प्रश्न क्र. बरोबर पर्यायस्पष्टीकरण
1.2समूहदर्शक शब्‍दावर आधारित प्रश्न
2.4एक-अनेक – “वचनावर’ आधारित प्रश्न
3.3पिल्‍लूदर्शक शब्‍द – जंगली प्राण्याच्या चित्रावर
आधारित पिल्‍लूदर्शक शब्‍द
4.2अक्षरे जुळवून नवीन अर्थपूर्ण शब्‍द तयार करणे.
5.4भाषाविषयक सामान्यज्ञानावर आधारित प्रश्न
6.1लिंगासंबंधी प्रश्न
7.4विरामचिन्‍हांवर आधारित प्रश्न
8.1शुध्द-अशुध्द शब्‍दांवर आधारित प्रश्न
9.2विरुध्दार्थी शब्‍दावर आधारित प्रश्न
10.3शब्‍दकोड्यावर आधारित प्रश्न
प्रश्न क्र. बरोबर पर्यायस्पष्टीकरण
11.4वाचून संकल्‍पना समजणे – कवितावर आधारित प्रश्न
12.3वाचून संकल्‍पना समजणे – कवितावर आधारित प्रश्न
13.2ध्वनीदर्शक शब्‍दावर आधारित प्रश्न
14.1संवादावर आधारित प्रश्न
15.2संवादावर आधारित प्रश्न
प्रश्न क्र. बरोबर पर्यायस्पष्टीकरण
16.4दिनदर्शिका – महिने व त्‍या महिन्यातील दिवस
17.3घसरणाऱ्या व घरंगळणाऱ्या वस्‍तू – घसरणाऱ्या
वस्‍तूवर आधारित प्रश्न
18.1गुणाकार पूर्वतयारी – एक अंकी संख्येला एक अंकाने गुणने
19.1१ ते १०० संख्यांवर आधारित प्रश्न
20.2संख्यांचा दशक व एकक ओळखणे.
21.4दोन अंकी संख्येतून एक अंकी संख्या वजा करणे.
22.1तुलना – सर्वांत आखूड, सर्वांत लांब
23.4भौमितिक आकारांची ओळख
24.3समान वाटणी – समान गट यावर आधारित प्रश्न
25.1दिलेल्या अंकांपासून संख्या तयार करणे.
प्रश्न क्र. बरोबर पर्यायस्पष्टीकरण
26.2शतक संख्या शब्‍दात व्‍यक्‍त करणे.
27.4बेरीज – दोन अंकीमध्ये दोन अंकी बिन हातच्याची बेरीज
28.1शाब्दिक उदाहरण – वजाबाकी
29.1नाणी व नोटा – नोटा ओळखणे
30.2आकृतीबंध
31.3दिनदर्शिका – वारावर आधारित प्रश्न
32.1चित्ररुप माहितीवर आधारित प्रश्न
33.4संख्यांचा चढता व उतरता क्रम – संख्यांचा उतरता क्रम ओळखणे.
34.2दिलेल्या संख्या अक्षरात लिहिणे.
35.3लहान-मोठी संख्या ओळखणे.
प्रश्न क्र. बरोबर पर्यायस्पष्टीकरण
36.1शाब्दिक उदाहरण – बेरीज
37.3संख्यांचा चढता व उतरता क्रम – चढत्‍या क्रमाने संख्या लिहा.
38.2नाणी व नोटावर आधारित प्रश्न
39.1तीन अंकी संख्या – शतक संख्या अक्षरात लिहिणे.
40.3संख्या अंकी व अक्षरात लिहिणे.
प्रश्न क्र. बरोबर पर्यायस्पष्टीकरण
41.1आकाराचे नाव
42.2यमक जुळणारे शब्‍द
43.3वर्णाक्षरे (Alphabet) योग्‍य पध्दतीने लिहिणे.
44.4Vegetables वर आधारित प्रश्न
45.1परिचित वस्‍तूचे नाव इंग्रजीतून शोधणे.
46.1क्रियापदाचा चित्रांशी संबंध जोडणे.
47.4Word puzzles – शब्‍दकोड्यावर आधारित प्रश्न
48.3इंग्रजी अक्षर ओळखणे.
49.2इंग्रजी शब्‍दाचे वाचन करुन त्‍या शब्‍दाचे चित्र ओळखणे.
50.1आपल्या शरीराचे अवयव ओळखणे.
प्रश्न क्र. बरोबर पर्यायस्पष्टीकरण
51.2प्रश्नआकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती ओळखणे.
52.4सूचनापालन – वाक्‍यातील अक्षरांची संख्या ओळखणे.
53.3चिन्‍हमालिका – चार चिन्हांमध्ये पहिल्या क्रमांकावरील
चिन्‍ह चौथ्या स्‍थानावर जाते.
54.1दिशा – उत्तरेकडे तोंड असल्‍यास उजव्या
हाताला नेहमी पूर्व दिशा असते.
55.1गटाशी जुळणारे पद – गटात प्रत्‍येक महिन्यात एकूण ३० दिवस आहे.
एप्रिल हा ३० दिवसांचा महिना आहे.
56.2गटाशी जुळणारे पद – १० च्या पाढ्यातील संख्यांचा गट दिला आहे.
८० ही संख्या १० च्या पाढ्यात येते.
57.3गटाशी जुळणारे पद – बाहेरील व आतील आकृती एकसाखीच आहे.
58.1सामाजिक बुध्दिमत्ता – अनुजची कृती योग्‍य आहे.
59.3सूचनापालन – इंग्रजी अक्षरमाला – डावीकडून सातव्या
क्रमांकावर “G’ हे अक्षर आहे.
60.1क्रमाने येणाऱ्या संख्यांची मालिका – ५ च्या टप्‍प्‍यातील संख्या –
५ + ५ = १०, १० + ५ = १५, १५ + ५ = २०
प्रश्न क्र. बरोबर पर्यायस्पष्टीकरण
61.2गटात न बसणारे पद – ऋतुंचा गट दिला आहे.
“स्‍वेटर’ ही ऋतूत वापरणारी वस्‍तू आहे.
62.4गटात न बसणारे पद – “२१, २८, ३५’ ह्या संख्या “७’ च्या पाढ्यातील आहेत.
‘३०’ ही संख्या “७’ च्‍या पाढ्यात नाही.
63.3गटात न बसणारे पद – पर्याय “3′ मध्ये बाणाची टोके एकाच दिशेला आहे.
64.1नावात बदल – सोंड असणारा प्राणी – हत्ती – हत्तीला “गाढव’ म्‍हटले आहे.
65.4आरशातील प्रतिमा – डावी बाजू उजवीकडे – उजवी बाजू डावीकडे
66.1दिनदर्शिका – सन २०२६ या वर्षात “जानेवारी, मार्च, मे, जुलै, ऑगस्‍ट,
ऑक्‍टोबर, डिसेंबर’ हे सात महिने ३१ दिवसांचे असतात.
67.3संख्यामालिका – संख्यामालिकेत ९ अंक आहेत.
४ अंक + मध्यभागी अंक + ४ अंक मध्यभागी “६’ हा अंक येईल.
68.2पाण्यातील प्रतिबिंब पर्याय “2′ मध्ये पाण्यातील प्रतिबिंब दिसते.
69.3आकृत्यांचा क्रम ओळखणे – पतंगाकृती आकृतीत वरच्या व
खालच्या बाजूस एक-एक गोल वाढत जातो.
70.2चुकीचे पद ओळखणे – “५५, ६६, ३३, ७७’ या संख्यांत
दशक व एकक समान आहेत.
“१०’ या संख्येत दशक व एकक वेगवेगळे आहेत.
प्रश्न क्र. बरोबर पर्यायस्पष्टीकरण
71.4समान संबंध – मेंढीचे पिल्‍लू “कोकरु’ आहे,
म्‍हणून म्हशीचे पिल्‍लू “रेडकू’ आहे.
72.4समान संबंध – अर्धचंद्राकृती आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब
घेवून छायांकित होते, म्‍हणून पर्याय क्रमांक “4′ हे उत्तर आहे.
73.3समान संबंध – २ च्‍या पाढ्यात “४’ ही संख्या येते,
म्‍हणून ३ च्‍या पाढ्यात “9′ येईल.
74.2रांगेतील स्‍थान – * * * * * सविता (६ व्या क्रमांकावर)
* * * * * (सुजाता) ११ व्या स्‍थानावर सुजाताचा क्रमांक येईल.
75.1सांकेतिक भाषा – “का’ या अक्षरासाठी ” 卐’ हे चिन्‍ह, तर “ळ’ या अक्षरासाठी “⊗’ हे चिन्‍ह वापरतात.
म्‍हणून “काळ’ हा शब्‍द “卐⊗ ‘ असा लिहिला जाईल.

आपल्या पाल्याला मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षेमध्ये सहभागी करून त्याच्या शैक्षणिक व सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल संस्था आपली आभारी आहे.

कृपया आपला बहुमूल्य अभिप्राय नोंदवून आमच्या गुणवत्तावाढी साठी सहकार्य करा.

Scroll to Top

Feedback

आपल्या पाल्याला मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षेमध्ये सहभागी करून त्याच्या शैक्षणिक व सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल संस्था आपली आभारी आहे.

कृपया आपला बहुमूल्य अभिप्राय नोंदवून आमच्या गुणवत्तावाढी साठी सहकार्य करा.

Manthan Welfare Foundation
Privacy Overview

This website uses cookies so that we can provide you with the best user experience possible. Cookie information is stored in your browser and performs functions such as recognising you when you return to our website and helping our team to understand which sections of the website you find most interesting and useful.