशचे गुण 2x, कार्तिकीचे गुण ,
पायलचे गुण 4x, तर पायलला कार्तिकीच्या आठ पट गुण मिळाले.
प्रश्न क्र. बरोबर पर्यायघटकाचे नावस्पष्टीकरण
66.2आकृतीचे पृथक्‍करणलपलेली आकृती शोधणे : प्रश्नआकृतीत लपलेला भाग = पर्याय क्र. 2
67.3आकृतीचे पृथक्‍करणतंतोतंत आकृती : प्रश्नआकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती = पर्याय क्र. 3
68.4तर्क व अनुमानत्रिकोण व चौकोन मोजणे : प्रश्नआकृतीतील एकूण 🛆 = 6,
69.4कूटप्रश्न – वेनआकृतीवेनआकृती एकमेकांमध्ये अंतर्भूत असलेला शब्‍दसंच दर्शवते.
“शाळा, प्रयोगशाळा, ग्रंथालय’ हा शब्‍दसंच वेनआकृती दर्शवणार नाही.
70.3क्रम – चुकीचे पद ओळखणे
क्रमाने 11 ने कमी होत जाणाऱ्या संख्या. L 133 ऐवजी 132 हवे.
71.3क्रम – आकृत्यातीन चिन्‍हे वेगवेगळ्या प्रकारे व क्रमाने फिरतात,
72.3क्रम – संख्या
73.3क्रम – चिन्‍हे→ (3, 4, 5, 6, 2, 1) अनुक्रमाने
चिन्‍हांत बदल होतो. ↑ घटिवत्‌ दिशेने 900 फिरतो.
74.1क्रम – इंग्रजी अक्षरमालाHQ (H – डावीकडून 8 वे अक्षर, Q उजवीकडून 9 वे अक्षर)
त्‍यापुढे JO (J – डावीकडून 10 वे अक्षर, O – उजवीकडून 11 वे अक्षर)
75.2क्रम – चिन्‍हेपहिल्या, दुसऱ्या, ………… या क्रमाने चिन्‍हे डबल होतात.
जे चिन्ह डबल वाटते, त्‍याची दिशा तेवढ्यापुरती बदलत नाही.
बाकी चिन्हे प्रतिघटिवत्‌ दिशेत 900 त फिरतात.

आपल्या पाल्याला मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षेमध्ये सहभागी करून त्याच्या शैक्षणिक व सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल संस्था आपली आभारी आहे.

कृपया आपला बहुमूल्य अभिप्राय नोंदवून आमच्या गुणवत्तावाढी साठी सहकार्य करा.

Scroll to Top

Feedback

आपल्या पाल्याला मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षेमध्ये सहभागी करून त्याच्या शैक्षणिक व सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल संस्था आपली आभारी आहे.

कृपया आपला बहुमूल्य अभिप्राय नोंदवून आमच्या गुणवत्तावाढी साठी सहकार्य करा.