प्रश्न क्र. बरोबर पर्याय
1.4
2.2
3.1
4.2
5.4
6.3
7.2
8.3
9.1
10.3
प्रश्न क्र. बरोबर पर्याय
11.1
12.4
13.2
14.1
15.1
16.4
17.3
18.1
19.3
20.4
प्रश्न क्र. बरोबर पर्याय
21.4
22.2
23.1
24.3
25.3

प्रश्न क्र. बरोबर पर्याय
26.4
27.3
28.1
29.3
30.2
31.4
32.4
33.3
34.1
35.3
प्रश्न क्र. बरोबर पर्याय
36.1
37.1
38.3
39.4
40.4
41.2
42.2
43.4
44.3
45.4
प्रश्न क्र. बरोबर पर्याय
46.3
47.1
48.1
49.1
50.2
51.2
52.3
53.4
54.4
55.2
प्रश्न क्र. बरोबर पर्याय
56.3
57.3
58.2
59.1
60.4
61.3
62.3
63.2
64.4
65.2
प्रश्न क्र. बरोबर पर्याय
66.4
67.4
68.2
69.3
70.1
71.4
72.2
73.1
74.4
75.1

प्रश्न क्र. बरोबर पर्याय
1.1
2.3
3.3
4.1
5.2
6.4
7.4
8.4
9.3
10.3
प्रश्न क्र. बरोबर पर्याय
11.4
12.2
13.1
14.2
15.3
16.1
17.4
18.3
19.4
20.4
प्रश्न क्र. बरोबर पर्याय
21.4
22.1
23.3
24.4
25.1

प्रश्न क्र. बरोबर पर्यायस्पष्टीकरण
26.4‘ली’ हे अक्षर प्रत्येकी फक्त दोन वेळा आले आहे.
27.1चुकलेले खोडण्यासाठी खोडरबरचा वापर करतात.
खोडरबरला पुस्तक म्हटले आहे.
28.4बाजरी आणि ज्वारी तृणधान्ये आहेत,
तर ‘मटकी आणि हरभरा’ कडधान्ये आहेत.
29.1संख्येतील अंकांची अदलाबदली केली.
५८३६ = ८५६३, तसेच २७४१ = ७२१४
30.4पहिल्या पदातील आकृतीप्रमाणे दुसऱ्या पदातील
आकृतीत डाव्या आणि उजव्या बाजूकडील
आकृती पूर्ण भरलेले असून वर आणि
खाली दोन गोल वाढलेले आहेत.
त्याचप्रमाणे तिसऱ्या पदासाठी
पर्याय क्र. 4 ही आकृतीत उत्तर मिळते.
31.2पहिल्या पदात एकूण तीन आकृत्या आहेत,
दुसऱ्या पदात बाहेरील आकृती आतमध्ये जाते.
मधली आकृती तसेच राहते.
त्याचप्रमाणे तिसऱ्या पदासाठी चौथ्या
पदात बाहेरील षटकोन आकृती
आतमध्ये व आतमधील चौरस बाहेर जातो.
मधली आकृती मधेच राहते.
पर्याय क्र. 2 ही आकृती उत्तर राहील.
32.1‘एकच प्याला’ हे नाटक
‘राम गणेश गडकरी’
यांनी लिहिले. त्याचप्रमाणे
‘भ्रमाचा भोपळा’ हे नाटक
‘प्र. के. अत्रे’ यांनी लिहिले.
33.2२ × २ = ४ , ३ × ३ = ९ , ५ × ५ = २५ ,
११ × ११ = १२१ , १३ × १३ = १६९
परंतु ७ × ७ = ४९ होतात.
४७ हे उत्तर चुकीचे आहे.
34.3चिन्हमालिकेत क्रमाने ‘⊗’ हे चिन्ह
डावीकडून कमी कमी होत जाते.
पहिल्या चिन्हमालिकेत ⊗ = ३,
दुसऱ्या मध्ये ⊗ = २, तिसऱ्यामध्ये ⊗ = १
म्हणून चौथ्या चिन्हमालिकेत  ⊗= ०
राहील पर्याय क्र. 3 हे उत्तर आहे.
35.3फक्त पाच वाजता आणि साडे दहा वाजता
घड्याळातील तासकाटा व मिनिटकाटा
यांच्यामध्ये लघुकोन होणार नाही.
प्रश्न क्र. बरोबर पर्यायस्पष्टीकरण
36.4संख्यामालिकेतील १७, ३१, ५३, २९, ७९, ४३
या मूळसंख्या आहेत. यामध्ये १७ या
संख्येतील जागेची अदलाबदल
केल्यास ‘७१’ ही मूळ संख्या मिळते.
त्याचप्रमाणे ३१ = १३, ५३ = ३५, २९ = ९२,
७९ = ९७, ४३ = ३४ अदलाबदल
केल्यानंतर फक्त ‘७१, १३, ९७’ या
तीनच मूळसंख्या येतील.
37.1राहूलच्या धावा = ५८, हार्दीकच्या धावा = ११६,
केदारच्या धावा = ११६ – २० = ९६,
युवराजच्या धावा = केदारच्या धावा ÷ २ = ४८.
म्हणून सर्वांत कमी धावा युवराज = ४८.
38.3पर्याय क्र. 3 ही प्रश्नआकृतीची
आरशातील प्रतिमा असेल.
39.1पर्याय क्र. 1 ही प्रश्नआकृतीची
आरशातील प्रतिमा असेल.
40.1स्थायू पदार्थ = □, वीट = △, दगड = ◯,
पाणी = स्थायू पदार्थांमध्ये ‘वीट व दगड’
हे पदार्थ येतात. ‘पाणी’ हा द्रव पदार्थ आहे.
म्हणून हे उत्तर येईल.
41.2जावेद मावळत्या सूर्याकडे म्हणजे
पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे.
तो उजवीकडे तीन वेळा काटकोनात
म्हणजे पहिल्या वेळेस उत्तर दिशा,
दुसऱ्या वेळेस पूर्व दिशा,
तिसऱ्या वेळेस दक्षिण दिशेला
त्याचे तोंड असेल. आता त्याच्या
डाव्या हाताला पूर्व दिशा असेल,
पूर्वेच्या विरूद्ध पश्चिम दिशा हे उत्तर येईल.
42.4पर्याय क्र. 1,2,3 सारख्याच आकृत्या आहेत,
पर्याय क्र. 4 ही आकृती वेगळी आहे.
43.1‘९७, १७, ३७’ ह्या सर्व मूळ संख्या आहेत,
५७ ही मूळ संख्या नाही.
44.3  
   परंतु  हे उत्तर येते. म्हणून पर्याय क्र. 3 हे उत्तर आहे.
45.2मोर विरूद्धलिंगी लांडोर, त्याचप्रमाणे वर-वधू,
बोका-भाटी, उंटाच्या विरूद्धलिंगी सांडणी आहे,
परंतु पर्याय क्र. 2 मध्ये उंट-उंटणी आहे,
म्हणून पर्याय क्र. 2 हे उत्तर आहे.
प्रश्न क्र. बरोबर पर्यायस्पष्टीकरण
46.3‘प्रतापगड, तोरणा, सिंहगड’ हे
जमिनीवरील किल्ले आहेत.
सिंधुदुर्ग हा पाण्यातील किल्ला आहे.
47.4इंग्रजी अक्षरमालेत डावीकडून २१ व्या
क्रमांकावर ‘U’ व १६ व्या क्रमांकावर
‘P’ हे अक्षर येते. म्हणून ‘UP’ हा
शब्द ‘DOWN’ या शब्दाचा
विरूद्धार्थी शब्द आहे.
48.4बागेत पहिल्या व चोविसाव्या झाडांमध्ये
प्रत्येकी ३ मीटर अंतर आहे = २४ × ३ = ७२ मीटर
अंतर होईल. परंतु पहिल्या व शेवटच्या
झाडातील अंतर फक्त ६९ मीटर होईल.
49.2पर्याय क्र. 2 मध्ये प्रश्नआकृतीसारखी
तंतोतंत आकृती जुळेल.
50.3पर्याय क्र. 3 मध्ये प्रश्नआकृतीसारखी
तंतोतंत आकृती जुळेल.
51.1आकृतीत एकूण १४ त्रिकोण आहेत.
52.2‘शर्वरीने सर्पोद्यानातील सर्व बाबींचे
निरीक्षण करून नोंदी घेतल्या.’
ही कृती सर्वाधिक योग्य वाटते.
53.2आकृत्यांचा विशिष्ट क्रम लावला असता,
षटकोनाच्या बाहेरील बाजूने एक रेषा
कमी-कमी होत जाते. षटकोनामध्ये
आतल्या बाजूस एक रेषा वाढत-वाढत जाते.
54.2पर्याय क्र. 2 मध्ये प्रश्नआकृतीचे
पाण्यातील प्रतिबिंब दिसते.
55.4पर्याय क्र. 4 मध्ये प्रश्नआकृतीचे
पाण्यातील प्रतिबिंब दिसते.
प्रश्न क्र. बरोबर पर्यायस्पष्टीकरण
56.4जाधव दांपत्याला ३ अविवाहित मुले = ३,
जाधव दांपत्य = पुरूष + स्त्री = २,
एकूण = ३ + २ = ५, जाधव कुटुंबामध्ये
एकूण कमीत कमी ५ सदस्य असतील.
57.4रा, म, अ, व, ती = अमरावती,
र, प, णी, भ = परभणी, मा, ळ, त, व, य = यवतमाळ
या अक्षरांपासून महाराष्ट्रातील जिल्ह्यांची नावे
तयार होतात. परंतु ड, चि, घ, ली, रो = घडचिरोली,
र, नां, भा, दु, र = नांदूरभार ही महाराष्ट्रातील जिल्हे नाहीत.
58.4‘TIGER’ ह्या जंगली प्राण्याचे नाव ‘६४३९७’ असे लिहिले जाईल.
59.1२७ जुलै २०१९ रोजी शनिवारी नेहाचा जन्म
               २७ जुलै २०२० – पहिला वाढदिवस – सोमवार  (सन २०२० हे लीप वर्ष)
               २७ जुलै २०२१ – दुसरा वाढदिवस – मंगळवार
60.1१६ × १६ = २५६, १४ × १४ = १९६,
१२ × १२ = १४४, १० × १० = १००,
म्हणून ८ × ८ = ६४ क्रमाने येणाऱ्या
१६, १४, १२, १०, ८ या संख्यांना त्याच
संख्येने गुणले तर संख्यामालिका पूर्ण होते.
61.4क्रमाने येणाऱ्या १९ च्या पाढ्यातील संख्या आहेत.
               ५७, ७६, ९५, ११४, १३३
62.1४ ऑगस्ट २०२३ – शुक्रवार
               ४ + ७ = ११, ११ + ७ = १८, १८ + ७ = २५
२५ – शुक्रवार, २६ – शनिवार, २७ – रविवार,
२८ – सोमवार, २९ – मंगळवार, ३० – बुधवार.
शेवटच्या बुधवारी ३० तारीख येईल.
63.1‘दुहिता, तनया, आत्मजा’ हे शब्द ‘मुलगी’
या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत.
म्हणून ‘तनुजा’ हा शब्द मुलगी या
शब्दाचा समानार्थी शब्द आहे.
तो शब्द गटात बसतो.
64.3६३६ = ६ × ६ = ६३६,
८६४ = ८ × ८ = ८६४,
९८१ = ९ × ९ = ९८१, त्याचप्रमाणे
४१६ = ४ × ४ = ४१६
65.2प्रत्येक आकृतीत पाव भाग रंगविलेला आहे.
म्हणून पर्याय क्र. 2 मधील आकृतीत
पाव भाग रंगविलेला आहे.
प्रश्न क्र. बरोबर पर्यायस्पष्टीकरण
66.3पहिली संख्या × शेवटची संख्या = मधली संख्या
म्हणून २ × ६ = १२ म्हणजेच २१२६, 
५ × ७ = ३५ म्हणजे = ५३५७,
४ × ५ = ४२०५
म्हणून ६ × ७ =६४२७,
म्हणून पर्याय क्र. 3 हे उत्तर आहे.
67.3‘शरद, वसंत, हेमंत’ ही ऋतुंची नावे आहेत.
‘शिशिर’ हा ऋतू आहे.
68.4‘दिव्यांग वृद्ध व्यक्तीला आधार
देऊन त्यांना शाळेच्या कार्यालयात
पोहचवाल’ ही कृती योग्य आहे.
69.2७ च्या पुढील ८ = ८ × ८ = ६४
९ च्या पुढील १० = १० × १० = १००
४ च्या पुढील ५ = ५ × ५ = २५
१ च्या पुढील २ = २ × २ = ४
म्हणून ‘१’ ही संख्या ‘४’ अशी लिहाल.
70.2
71.3
72.2आकृतीत ‘स’ फक्त आयत व
वर्तुळ यांमध्ये सामाईक आहे.
73.2आयत या आकृतीत फक्त ‘ड’
आणि ‘ट’ ही अक्षरे आहेत.
74.4८ + ७ + ४ = १९ × २ = ३८ ,
६ + १ + ९ = १६ × २ = ३२,
५ + ४ + ३ = १२ × २ = २४
75.2तीन बहिणींच्या आजच्या वयांची
बेरीज २२ + २७ + ३२ = ८१
त्यांच्यामध्ये ५ – ५ वर्षांचे फरक आहे.
सर्वांत लहान बहिणीचे वय २२ वर्षे
५ वर्षांनंतर तिचे वय = २२ + ५ = २७ वर्षे

आपल्या पाल्याला मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षेमध्ये सहभागी करून त्याच्या शैक्षणिक व सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल संस्था आपली आभारी आहे.

कृपया आपला बहुमूल्य अभिप्राय नोंदवून आमच्या गुणवत्तावाढी साठी सहकार्य करा.

Scroll to Top

Feedback

आपल्या पाल्याला मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षेमध्ये सहभागी करून त्याच्या शैक्षणिक व सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल संस्था आपली आभारी आहे.

कृपया आपला बहुमूल्य अभिप्राय नोंदवून आमच्या गुणवत्तावाढी साठी सहकार्य करा.