प्रश्न क्र. बरोबर पर्यायघटकाचे नावस्पष्टीकरण
1.3वाचून कल्‍पना व संकल्‍पना स्‍पष्ट करणेकविता व त्‍यावर आधारित प्रश्न
2.1वाचून कल्‍पना व संकल्‍पना स्‍पष्ट करणेकविता व त्‍यावर आधारित प्रश्न
3.1भाषेचा व्यवहारात उपयोगमराठी भाषेत वापरला जाणारा इंग्रजी शब्‍द
4.4भाषेचा व्यवहारात उपयोगवाक्‌प्रचार व त्‍याचा अर्थ
5.4कार्यात्‍मक व्याकरणदिलेल्या वाक्‍यात योग्‍य क्रीयापद शोधणे.
6.1कार्यात्‍मक व्याकरणलिंगावर आधारित प्रश्न
7.3शब्‍दसंपत्तीवरील प्रभूत्त्वसमानार्थी शब्‍द
8.4शब्‍दसंपत्तीवरील प्रभूत्त्वआलंकारिक शब्‍द
9.2शब्‍दसंपत्तीवरील प्रभूत्त्वभाषाविषयक सामान्यज्ञानावर आधारित प्रश्न
10.3शब्‍दसंपत्तीवरील प्रभूत्त्वसमूहदर्शक शब्‍द
प्रश्न क्र. बरोबर पर्यायघटकाचे नावस्पष्टीकरण
11.1कार्यात्‍मक व्याकरणसर्वनाम
12.2वाचून कल्‍पना व संकल्‍पना स्‍पष्ट करणेउतारा व त्‍यावर आधारित प्रश्न
13.2वाचून कल्‍पना व संकल्‍पना स्‍पष्ट करणेउतारा व त्‍यावर आधारित प्रश्न
14.3भाषेचा व्यवहारात उपयोगम्‍हणी व त्‍या म्‍हणीचा अर्थ
15.3शब्‍दसंपत्तीवरील प्रभूत्त्वविरुध्दार्थी शब्‍द
16.4भाषेचा व्यवहारात उपयोगनिर्देश, वाक्‍यात वापरला जाणारा योग्‍य शब्‍द
17.3कार्यात्‍मक व्याकरणवचन
18.2शब्‍दसंपत्तीवरील प्रभूत्त्वदिलेल्या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्‍द तयार करणे.
19.1कार्यात्‍मक व्याकरणशुध्द व अशुध्द शब्‍द
20.4कार्यात्‍मक व्याकरणविरामचिन्‍हांचा वापर
प्रश्न क्र. बरोबर पर्यायघटकाचे नावस्पष्टीकरण
21.4भाषेचा व्यवहारात उपयोगसंवादावर आधारित प्रश्न
22.3भाषेचा व्यवहारात उपयोगसंवादावर आधारित प्रश्न
23.3शब्‍दसंपत्तीवरील प्रभूत्त्वशब्‍दसमूहाबद्दल येणारा शब्‍द
24.4वाचून कल्‍पना स्‍पष्ट करणेबातमीवर आधारित प्रश्न
25.2वाचून कल्‍पना स्‍पष्ट करणेबातमीवर आधारित प्रश्न

प्रश्न क्र. बरोबर पर्यायघटकाचे नावस्पष्टीकरण
26.3संख्याज्ञानरोमन संख्याचिन्‍हे
27.2अपूर्णांकदशांश अपूर्णांक
28.1मापनदिनदर्शिका
29.3संख्याज्ञानसंख्यांचा चढता व उतरता क्रम
30.2संख्यांवरील क्रियाभागाकार
31.4व्यवहारी अपूर्णांकबेरीज
32.2व्यावहारिक गणितनफा-तोटा
33.3व्यावहारिक गणितसरळव्याज
34.2भूमितीक्षेत्रफळ व परिमिती
35.1संख्याज्ञानसंख्येची विस्‍तारित मांडणी
प्रश्न क्र. बरोबर पर्यायघटकाचे नावस्पष्टीकरण
36.4संख्यांवरील क्रियापदावली व अक्षरांचा वापर
37.1व्यावहारिक गणितशेकडेवारी
38.3संख्यांवरील क्रियासंख्यांचे विभाजक व विभाज्य
39.3संख्याज्ञान1 ते 100 संख्यांवर आधारित प्रश्न
40.2व्यावहारिक गणितनफा-तोटा
41.3भूमितीवर्तुळ – रेषाखंड मोजणे
42.2संख्याज्ञानमोठ्यांत मोठी व लहानांत लहान संख्या तयार करणे.
43.2संख्यांवरील क्रियाबेरीज
44.2अपूर्णांकसममूल्‍य अपूर्णांक
45.2मापनदशमान परिमाणे
प्रश्न क्र. बरोबर पर्यायघटकाचे नावस्पष्टीकरण
46.2मापननाणी व नोटा
47.3अपूर्णांकव्यवहारी अपूर्णांकावरील क्रिया
48.3भूमितीक्षेत्रफळ व परिमिती
49.4संख्याज्ञानसंख्यांचा चढता व उतरता क्रम
50.2भूमितीत्रिकोण, चौरस, आयत
51.2अपूर्णांकव्यवहारी अपूर्णांकावरील क्रिया
52.4मापनकागदमापन
53.1संख्यांवरील क्रियाबेरीज व वजाबाकी शाब्दिक उदाहरण
54.1व्यावहारिक गणितसरळव्याज
55.2संख्यांवरील क्रियासंख्यांचे विभाजक व विभाज्य
प्रश्न क्र. बरोबर पर्यायघटकाचे नावस्पष्टीकरण
56.2संख्यांवरील क्रियागुणाकार
57.3संख्यांवरील क्रियागुणाकार शाब्दिक उदाहरण
58.4व्यावहारिक गणितशेकडेवारी
59.2भूमितीघन (कडा, पृष्ठे, शिरोबिंदू)
60.1संख्यांवरील क्रियाभागाकार – शाब्दिक उदाहरण
61.4मापनकालमापन
62.1संख्यांवरील क्रियापदावली
63.4अपूर्णांकव्यवहारी अपूर्णांक – पूर्णांक युक्‍त अपूर्णांक परस्‍पर रुपांतर
64.3अपूर्णांकव्यवहारी अपूर्णांक क्रिया – तुलना
65.3व्यावहारिक गणितशेकडेवारी
प्रश्न क्र. बरोबर पर्यायघटकाचे नावस्पष्टीकरण
66.1भूमितीकोन व कोनाचे प्रकार
67.3भूमितीघनठोकळे मोजणे
68.2मापनकालमापन
69.3संख्याज्ञानत्रिकोणी संख्या
70.2अपूर्णांकदशांश अपूर्णांक – बेरीज
71.2संख्यांवरील क्रियागुणाकार शाब्दिक उदाहरण
72.3मापनदशमान परिमाणे – धारकता – शाब्दिक उदाहरण
73.1व्यावहारिक गणितनफा-तोटा – शाब्दिक उदाहरण
74.3चित्ररुप माहितीआलेख
75.3चित्ररुप माहितीआलेख

प्रश्न क्र. बरोबर पर्यायघटकाचे नावस्पष्टीकरण
1.2VocabularyContracted form
2.4Letters of alphabetAssociating the name of letter with its sound
3.2Numerical InformationMonths of the year
4.2Creative ThinkingMottos
5.1MiscellaneousSingular and Plural
6.4MiscellaneousUsing the articles
7.3Stock ExpressionGreetings
8.2Stock ExpressionCorrelation between instruction and pictures
9.1VocabularyOpposite word
10.1Numerical InformationCardinal and ordinal number
प्रश्न क्र. बरोबर पर्यायघटकाचे नावस्पष्टीकरण
11.4Stock ExpressionMaking request
12.3Punctuation MarkCapital letter
13.1Numerical InformationShowing the direction
14.3VocabularyRhyming words
15.2VocabularyDictionary Skills
16.2MiscellaneousPrepositions
17.1Punctuation MarkTypes of punctuation mark
18.4VocabularyAnimals and its young ones
19.4ComprehensionProse based questions
20.1ComprehensionProse based questions
प्रश्न क्र. बरोबर पर्यायघटकाचे नावस्पष्टीकरण
21.4ComprehensionProse based questions
22.3Creative ThinkingAdvertisement
23.4Punctuation MarkFull Stop
24.1Stock ExpressionExpression with pictures
25.2Creative ThinkingSolving puzzles

प्रश्न क्र. बरोबर पर्यायघटकाचे नावस्पष्टीकरण
26.2आकलन
27.4तर्कसंगती व अनुमान –
भाषिक
कोनाचे माप मोजण्यासाठी कोनमापक वापरतात,
प्रश्नामध्ये कोनमापकाला कर्कटक म्‍हटले आहे.
28.4कूटप्रश्नफक्‍त दोन भौमितीक आकृत्‍यांत असलेल्या
अंकांची बेरीज = 4 + 3 + 6 = 13
फक्‍त एक भौमितीक आकृतीत असलेल्या
अंकांची बेरीज = 5 + 2 + 9 + 7 = 23
दोन्‍हींतील फरक = 23 – 13 = 10
29.1तर्कसंगती व अनुमान –
भाषिक
गुणांनुसार क्रम – दिव्या > वासंती > गौतमी > पूर्वा
रिया
30.2आरसा प्रतिबिंब“N’ या अक्षराचे आरशातील प्रतिबिंबात बदल होईल.
31.2कूटप्रश्नसंख्यांतील गणितीय संबंध = [3 + 1 + ? (4)] × 5 = 40
32.3आकलन – सूचनापालनपुढील संख्यांतील एकक व दशकस्‍थानी असलेल्या
अंकाचा गुणाकार वर्ग संख्या येते → 91, 41, 11, 88 = 4
33.3क्रम ओळखणे –
चुकीचे पद ओळखणे.
1440 ÷ 1 = 1440, 1440 ÷ 2 = 720,
720 ÷ 3 = 240, 240 ÷ 4 = 60 हवे 120 ऐवजी
34.4तर्कसंगती व अनुमान – वयवडिलांचे आजचे वय = 45 वर्षे, मुलाचे आजचे वय = 18 वर्षे
35.4आरसा प्रतिमाप्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा = पर्याय क्र. 4
प्रश्न क्र. बरोबर पर्यायघटकाचे नावस्पष्टीकरण
36.1सांकेतिक भाषा77 = 7 – 7 = 0 (संख्येतील अंकांची वजाबाकी)
37.3आकलन – इंग्रजी अक्षरमाला“D’ आणि “U’ यांच्या दरम्यानची अक्षरे = 16
16 चे = 12 अक्षरे = “J’ व “W’ यांच्या दरम्यान
38.2क्रम ओळखणे
39.3तर्कसंगती व अनुमान-नातेसंबंधमानसीच्या आजोबांच्या एकुलत्या एक अपत्‍याचा मुलगा
म्‍हणजे तिच्या वडिलांचा मुलगा, म्‍हणजे तिचा भाऊ
40.4वर्गीकरण – शब्‍दसंग्रहझारखंड – घटक राज्‍ये, बाकी घटकराज्याच्या राजधानी
41.2वर्गीकरण – शब्‍दसंग्रहतोंड वगळता बाकी श्वसन इंद्रियाचे अवयव
42.3वर्गीकरण – आकृत्‍यापर्याय क्र. 3 वगळता आकृत्या हा अपूर्णांक दर्शवतात.
43.4वर्गीकरण – संख्यापर्याय क्र. 4 वगळता बाकी पर्यायांत बाजूंच्या संख्येच्या
घनाची बेरीज = कंसातील संख्या
44.3वर्गीकरण – आकृत्‍यापर्याय क्र. 3 वगळता बाकी पर्यायांचा
असा गट
45.2तर्कसंगती व अनुमान-आकृत्‍याएकूण चौकोन = 28, एकूण त्रिकोण = 8
प्रश्न क्र. बरोबर पर्यायघटकाचे नावस्पष्टीकरण
46.2समान पद ओळखणेतंतोतंत आकृती – पर्याय क्रमांक 2
47.3समान पद ओळखणेतंतोतंत आकृती – पर्याय क्रमांक 3
48.1कूटप्रश्न – रांगेतील स्‍थान= रांगेतील मुले, महेश 21 वा,
तन्‍मय व महेश यांच्‍यामध्ये 7 मुले. म्‍हणून तन्‍मय = 13 वा
49.2समसंबंध – शब्‍दवल्‍लभभाई पटेल यांचे संबोधन “सरदार’
50.1समसंबंध – शब्‍द नकाशातील सांकेतिक चिन्‍ह : किल्‍ला
51.4समसंबंध – संख्या8463 (अंकांची बेरीज ÷ 3) = 21 ÷ 3 = 7
52.3समसंबंध – आकृत्या
53.4समसंबंध – आकृत्यातिसऱ्या पदातील आकृती 1350 कोनात प्रतिघटिवत्‌ दिशेत फिरते.
54.3कूटप्रश्न – कोडे सोडविणे 11 + 4 = 15 किमी
55.2कूटप्रश्न – दिनदर्शिकामंगळवार, 10 ऑगस्‍ट 2021 – जन्‍मदिवस
प्रश्न क्र. बरोबर पर्यायघटकाचे नावस्पष्टीकरण
56.3कूटप्रश्न – कोडे सोडविणेपहिल्या व तिसऱ्या स्तंभातील संख्येच्या वर्गाची बेरीज = मधली संख्या (22 + 82 = 68)
57.3गटाशी जुळणारे पद – शब्‍दसर्व खंडांची नावे आहेत.
58.1गटाशी जुळणारे पद – शब्‍दशरीरासाठी आवश्यक खनिजे
59.4गटाशी जुळणारे पद – आकृतीप्रत्‍येक पहिल्या आकृतीची दुसरी आकृती आरशातील प्रतिमा
60.1गटाशी जुळणारे पद – आकृतीघड्याळातील दोन काट्यांत 600 चा कोन
61.3गटाशी जुळणारे पद – संख्याप्रत्‍येक पूर्णांकयुक्‍त अपूर्णांकातील अपूर्णांक भाग सममूल्य
62.4सांकेतिक भाषाअक्षरे व अंक यांचा क्रम सारखा नाही हे लक्षात घेवून
अक्षरांसाठी चिन्‍हे निवडल्यास HEAT = ◯⬜⯀
63.3विशेष प्रश्नकाव्याची योग्‍य कृती = पर्याय क्र. 3
64.1आकलन – सूचनापालनइंग्रजी अक्षरमालेतून तयार होणारा शब्‍द “IN’ चा विरुध्दार्थी शब्‍द = OUT
65.3क्रम ओळखणे – संख्या2 (× 2) 4 (× 3) 12 (12 × 4) 48 (48 × 5) 240
प्रश्न क्र. बरोबर पर्यायघटकाचे नावस्पष्टीकरण
66.2क्रम ओळखणे – आकृत्याआकृतीतील चिन्हांची क्रमाने हालचाल – चौकोनाच्या बाहेरील
चिन्‍हे घटिवत्‌ दिशेने स्‍थान बदलतात. चौकोनाच्या
आतील बाण प्रतिघटिवत्‌ दिशेत काटकोनात फिरतो.
चौकोनातील समोरासमोरील चिन्‍हे स्‍थान बदलतात.
67.4क्रम ओळखणे – चिन्‍हेमागील चिन्हसमूहापेक्षा पुढील चिन्‍हसमूह (3, 2, 4, 5, 1)
या क्रमाने चिन्‍हांच्‍या चिन्‍हसमूहात स्‍थान बदलतो.
68.2तर्कसंगती व अनुमान –
अभाषिक – आकृत्या मोजणे
घनाकृती ठोकळ्यांच्‍या मांडणी प्रतिकृतीस एकूण 10 पृष्ठे
69.1पाण्यातील प्रतिबिंबप्रश्नआकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब = पर्याय क्र. 1
70.4पाण्यातील प्रतिबिंबप्रश्नआकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब = पर्याय क्र. 4
71.3कूटप्रश्न – दिशा
72.4कूटप्रश्न – दिनदर्शिका2020 हे लीप वर्ष आहे, म्‍हणून 1 जानेवारी व 2 जानेवारी चे वार
म्‍हणजे फक्‍त शुक्रवार व शनिवार 53 वेळा येतील.
73.1सांकेतिक भाषा
74.1सांकेतिक भाषा
75.3विशेष प्रश्नविवेक ची कृती अयोग्‍य आहे.

आपल्या पाल्याला मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षेमध्ये सहभागी करून त्याच्या शैक्षणिक व सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल संस्था आपली आभारी आहे.

कृपया आपला बहुमूल्य अभिप्राय नोंदवून आमच्या गुणवत्तावाढी साठी सहकार्य करा.

Scroll to Top

Feedback

आपल्या पाल्याला मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षेमध्ये सहभागी करून त्याच्या शैक्षणिक व सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल संस्था आपली आभारी आहे.

कृपया आपला बहुमूल्य अभिप्राय नोंदवून आमच्या गुणवत्तावाढी साठी सहकार्य करा.