प्रश्न क्र. बरोबर पर्यायघटकाचे नावस्‍पष्टीकरण
1.3शब्‍दसंपत्तीवरील प्रभूत्‍वशब्‍दसमूहाबद्दल येणारा शब्‍द
2.2कार्यात्‍मक व्याकरणएकवचन – अनेकवचन
3.1भाषेचा व्यवहारात उपयोगअक्षरांपासून म्‍हण ओळखा व त्‍या म्‍हणीचा अर्थ
4.4शब्‍दसंपत्तीवरील प्रभूत्‍वप्राणी व त्‍यांचे पिल्‍लू
5.4भाषेचा व्यवहारात उपयोगवाक्‌प्रचार व त्‍या वाक्‌प्रचाराचा योग्‍य अर्थ
6.1कार्यात्‍मक व्याकरणविरामचिन्‍हांवर आधारित प्रश्न
7.1शब्‍दसंपत्तीवरील प्रभूत्‍वभाषा विषयक सामान्यज्ञानावर आधारित प्रश्न
8.4कार्यात्‍मक व्याकरणशब्‍दाच्या जाती – नाम ओळखा
9.3शब्‍दसंपत्तीवरील प्रभूत्‍वसमानार्थी शब्‍द
10.1कार्यात्‍मक व्याकरणलिंगावर आधारित प्रश्न
प्रश्न क्र. बरोबर पर्यायघटकाचे नावस्‍पष्टीकरण
11.2वाचून कल्‍पना व संकल्‍पना स्‍पष्ट करणेउतारा व त्‍यावर आधारित प्रश्न
12.1वाचून कल्‍पना व संकल्‍पना स्‍पष्ट करणेउतारा व त्‍यावर आधारित प्रश्न
13.1भाषेचा व्यवहारात उपयोगमराठी भाषेत वापरला जाणारा इंग्रजी शब्‍द
14.3वाचून कल्‍पना व संकल्‍पना स्‍पष्ट करणेकविता व कवितेवर आधारित प्रश्न
15.4वाचून कल्‍पना व संकल्‍पना स्‍पष्ट करणेकविता व कवितेवर आधारित प्रश्न
16.2कार्यात्‍मक व्याकरणशुध्द व अशुध्द शब्‍द
17.3वाचून कल्‍पना व संकल्‍पना स्‍पष्ट करणेजाहिरातीवर आधारित प्रश्न
18.2वाचून कल्‍पना व संकल्‍पना स्‍पष्ट करणेजाहिरातीवर आधारित प्रश्न
19.3शब्‍दसंपत्तीवरील प्रभूत्‍वआलंकारीक शब्‍द
20.2शब्‍दसंपत्तीवरील प्रभूत्‍वएका शब्‍दाचे अनेक/भिन्‍न अर्थ शोधणे.
प्रश्न क्र. बरोबर पर्यायघटकाचे नावस्‍पष्टीकरण
21.3भाषेचा व्यवहारात उपयोगसंवादावर आधारित प्रश्न
22.3भाषेचा व्यवहारात उपयोगसंवादावर आधारित प्रश्न
23.4भाषेचा व्यवहारात उपयोगसंवादावर आधारित प्रश्न
24.2शब्‍दसंपत्तीवरील प्रभूत्‍वविरुध्दार्थी शब्‍द
25.1कार्यात्‍मक व्याकरणकाळ ओळखा

प्रश्न क्र. बरोबर पर्यायघटकाचे नावस्‍पष्टीकरण
26.3भूमितीभौमितीक आकृत्‍यांची संख्या शोधणे.
27.3संख्याज्ञानसंख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिनहात लिहिणे.
28.3भूमितीक्षेत्रफळ काढणे.
29.1संख्यांवरील क्रियापदावली सांडविणे
30.1संख्याज्ञान१ ते १०० संख्यांवर आधारित प्रश्न
31.3मापनदिनदर्शिका
32.2अपूर्णांकछायांकित भाग नसलेल्या भागाचा अपूर्णांक शोधणे.
33.1संख्यांवरील क्रियाबेरीज-वजाबाकी शाब्दिक उदाहरणे सोडविणे.
34.3संख्याज्ञानविस्‍तारित मांडणी
35.2आकृतीबंधदिलेला आकृतीबंध पूर्ण करणे.
प्रश्न क्र. बरोबर पर्यायघटकाचे नावस्‍पष्टीकरण
36.2संख्यांवरील क्रियाबेरीज : तीन अंकी संख्यांची बेरीज
37.2भूमितीकोन व कोनाचे प्रकार
38.4संख्याज्ञानस्‍थानिक किंमत
39.1संख्यांवरील क्रियाचार अंकी संख्येला दोन अंकी संख्येने भागणे.
40.3भूमितीचौकोन व चौकोनाचे प्रकार : आयताचे कोन
41.2भूमितीअसममित आकृत्या शोधणे.
42.1संख्यांवरील क्रियागुणाकाराची उदाहरणे
43.4चित्ररुप माहितीचित्ररुप माहितीवरील प्रश्न सोडविणे.
44.3चित्ररुप माहितीचित्ररुप माहितीवरील प्रश्न सोडविणे.
45.3भूमितीइष्टिकाचिती : घन, शिरोबिंदू ओळखणे.
प्रश्न क्र. बरोबर पर्यायघटकाचे नावस्‍पष्टीकरण
46.2संख्याज्ञानपाच अंकी संख्या अक्षरात लिहिणे.
47.3संख्याज्ञानचार अंकी संख्यांचा चढता क्रम लावणे.
48.4संख्यांवरील क्रियासंख्येचे विभाजक – निःशेष भाग जाणाऱ्या संख्येस
49.3संख्यांवरील क्रियाचार अंकी संख्येतून तीन अंकी संख्या वजा करणे.
50.3संख्याज्ञानदिलेल्या अंकावरुन मोठ्यांत मोठी सम संख्या तयार करणे.
51.1भूमितीचौकोन व चौकोनाचे प्रकार
52.2भूमितीघडणी : घन तयार करणे.
53.1अपूर्णांकसमच्‍छेद अपूर्णांकाचा उतरता क्रम लावणे.
54.2संख्याज्ञानमूळ व संयुक्‍त संख्या
55.2अपूर्णांकसमच्‍छेद अपूर्णांकांची तुलना
प्रश्न क्र. बरोबर पर्यायघटकाचे नावस्‍पष्टीकरण
56.4मापनकालमापन : घड्याळाची वेळ सांगणे.
57.3भूमितीचौरसाची परिमिती सूत्र
58.3मापनअंतर
59.2संख्याज्ञानविषम संख्या शोधणे.
60.4भूमितीवर्तुळ, व्यास
61.4अपूर्णांकछायांकित भाग दर्शविणारा अपूर्णांक
62.2संख्यांवरील क्रियाभागाकार
63.1अपूर्णांकअंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्‍त अपूर्णांकात रुपांतर करणे.
64.3संख्यांवरील क्रिया२, ५, १० या संख्यांनी विभाज्य असणाऱ्या संख्या
65.4संख्यांवरील क्रियाशाब्दिक उदाहरणे – भागाकार
प्रश्न क्र. बरोबर पर्यायघटकाचे नावस्‍पष्टीकरण
66.1अपूर्णांकसमच्‍छेद अपूर्णांकाची बेरीज
67.4मापननाणी व नोटा परस्‍पर रुपांतर
68.2मापनधारकता – लीटर – मिलीलीटर
69.3मापनकालमापन : घड्याळ व वेळ
70.4अपूर्णांकशाब्दिक उदाहरण : अपूर्णांकाची बेरीज
71.2मापनवस्‍तूमान : ग्रॅम व किलोग्रॅम
72.1मापनदिनदर्शिका
73.3मापननाणी व नोटा : शाब्दिक उदाहरण – परस्‍पर रुपांतर
74.2मापनलांबी : अंतर मोजणे
75.3संख्याज्ञानवर्गसंख्या

प्रश्न क्र. बरोबर पर्यायघटकाचे नावस्‍पष्टीकरण
1.4Punctuation markComma based question
2.2MiscellaneousSingular and plural form
3.4Numerical InformationDays of the week
4.3Stock ExpressionsSeeking permission
5.3MiscellaneousPrepositions – Word indicating place
6.1Creative thinkingMessages and Mottos
7.2VocabularyAnimals and their young ones
8.4MiscellaneousAdverbs
9.1ComprehensionProse based question
10.3ComprehensionProse based question
प्रश्न क्र. बरोबर पर्यायघटकाचे नावस्‍पष्टीकरण
11.3ComprehensionProse based question
12.2VocabularyNames of games
13.3VocabularyMeaningful words forming
14.3Creative thinkingSolving Riddles
15.3Numerical InformationMap reading
16.1Stock ExpressionExpression with the picture
17.4VocabularyHomophones : Words with different meaning
18.3Stock ExpressionMaking request
19.2VocabularyRhyming words
20.4Punctuation markExclamation mark
प्रश्न क्र. बरोबर पर्यायघटकाचे नावस्‍पष्टीकरण
21.3Numerical InformationCardinal numbers and ordinal numbers
22.1Creative thinkingSolving puzzles – given clues
23.1Punctuation markQuestion mark based question
24.2VocabularyPicture and name
25.4VocabularyWriting word register

प्रश्न क्र. बरोबर पर्यायघटकाचे नावस्पष्टीकरण
26.1गटाशी जुळणारे पद ओळखा.“पुणे, सातारा, अहिल्यानगर’ जिल्ह्यांची नावे आहेत.
म्‍हणून “सोलापूर’ हे जिल्ह्याचे नाव आहे.
27.4गटाशी जुळणारे पद ओळखा.(संख्या वर्ग, संख्या घन) यांचा गट दिला आहे.
(५ = २५, ५ = १२५)
28.3गटाशी जुळणारे पद ओळखा.पर्याय क्रमांक “3′ मध्ये गटाशी जुळणाऱ्या
आकृती सारखी आकृती आहे.
29.3गटाशी जुळणारे पद ओळखा.स्‍त्रीलिंगी शब्‍दांचा गट दिला आहे. “गवळण, लांडोर, कोकिळा’
याप्रमाणे “वाघीण’ हा स्‍त्रीलिंगी शब्‍द आहे.
30.3गटाशी जुळणारे पद ओळखा.प्रत्‍येक आकृतीचे दोन समान भाग असून, बाहेरील
आकृतीच्या प्रत्‍येकी दोन आकृत्या त्‍या गटात दिल्या आहेत.
पर्याय क्रमांक “3′ मध्ये उत्तर आहे.
31.1आकलनसूचनापालन – अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्‍द तयार करणे.
32.3विशेष प्रश्नसामाजिक बुध्दिमत्ता : श्रमप्रतिष्ठा मूल्‍य जोपासावे.
33.3क्रम ओळखणेचिन्‍हांची मालिका : पहिल्या व दुसऱ्या क्रमांकांचे चिन्‍ह,
चौथ्या व पाचव्या क्रमांकावर जाते.
34.3क्रम ओळखणेचिन्‍हांची मालिका : शेवटून एक-एक चिन्‍ह कमी-कमी होत जाते.
35.1आकलनसंख्यामालिका : अंकाच्या स्‍थानांची अदलाबदल केल्यास
यांमधून अधोरेखित केलेल्या
मूळसंख्या मिळतात, म्‍हणून “चार’ हे उत्तर येईल.

प्रश्न क्र. बरोबर पर्यायघटकाचे नावस्पष्टीकरण
36.2जलप्रतिबिंबपर्याय क्रमांक “2′ मध्ये पाण्यातील प्रतिबिंब दिसते.
37.1जलप्रतिबिंबपर्याय क्रमांक “1′ मध्ये पाण्यातील प्रतिबिंब दिसते.
38.4सांकेतिक भाषाअंकांसाठी अंकाचा वापर ९ × १० = ९०, ७ × ८ = ५६,
८ × ९ = ७२ तसे ३ × ४ = १२ हे उत्तर येईल.
39.4कूटप्रश्नदिनदर्शिका : “१’, “२’ तारखेचा वार प्रत्‍येकी पाच वेळा येतो.
40.2क्रम ओळखणेक्रमाने येणाऱ्या संख्या :

दोन संख्येत दुप्‍पट संख्येने वाढत जाते.
41.3गटात न बसणारे पद ओळखापर्याय क्रमांक “3′ दोन अर्धवर्तुळाकार बाणांना
छेदणारा बाणाची टोके एकाच बाजूने दिली आहेत.
42.2गटात न बसणारे पद ओळखाबाहेरील आकृतीच्या बाजूंच्या संख्येएवढे गोल आतमध्ये
असून आतमध्ये बाहेरील आकृतीपेक्षा १ ने कमी
असलेली बाजू दिली आहे.
43.1गटात न बसणारे पद ओळखा“९’ ही वर्गसंख्या आहे. “३७, ३१, ५’ ह्या मूळसंख्या आहेत.
44.3गटात न बसणारे पद ओळखाप्रत्‍येक अपूर्णांकाचे अतिसंक्षिप्‍त रुप

हे उत्तर येते.
45.3गटात न बसणारे पद ओळखाधरणे व जिल्हा यांची जोडी असून प्रत्‍येक जिल्ह्यातील धरण दिले आहे.
“गिरणा’ हे धरण सोलापूर जिल्ह्यात आहे.
प्रश्न क्र. बरोबर पर्यायघटकाचे नावस्पष्टीकरण
46.2कूटप्रश्नदिशांवरील प्रश्न :
प्रथमेशच्या डाव्या बाजूला अमनदिप बसला आहे,
अमनदिप उत्तर दिशेला बसला आहे.
अमनदिपच्या समोर “दक्षिण’ दिशा आहे.
47.1आकलन –
इंग्रजी अक्षरमाला
इंग्रजी अक्षरमालेत उजवीकडून २५ वे = A,
१० वे = P, ८ वे = R, १७ वे = I, १४ वे = L,
“APRIL’ हा शब्‍द तयार होतो. त्या शब्दाच्या
मधोमध “R’ हे अक्षर येते.
48.2विशेष प्रश्नभावनिक बुध्दिमत्ता : इरान पंचाचा निर्णय खिलाडू
वृत्तीने मान्य करुन मैदान सोडेल.
49.3कूटप्रश्नआकृतीतील प्रश्नचिन्‍हाच्या जागेवर संख्येचा बोध :
पहिल्या आकृतीत १ × ३ × ४ = १२,
दुसऱ्या आकृतीत ३ × ५ × २ = ३०,
तिसऱ्या आकृतीत ३ × २ × ६ = ३६ उत्तर येते.
50.2क्रम ओळखणेचुकीचे पद ओळखणे – “८, १, ६४, २७, १२५’ या घनसंख्या आहेत,
“३६’ ही वर्गसंख्या आहे, म्‍हणून “३६’ चुकीचे पद आहे.
51.2आरशातील प्रतिमापर्याय क्रमांक “2′ मध्ये आरशातील प्रतिमा दिली आहे.
52.4आरशातील प्रतिमापर्याय क्रमांक “4′ मध्ये आरशातील प्रतिमा दिली आहे.
53.1सांकेतिक भाषासंख्येसाठी चिन्हांचा वापर :
(९ ÷ ३) + (३ × ९) + २ = ३ + २७ + २ = ३२, हे उत्तर आहे.
54.2आकलनसूचनापालन : दोन अक्षरी शब्‍दांची संख्या = ३,
“मित्र, सोन, होत’ हे दोन अक्षरी शब्‍द वाक्‍यात आले आहेत.
55.4क्रम ओळखणेवर्तुळातील आतील “900‘ च्या दिशेने घड्याळाचे दिशेने फिरतो.
प्रश्न क्र. बरोबर पर्यायघटकाचे नावस्पष्टीकरण
56.3तर्कसंगती व अनुमाननावात बदल : आपला राष्ट्रीय पक्षी मोर आहे.
“मोराला’ पोपट म्‍हटले आहे.
57.2वेनआकृतीचौरस, पंचकोन व वर्तुळ यांमध्ये सामाईक अक्षर “B’ आहे.
58.2वेनआकृती“F’ हे अक्षर पंचकोन व वर्तुळ यांमध्ये सामाईक आहे.
59.3तर्कसंगती व अनुमानवय : नजमा आणि सायरा यांच्या वयांत सात वर्षांचे अंतर आहे.
आणखी पंधरा वर्षांनी सात वर्षांचे अंतर राहील.
60.2कूटप्रश्नरांगेतील स्‍थान : दीड किलोमीटर = १५०० मीटर.
१५०० ÷ ६० = २५, २५ + १ = २६ खांब रस्‍त्‍याच्‍या
एका कडेने उभे करता येतील.
61.3तंतोतंत आकृतीपर्याय क्रमांक “3′ मध्ये तंतोतंत आकृती येईल.
62.4तंतोतंत आकृतीपर्याय क्रमांक “4′ मध्ये तंतोतंत आकृती येईल.
63.1समान संबंधशब्‍दमालिका : भारताची राजधानी दिल्‍ली,
तसेच महाराष्ट्राची राजधानी “मुंबई’ आहे.
64.4समान संबंधशब्‍दमालिका : ५ जूनला “जागतिक पर्यावरण दिन’ असतो,
तर ११ नोव्‍हेंबरला “राष्ट्रीय शिक्षण दिन’ असतो.
65.3समान संबंधपर्याय क्रमांक “3′ मध्ये तिसऱ्या आकृतीशी
समान संबंध असणारी आकृती आहे.
प्रश्न क्र. बरोबर पर्यायघटकाचे नावस्पष्टीकरण
66.3समान संबंधआकृतीमालिका : पहिल्या आकृतीत बाहेरील बाजूच्या
निम्‍म्‍या रेषा आहेत व गोल आहेत. दुसऱ्या आकृतीत
“१’ ने गोल कमी आहे. तिसऱ्या आकृतीत बाहेरील
आकृतीत निम्‍म्‍या रेषा व गोल आहेत. चौथ्या आकृतीत
१ ने गोल कमी होईल. पर्याय क्रमांक “3′ उत्तर येईल.
67.1समान संबंधसंख्यामालिका : १२ × १२ = १४४, १३ × १३ = १६९
68.1कूटप्रश्नदिशांवरील प्रश्न : दुपारच्या तीन वाजता
मिनिटकाटा उत्तर दिशेस असेल्‍यास, तासकाटा
“पूर्व’ दिशेला येईल.
69.1तर्कसंगती व अनुमानवाचन करणाऱ्या मुली – रेहाना, लीना, सुहाना,
वाचन करणारा मुलगा – मुकेश, वाचन करणाऱ्या
मुलींची संख्या “तीन’ आहे.
70.1कूटप्रश्नदिनदर्शिका : सन २०२६ या वर्षी “राष्ट्रीय विज्ञान दिन’ = २८ फेब्रुवारी,
जागतिक महिला दिन = ८ मार्च, २८ फेब्रुवारीला
शनिवार असल्‍यास ८ मार्चला “रविवार’ येईल.
71.3कूटप्रश्न
रांगेतील स्‍थान

मध्यभागी असलेल्या पताकेचा क्रमांक “११’ वा आहे.
72.3सांकेतिक भाषा“OPEN’ या शब्‍दाच्या विरुध्दार्थी शब्‍द “CLOSE’ आहे. C = ⬜, L = , O = ⊡, S = ,
E = ◯ म्‍हणून CLOSE = ⬜⊡△ ◯ पर्याय क्रमांक “3′ उत्तर येईल.
73.1तर्कसंगती व अनुमानअभाषिक (आकृत्या) :
अ) मध्ये भारत हा देश : महाराष्ट्र, त्‍या देशातील देशातील राज्‍य :
पुणे त्‍या राज्‍यातील शहर ही गोष्ट दिलेल्या आकृतीत दाखवली आहे.
तसेच ड) मध्ये महाराष्ट्र हे राज्‍य अहिल्यानगर हे त्‍या राज्‍यातील जिल्‍हा,
कळसूबाई हे अहिल्यानगरमधील शिखर हे दिलेल्या आकृतीत दाखवता येईल.
म्‍हणून पर्याय क्रमांक “1′ हे उत्तर योग्‍य आहे.
74.3तर्कसंगती व अनुमान – नातीकविता महेशच्या आईची भाची आहे. हे नाते योग्‍य आहे.
75.1सांकेतिक भाषाशब्‍दासाठी चिन्‍हमालिका :
“पर्वत’ या शब्‍दाचा “नग’ व “अचल’ हा समानार्थी शब्‍द आहे.
म्‍हणून न = ◯, ग = △ आणि अ = ☒, च = , ल = ✕,
म्‍हणून नग = ◯△ आणि अचल = ☒✕,
म्‍हणून पर्याय क्रमांक “1′ हे उत्तर योग्य आहे.

आपल्या पाल्याला मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षेमध्ये सहभागी करून त्याच्या शैक्षणिक व सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल संस्था आपली आभारी आहे.

कृपया आपला बहुमूल्य अभिप्राय नोंदवून आमच्या गुणवत्तावाढी साठी सहकार्य करा.

Scroll to Top

Feedback

आपल्या पाल्याला मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षेमध्ये सहभागी करून त्याच्या शैक्षणिक व सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल संस्था आपली आभारी आहे.

कृपया आपला बहुमूल्य अभिप्राय नोंदवून आमच्या गुणवत्तावाढी साठी सहकार्य करा.