प्रश्न क्र. बरोबर पर्यायस्पष्टीकरण
1.3उतारा व त्‍यावर आधारित प्रश्न
2.4उतारा व त्‍यावर आधारित प्रश्न
3.3शब्‍दसमूहाबद्दल येणारा शब्‍द
4.1वाक्‌प्रचार व त्‍याचा अर्थ
5.1एक व अनेकवचनी शब्‍द
6.3शब्‍दाच्या जाती : नाम
7.2प्राणी व त्‍याचे घरदर्शक शब्‍द
8.4जोडशब्‍द
9.3शब्‍दांच्या जाती – विशेषण
10.3अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्‍द तयार करणे
प्रश्न क्र. बरोबर पर्यायस्पष्टीकरण
11.2संवादावर आधारित प्रश्न
12.3संवादावर आधारित प्रश्न
13.1समानार्थी शब्‍द
14.3कवी व कवितेचे कवी – भाषाज्ञानावर आधारित प्रश्न
15.4शुध्द व अशुध्द शब्‍द
16.2लिंग
17.4म्‍हण व म्‍हणीचा अर्थ
18.3काळ
19.4विरामचिन्‍ह
20.1विरुध्दार्थी शब्‍द
4
प्रश्न क्र. बरोबर पर्यायस्पष्टीकरण
21.3कविता व त्‍यावर आधारित प्रश्न
22.1कविता व त्‍यावर आधारित प्रश्न
23.3सुसंगत वाक्‍यांचा परिच्‍छेद
24.2सुसंगत वाक्‍यांचा परिच्‍छेद
25.4सुसंगत वाक्‍यांचा परिच्‍छेद

प्रश्न क्र. बरोबर पर्यायस्पष्टीकरण
26.3अपूर्णांक ओळखणे – छायांकित भागाचा अपूर्णांक ओळखणे
27.1स्‍थानिक व दर्शनी किंमत
28.1मापन, मीटर, सेंटीमीटर
29.1रेषा, किरण, रेषाखंड : किरणांची संख्या
30.3वजाबाकी, बिनहातच्याची तीन अंकी संख्यांची वजाबाकी
31.3बंदिस्‍त व खुली आकृती – बंदिस्‍त आकृती
32.1संख्यांची तुलना : च्या पेक्षा मोठी, च्‍या पेक्षा लहान
33.3दिनदर्शिका
34.1अछायांकित भागांच्या अपूर्णांकाची तुलना
35.2त्रिकोणाचा प्रकार
प्रश्न क्र. बरोबर पर्यायस्पष्टीकरण
36.3अक्षरांची किंमत
37.4तीन अंकी संख्या अंकात लिहिणे
38.2गुणाकार : तीन अंकी संख्येला एक अंकी संख्येने गुणने
39.2मापन : लीटर – मिलीलीटर
40.3तीन अंकी संख्या अक्षरात लिहिणे
41.4१ ते १०० या संख्यांवर आधारित प्रश्न
42.3कोन व कोनाचे प्रकार
43.2अपूर्णांकाचे लेखन व वाचन
44.2कालमापन
45.3सहस्त्र संख्या, हजार संख्या अक्षरात लिहिणे.
प्रश्न क्र. बरोबर पर्यायस्पष्टीकरण
46.1भागाकार : तीन अंकीला एक अंकी संख्येने भागणे.
47.1संख्या व विस्‍तारित मांडणी
48.4चित्ररुप माहिती
49.3चित्ररुप माहिती
50.3दिलेल्या माहितीवरुन शाब्दिक उदाहरण तयार करणे.
51.4पदावली
52.3परिमिती
53.1नाणी व नोटा
54.2दिलेल्या अंकावरुन तीन अंकी संख्या तयार करणे.
55.4सममित व असममित आकृती ओळखणे.
प्रश्न क्र. बरोबर पर्यायस्पष्टीकरण
56.1तीन अंकी संख्यांची हातच्याची वजाबाकी
57.3सम व विषम संख्या ओळखणे.
58.2गुणाकार : शाब्दिक उदाहरण
59.3समान छेद असणाऱ्या अपूर्णांकांची वजाबाकी
60.4वस्‍तुचा पृष्ठभाग
61.3मापन : वस्‍तुमान
62.1इष्टिकाचिती – पृष्ठे
63.1बेरीज व वजाबाकी शाब्दिक उदाहरण सोडविणे.
64.4अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक ओळखणे.
65.3कालमापन : घड्याळाची वेळ ओळखणे.
प्रश्न क्र. बरोबर पर्यायस्पष्टीकरण
66.1नाणी व नोटा ओळखणे.
67.1भौमितीक आकृत्या : आकृत्यांची संख्या ओळखणे.
68.1गुणाकार : शाब्दिक उदाहरण सोडविणे.
69.3अपूर्णांक : अंशाधिक अपूर्णांक ओळखणे.
70.2रुपये पैसे : बेरीज
71.4भौमितीक आकृत्‍या : बाजू कोन
72.1समान छेद असणाऱ्या अपूर्णांकांची वजाबाकी
73.2नाणी व नोटा
74.3मापन : लीटर व मिलिलीटर
75.4संख्यांचा चढता व उतरता क्रम : अक्षरी संख्यांचा चढता क्रम ओळखणे.

प्रश्न क्र. बरोबर पर्यायघटकाचे नावस्पष्टीकरण
1.1Punctuation marksPunctuation marks – Capital letters
2.2Word puzzles and riddlesRiddles
3.3Stock expressionGreetings – Permission
4.3Letter of the alphabetLetters having different sound
5.4VocabularyFruits and colors name
6.2VocabularyNumbers and pictures
7.4VocabularyPicture and its name
8.3Correction between
picture and expression
Picture and its expression
9.2Numerical InformationDays and months – Days name
10.4Punctuation marksPunctuation marks – Comma
प्रश्न क्र. बरोबर पर्यायघटकाचे नावस्पष्टीकरण
11.1VocabularyAlphabetical order – Words writing alphabetically
12.3VocabularyRelated words – Flowers names
13.3MiscellaneousArticles
14.3Creative writingMottos
15.4VocabularyComprehension – Animals and its young ones.
16.2Numerical InformationTelling time – Showing clock time
17.4MiscellaneousPreposition
18.2Creative writingAdvertisement
19.3Numerical InformationNumbers – Cardinals and ordinals
20.4VocabularyOpposite words
1
प्रश्न क्र. बरोबर पर्यायघटकाचे नावस्पष्टीकरण
21.3Punctuation marksPunctuation marks – Full stop
22.1VocabularyNames of figures
23.4VocabularyContracted forms
24.1Word puzzles and riddlesPuzzles
25.2MiscellaneousDialogue writing

प्रश्न क्र. बरोबर पर्यायघटकाचे नावस्पष्टीकरण
26.2दिशा (कूटप्रश्न)घरापासून शाळेपर्यंत पोहोचताना अब्‍दुलच्या
उजव्या हाताला पूर्व दिशा एकूण चार वेळा येईल.
27.3आकृत्यांचा विशिष्ट क्रम
ओळखणे. (क्रम ओळखणे)
घड्याळाच्या उलट दिशेने आकृत्या फिरतात,
आतील बाण घड्याळ्याच्या दिशेने फिरतो.
28.4आकृत्यांचा विशिष्ट क्रम
ओळखणे. (क्रम ओळखणे)
वर्तृळातील आकृती ४५ ने घड्याळाच्या दिशेने फिरते.
29.4सूचनापालन (आकलन) –
इंग्रजी अक्षरमाला
इंग्रजी अक्षरमालेत डावीकडून १६ वे अक्षर ‘P’ आहे
‘P’ च्‍या उजवीकडील पाचवे अक्षर ‘U’ आहे.
30.3सामाजिक बुध्दिमत्ताचौक ओलांडताना लाल सिग्‍नल पडल्‍यास
फक्‍त (ब) आणि (ड) कृती योग्‍य आहे.
31.3तंतोतंत जुळणारी आकृतीपर्याय क्रमांक ‘”‘3’ मध्ये प्रश्नआकृतीशी तंतोतंत आकृती जुळते.
32.3तंतोतंत जुळणारी आकृतीपर्याय क्रमांक ‘3’ मध्ये प्रश्नआकृतीशी तंतोतंत आकृती जुळते.
33.1रांगेतील स्थान
(कूटप्रश्न)

रांगेत एकूण “१७’ मुले आहेत.
34.2सांकेतिक भाषा –
अंकांसाठी अंकांचा वापर
५ × ४ = २०, ७ × ६ = ४२, ३ × २ = ६, ८ × ७ = ५६
35.1दिनदर्शिका
(कूटप्रश्न)
२० डिसेंबर ते ३१ डिसेंबर = १२ दिवस,
१ जानेवारी ते ३१ जानेवारी = ३१, ३१ + १२ = ४३
केशवराव १ फेब्रुवारीला हजर होतील.
प्रश्न क्र. बरोबर पर्यायघटकाचे नावस्पष्टीकरण
36.3गटात न बसणारे पदपर्याय क्रमांक “3′ मध्ये एका रेषेला दोन्‍ही बाजूला गोल आहेत.
37.4गटात न बसणारे पद“गुजरात, मध्यप्रदेश व राजस्‍थान’ ही राज्‍यांची नावे आहेत.
‘सातारा’ हे जिल्ह्याचे नाव आहे.
38.1गटात न बसणारे पद“९, २५, ८१’ ह्या वर्गसंख्या आहेत,
तर ‘५’ ही मूळसंख्या आहे.
39.3गटात न बसणारे पदपर्याय क्रमांक “3′ मध्ये षटकोनामध्ये लघूकोन आहे.
इतर पर्यायांत अष्टकोनामध्ये लघुकोन आहे.
40.2गटात न बसणारे पद“पालक, चाकवत व मेथी’ या पालेभाज्‍या आहेत.
“वाटाणा’ ही पालेभाजी नाही.
41.1सूचनापालन (आकलन)शब्‍दावर आधारित प्रश्न : “झाडे, फळे, फुले, आणि’
हे दोन अक्षरी शब्‍द आहेत. या शब्‍दांची संख्या “चार’ आहे.
42.2तर्कसंगती व अनुमाननावात बदल : संख्यांसाठी प्रसिध्द असणारा जिल्हा “नागपूर’ आहे.
नागपूरला “अहिल्यानगर’ म्‍हटले आहे.
43.2भावनिक बुध्दिमत्ता“स्‍मार्ट फोनचा वापर नवीन शैक्षणिक व्‍हिडीओ
पाहण्यासाठी वापरील.’ हे उत्तर योग्‍य आहे.
44.1सांकेतिक भाषाअंकांसाठी अक्षरांचा वापर D = ४, B = २, C = १,
म्‍हणून ४ × २ + १ = ९, “९’ साठी “F’ हे अक्षर येईल.
45.4नातेसंबंधसोहम आश्विनीच्या आईचा “भाचा’ लागतो.
प्रश्न क्र. बरोबर पर्यायघटकाचे नावस्पष्टीकरण
46.1आरशातील प्रतिमापर्याय क्रमांक “1′ मध्ये आरशातील प्रतिमा आहे.
47.3आरशातील प्रतिमापर्याय क्रमांक “3′ मध्ये आरशातील प्रतिमा आहे.
48.2तर्कसंगती व अनुमान – तुलनानजमा > तेहसिन > लियाम > शालिनी,
सर्वांत उंच मुलगी “नजमा’ आहे.
49.1सांकेतिक भाषा
अक्षरांसाठी चिन्‍हांचा वापर
बा = △, ण = ☒, जा = , र = ⬜, स = ◯,
“नीर’ या शब्‍दाचा समानार्थी शब्‍द बाण = △☒
50.1सूचनापालन (आकलन)एखाद्या संख्येच्या मागेपुढे एकसारखाच अंक
= “६७६’, “७६७’, “५८५’, “५३५’, “४७४’, “७४७’,
असे “सहा वेळा’ झाले आहे.
51.3गटाशी जुळणारे पद“कमळ’ या शब्दाच्या समानार्थी शब्‍दांचा गट.
म्‍हणून “राजीव’ हे उत्तर येईल.
52.2गटाशी जुळणारे पद३१ दिवस असणाऱ्या महिन्यांचा गट म्‍हणून
‘मार्च = ३१’ दिवस उत्तर येईल.
53.4गटाशी जुळणारे पदआकृत्‍यांचे चार समान भाग असणाऱ्या आकृत्‍यांचा गट,
पर्याय क्रमांक “4′ मध्ये चार समान भाग आहेत.
54.3गटाशी जुळणारे पदमैदानी खेळांचा चित्रे असणारा गट,
म्‍हणून “कबड्‌डी’ हा मैदानी खेळ आहे.
55.2गटाशी जुळणारे पदसंख्येतील अंकांची बेरीज “१३’ येईल असा गट दिला आहे.
७६ = ७ + ६ = १३, ९४ = ९ + ४ = १३,
८५ = ८ + ५ = १३, म्‍हणून ६७ = ६ + ७ = १३
प्रश्न क्र. बरोबर पर्यायघटकाचे नावस्पष्टीकरण
56.1घटना व विश्लेषणतीन फळे आवडणारा – ईशान आहे,
“सुखविंदर, अनिल, सुनिल, जेसेन’ यांना
प्रत्‍येकी दोन फळे आवडतात.
57.4वेन आकृतीहिंदी व मराठी या भाषा आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या,
हिंदी व मराठी विषय आवडणारे = ६ + ४ = १०
58.3सांकेतिक भाषाअक्षरांसाठी अंकांचा वापर घो = ३, र = ४, प = ५,
ड = ६, गा – ७, व = ८, पा = ९,
घोड्याचा निवारा = पागा = ९७
59.4पाण्यातील प्रतिबिंबपर्याय क्रमांक ‘4’ मध्ये पाण्यातील प्रतिबिंब दिसेल.
60.3पाण्यातील प्रतिबिंबपर्याय क्रमांक ‘3’ मध्ये पाण्यातील प्रतिबिंब दिसेल.
61.3क्रम ओळखणेप्रश्नचिन्‍हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या
५८ + २९ = ८७, ८७ + २९ = ११६, ११६ + २९ = १४५,
प्रत्‍येक संख्या “२९’ ने वाढत जाईल.
62.1तर्कसंगती व अनुमान – वयश्वेता, सई व निशिता यांची ३ वर्षांपूर्वी बेरीज = १८,
सध्या वयांची बेरीज १८ + ९ = २७,
३ वर्षांनंतर बेरीज = २७ + ९ = ३६ येईल.
63.2क्रमाने येणारी चिन्‍हमालिकापहिल्या क्रमांवरील चिन्‍ह शेवटच्या क्रमांकावर जाते.
64.3कूटप्रश्न –
आकृतीमधील संख्या
पहिल्या आकृतीत = ५ × ७ = ३५ ची दुप्‍पट = ७०,
दुसऱ्या आकृतीत = २ × ३ = ६ ची दुप्‍पट = १२,
तिसऱ्या आकृतीत ८ × ९ = ७२ ची दुप्‍पट = १४४
65.4आकृत्या मोजणेचौकोनांची एकूण संख्या = २
प्रश्न क्र. बरोबर पर्यायघटकाचे नावस्पष्टीकरण
66.2कूटप्रश्न – दिनदर्शिका१ जानेवारी = गुरुवार, ३१ दिवसांच्या महिन्यांत = १,
२ व ३ तारखेचा वार पाच वेळा येतो.
१ = गुरुवार, २ = शुक्रवार, ३ = शनिवार,
रविवार हा वार पाच वेळा येणार नाही.
67.1चुकीचे पद ओळखणे“काळा, पिवळा, पांढरा, निळा’ ही रंगांची नावे आहे.
‘गडद’ हा रंग नाही.
68.3रांगेतील स्‍थान
यामध्ये गुलाबाचे झाड २ ऱ्या, ७ व्या, १२ व्या,
१७ व्या, २२ व्या, २७ व्या क्रमांकावर येईल.
69.4सूचनापालन (आकलन)“बालभारती’ या शब्‍दातील अक्षरांपासून “भार, तीन’ हे अर्थपूर्ण
शब्‍द तयार होतील. “भात, बालक’ हे शब्‍द तयार होणार नाही.
70.3समान संबंध“साखर’ ही वस्‍तू “किलोग्रॅम’ मध्ये येतात. “पाणी’ लीटरमध्ये मोजतात.
71.4समान संबंधसंख्या : ११ × ११ = १२१, म्‍हणून ४ × ४ = १६
72.2समान संबंधआकृत्‍या : पहिल्या आकृतीतील दुसऱ्या आकृतीत बाहेरील
दोन गोल छायांकित होतात. आतील गोल अछायांकित होतो,
म्‍हणून पर्याय क्र. 2 मध्ये बाहेरील चौरस छायांकित होतात,
तर आतील चौरस अछायांकित होतो.
73.4समान संबंधआकृत्‍या : P = आरशातील प्रतिमा
T = पाण्यातील प्रतिबिंब, म्‍हणून L = ,
A = आरशातील प्रतिमा – पाण्यातील प्रतिबिंब,
म्‍हणून L A = हे उत्तर येईल.
74.2समान संबंधसंख्या : ८०० चा पाव भाग = २००, ६० चा पावभाग = १५
75.4तर्कसंगती व अनुमानघड्याळातील दोन काट्यांत पहाटे तीन वाजता
काटकोन होईल, रात्री नऊ वाजता काटकोन होईल,
दुपारी अडीच वाजता विशालकोन होईल.

आपल्या पाल्याला मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षेमध्ये सहभागी करून त्याच्या शैक्षणिक व सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल संस्था आपली आभारी आहे.

कृपया आपला बहुमूल्य अभिप्राय नोंदवून आमच्या गुणवत्तावाढी साठी सहकार्य करा.

Scroll to Top

Feedback

आपल्या पाल्याला मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षेमध्ये सहभागी करून त्याच्या शैक्षणिक व सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल संस्था आपली आभारी आहे.

कृपया आपला बहुमूल्य अभिप्राय नोंदवून आमच्या गुणवत्तावाढी साठी सहकार्य करा.