प्रश्न क्र. बरोबर पर्यायस्पष्टीकरण
1.1विरामचिन्‍हांचा वापर
2.2भाषाज्ञानावर आधारित प्रश्न – थोर व्‍यक्‍तींची संबोधने
3.3क्रियापदावर आधारित प्रश्न
4.1पिल्‍लूदर्शक व घरदर्शक शब्‍द
5.4म्‍हणीवर आधारित प्रश्न
6.4वाचून संकल्‍पना समजणे – कवितेवर आधारित प्रश्न
7.2वाचून संकल्‍पना समजणे – कवितेवर आधारित प्रश्न
8.3पुल्‍लिंगी शब्‍द ओळखा.
9.3शब्‍दसमूहाबद्दल एक शब्‍द
10.4समानार्थी शब्‍द
प्रश्न क्र. बरोबर पर्यायस्पष्टीकरण
11.1वाक्‌प्रचार व त्‍याचा अर्थ
12.3एकवचन-अनेकवचनावर आधारित प्रश्न
13.1शुध्द, अशुध्द शब्‍द
14.2सुसंगत वाक्‍याचा परिच्‍छेद
15.4सुसंगत वाक्‍याचा परिच्‍छेद
प्रश्न क्र. बरोबर पर्यायस्पष्टीकरण
16.3१ ते १०० संख्यांवर आधारित प्रश्न
17.2रुपये-पैसे
18.2भौमितिक आकृत्या पृष्ठे – इष्टिकाचितीचे पृष्ठ ओळखणे.
19.1शतक संख्या ओळखणे.
20.4भौमितिक आकृत्‍या – त्रिकोणाचे बाजू – कोन, शिरोबिंदू
21.3विस्‍तारित मांडणी
22.1दिनदर्शिका – महाराष्ट्र दिन – १ मे – शुक्रवार, १ + ७ = ८ – शुक्रवार,
८ + ७ = १५ – शुक्रवार, १६ मे – शनिवार
23.4अक्षराची किंमत ओळखणे.
24.1सर्वांत लहान – सर्वांत मोठी संख्या ओळखणे.
25.3वस्‍तुच्या आकाराचे नाव ओळखणे.
प्रश्न क्र. बरोबर पर्यायस्पष्टीकरण
26.3आकृतीबंध पूर्ण करणे.
27.4दिलेल्या संख्यांवरुन लहानांत लहान संख्या तयार करणे.
28.3दिलेल्या माहितीवरुन शाब्दिक उदाहरण तयार करणे.
29.3बिगर हातच्याची बेरीज करणे.
30.4गुणाकार
31.1दिलेल्या आकृतीतील भौमितीक आकार मोजणे.
32.3संख्या उतरत्या क्रमाने लिहिणे.
33.1चित्ररुप माहितीवर आधारित प्रश्न
34.2वजाबाकी – बिगर हातच्याची
35.3मापनावर आधारित प्रश्न
प्रश्न क्र. बरोबर पर्यायस्पष्टीकरण
36.2भौमितीक आकृत्या – आयतावर आधारित
37.1गुणाकार
38.4वस्‍तु – कडा व कोपरे
39.3कालमापन – घड्यातील वेळ ओळखणे.
40.4रेषा – आडव्या, उभ्या, तिरप्या
प्रश्न क्र. बरोबर पर्यायस्पष्टीकरण
41.2विरामचिन्‍ह वापर – Exclamation mark
42.2अभिवादन
43.4आपल्या शरीराचे अवयव ओळखणे.
44.1प्राण्याचा आवाज ओळखणे.
45.2वेगळा उच्‍चार असणारा शब्‍द ओळखणे.
46.3चित्र पाहून पक्ष्याचे इंग्रजी नाव ओळखणे.
47.2शब्‍दकोड्याचे उत्तर शोधणे.
48.2दिनदर्शिका – महिन्याचे दिवस शोधणे.
49.3मोठ्या शब्‍दातील लहान अर्थपूर्ण शब्‍द ओळखणे.
50.3रंगाची नावे, फळांची नावे
प्रश्न क्र. बरोबर पर्यायस्पष्टीकरण
51.4गटात न बसणारा शब्‍द – “लांडगा, कोल्‍हा, अस्‍वल’ जंगली प्राणी आहेत.
“घोडा’ पाळीव प्राणी आहे.
52.4गटात न बसणारा शब्‍द – “२०, १०, ३५’ या “५’ च्‍या पाढ्यातील संख्या आहेत.
“२७’ ही संख्या “५’ च्या पाढ्यात नाही.
53.1तर्कसंगती-घटना – समीर,भूपेन,विनोद – बुध्दिबळ, जिशान,रॉबीन,
भूपेन – कॅरम, भूपेन,विनोद,जिशान – सापशिडी.
तीन खेळ खेळणारा भूपेन
54.3रांगेतील स्‍थान, एखादी रिबीन कापल्‍यानंतर जितक्या जागी कापली,
त्‍यापेक्षा १ ने जास्‍त तुकडे मिळतात.
55.1गटाशी जुळणारे पद – “३, १२, १५’ या “३’ च्‍या पाढ्यातील संख्या आहेत,
म्‍हणून “२१’ ही “३’ च्‍या पाढ्यात येते.
56.2गटाशी जुळणारे पद – एका रेषेमुळे प्रत्‍येक आकृतीचे दोन समान होतात.
57.4सामाजिक बुध्दिमत्ता – पर्याय क्रमांक “4′ मध्ये योग्‍य कृती आहे.
58.3सूचनापालन – इंग्रजी अक्षरमाला “A’ आणि “F’ अक्षरांच्या मध्ये चार अक्षरे आहेत.
चारची दुप्‍पट आठ, K आणि T अक्षरांच्या मध्ये आठ अक्षरे आहेत.
59.4आकृत्यांचा क्रम ओळखणे – बाहेरील आकृत्‍यांच्‍या बाजूपेक्षा
१ ने कमी आतमध्ये रेषा आहेत, षटकोन आकृतीत पाच रेषा येतील.
60.3पाण्यातील प्रतिबिंब – पर्याय क्रमांक “3′ मध्ये पाण्यातील प्रतिबिंब दिसते.
प्रश्न क्र. बरोबर पर्यायस्पष्टीकरण
61.2समान संबंध – पहिली आवृत्ती – दुसरी आकृती पाण्यातील
प्रतिबिंब होवून अर्धा भाग छायांकित होतो.
62.2समान संबंध – “१५ ऑगस्‍टला’ स्‍वातंत्र्यदिन म्‍हणतात,
तर “२६ जानेवारी’ – प्रजासत्तक दिन म्‍हणतात.
63.3तंतोतंत आकृती – पर्याय क्रमांक “4′ मध्ये प्रíनआकृतीची तंतोतंत आकृती दिसते.
64.1दिशावर आधारित – उपदिशा – आग्‍नेय, वायव्‍य, इशान्य, नैऋृत्य
65.4सांकेतिक भाषा – “स’ या अक्षरासाठी “३’,
“न’ या अक्षरासाठी “६’ अंक,
“सन’ या शब्‍दासाठी “३६’ असे लिहाल.
66.2संख्यामाला – सलग दोन अंकांची बेरीज “५’ येईल अशा
“३, २’, “१, ४’, “२, ३’ व “३, २’ अशा चार जोड्या आहेत.
67.1चिन्‍हांची मालिका – डावीकडून उजवीकडे एक चिन्‍ह कमी-कमी होत जाते.
उजवीकडून एक चिन्‍ह कमी होत जाते.
68.3आरशातील प्रतिमा – पर्याय क्रमांक “3′ मध्ये आरशातील प्रतिमा दिसते.
69.4क्रमाने येणारी संख्यामालिका – ९० – ७० = २०, ७० – ५० = २०,
५० – ३० = २०, ३० – १० = २०, “२०’ च्या फरकाने कमी होत जाते.
70.3नावात बदल – गुहेत राहणारा प्राणी सिंह आहे. सिंहाला “कुत्रा’ म्‍हटले आहे.
प्रश्न क्र. बरोबर पर्यायस्पष्टीकरण
71.2चौकटीतील संख्या ओळखणे – उभ्या स्‍तंभात २ × २ = ४,
३ × ७ = २१, ५ × ४ = २०
72.1सांकेतिक भाषा : “९४ – ४०’ या वजाबाकीचे उत्तर “५४’ येते.
“५’ साठी ” ‘, “०’ साठी “‘ लिहितात. “५४’ साठी ” ‘ लिहाल.
73.3वेन आकृती – फक्‍त चौकोनात “अ’ अक्षर येईल.
74.1भौमितीक आकृत्या मोजणे – त्रिकोणांची संख्या = ७
75.4तुलना – सुहाना > सुनिता > सविता > सुजाता,
म्‍हणून सर्वांत उंच मुलगी “सुहाना’ आहे.

आपल्या पाल्याला मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षेमध्ये सहभागी करून त्याच्या शैक्षणिक व सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल संस्था आपली आभारी आहे.

कृपया आपला बहुमूल्य अभिप्राय नोंदवून आमच्या गुणवत्तावाढी साठी सहकार्य करा.

Scroll to Top

Feedback

आपल्या पाल्याला मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षेमध्ये सहभागी करून त्याच्या शैक्षणिक व सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल संस्था आपली आभारी आहे.

कृपया आपला बहुमूल्य अभिप्राय नोंदवून आमच्या गुणवत्तावाढी साठी सहकार्य करा.

Manthan Welfare Foundation
Privacy Overview

This website uses cookies so that we can provide you with the best user experience possible. Cookie information is stored in your browser and performs functions such as recognising you when you return to our website and helping our team to understand which sections of the website you find most interesting and useful.