प्रश्न क्र. बरोबर पर्याय
1.2
2.3
3.1, 4
4.2, 4
5.3
6.2, 3
7.1
8.2
9.4
10.2, 3
प्रश्न क्र. बरोबर पर्याय
11.4
12.1
13.3
14.2
15.3
16.3
17.2, 3
18.1
19.4
20.2
3
प्रश्न क्र. बरोबर पर्याय
21.3
22.2
23.4
24.3
25.4

प्रश्न क्र. बरोबर पर्याय
26.1
27.1, 4
28.3
29.2
30.4
31.2
32.3
33.4
34.1
35.2, 3
प्रश्न क्र. बरोबर पर्याय
36.2, 4
37.1
38.1, 3
39.4
40.2
41.1
42.4
43.1, 3
44.3
45.2
प्रश्न क्र. बरोबर पर्याय
46.1
47.3
48.1, 4
49.3
50.3, 4
51.4
52.1
53.3
54.2
55.1, 3
प्रश्न क्र. बरोबर पर्याय
56.2
57.3
58.1
59.3
60.2, 3
61.1
62.1
63.2
64.4
65.3
प्रश्न क्र. बरोबर पर्याय
66.2, 3
67.2, 4
68.3, 4
69.3
70.1
71.4
72.3
73.3
74.2
75.1

प्रश्न क्र. बरोबर पर्याय
1.3
2.1
3.2
4.4
5.3
6.3
7.4
8.2
9.1
10.4
प्रश्न क्र. बरोबर पर्याय
11.1, 4
12.3
13.2, 3
14.1
15.2
16.3
17.2
18.1
19.2
20.2, 4
प्रश्न क्र. बरोबर पर्याय
21.2
22.3
23.2, 4
24.2, 4
25.2

प्रश्न क्र. बरोबर पर्यायस्पष्टीकरण
26.3अक्षरमालेतील अक्षरांना अनुक्रमांक देवून
प्रश्न सोडवल्यास अल्‍पवेळेत अचूक
उत्तर = पर्याय क्र. 3 मिळेल.
27.2जोडाक्षरे : त्या, व्य, क्‍ती, प्र, त्‍न, र्व, प्रा, र्थ, ज्ञ = 9 जोडाक्षरे
28.2, 4‘explanation’ या शब्दापासून ‘tension’ व
‘toper’ हे शब्‍द तयार होणार नाहीत.
29.3पारा – द्रवरुप धातू, बाकी पर्याय स्‍थायूरुप धातू
30.4534 → 3 ने निःशेष भाग जाणारी
पर्यायातील एकमेव संख्या
31.3पर्याय क्र. 3 ची आकृती वगळता बाकी पर्यायांत
समोरासमोरील  विरुध्द चिन्‍हे समान
32.2पर्याय क्र. 2 वगळता बाकी पर्यायांत दोन अक्षरांतील
अनुक्रमांकाच्या फरकाची वर्गसंख्या = पुढील संख्या
33.3प्रत्‍येक शब्‍दाच्या पहिल्या दोन अक्षरांच्या अनुक्रमांकाची बेरीज = पहिली संख्या ;
               तिसऱ्या व चौथ्या अक्षरांच्या अनुक्रमांकाची बेरीज = दुसरी संख्या
               PLAN = PL (16 + 12) ; AN (1 + 14) = 2815
34.3, 4नोबेल पारितोषिक विजेत्या भारतीय व्‍यक्‍तींचा गट
35.1अक्षरमालिका : F  G  H  I  J  K  L  L  K  J  I  H  G  F
प्रश्न क्र. बरोबर पर्यायस्पष्टीकरण
36.2चिन्हमालिका :
37.3अंकमालिका : 7 7 7 7 7 7 6 6 6 6 6 5 5 5 5 4 4 4 3 3 2
38.2चिन्‍हे व अंक यांतील सहसंबंधावरुन
○ = 4, △ = 3, □ = 5, ● = 2
39.3संख्यामनोऱ्याचे अचूक निरीक्षण केल्यास
उत्तराचा पर्याय = पर्याय क्र. 3
40.2संख्यामनोऱ्याचे अचूक निरीक्षण केल्यास
उत्तराचा पर्याय = पर्याय क्र. 2
41.3सांकेतिक भाषेत प्रत्‍येक शब्‍दाच्या शेवटच्या अक्षरापासून
क्रमाने एक आड एक अक्षरे घेतली.
               h o m e w o r k = k o e o
42.1, 4पर्याय क्र. 1 व पर्याय क्र. 4 या अक्षरगटांचे
आरशातील प्रतिबिंब अर्थपूर्ण शब्‍द आहे.
43.2, 3प्रश्नातील वेनआकृती मोठ्या घटकाचा भाग असलेला
एक छोटा घटक व एक विभिन्‍न घटक असा
शब्‍दसमूह दर्शवते.
उत्तर = पर्याय क्र. 2 व 3
44.1, 3राजस्‍थान घटकराज्‍यातील किल्‍ले  :  चित्तोडगड, कुंभलगड
45.3न्यायालयाचे प्रमुख व्यवस्‍थापक  :  न्यायाधीश
प्रश्न क्र. बरोबर पर्यायस्पष्टीकरण
46.3दोन चौकोनाच्या आठ बाजूंनी मधली
अष्टकोनाची आकृती तयार झाली.
बाहेरील चौकोनांची दिशा बदलते.
47.264 → 6 × 4 = 24, 242 = 576 ;
576 × 2 = 1152.
48.2, 4अपूर्णांकातील अक्षरांच्या अनुक्रमांकाचे सममूल्य अपूर्णांक
49.2घड्याळाची पाण्यात पडलेली प्रतिमा 9 : 20 वेळ दर्शवते,
त्‍या प्रतिमेची मूळ प्रतिमा 8 : 10 ही वेळ दर्शवेल.
50.3प्रश्नआकृतीची आरशातील प्रतिमा = पर्याय क्र. 3
51.4अक्षरमनोऱ्याचे काळजीपूर्वक निरीक्षण केल्यास,
उत्तर = पर्याय क्र. 3
52.2, 3उदाहरणावरुन वडिलांचे वय 36 वर्षे,
आईचे वय 32 वर्षे व मुलाचे वय 8 वर्षे असू शकते
किंवा वडिलांचे वय 27 वर्षे, आईचे वय 24 वर्षे व
मुलाचे वय 6 वर्षे असेल.
53.2प्रवाहाच्या दिशेने होणारा नावेचा
एकूण वेग = (15 + 3) = 18 किमी/तास
               3 तासांत कापणारे अंतर = 18 × 3 = 54 किमी
               प्रवाहाच्या विरुध्द दिशेने होणारा नावेचा
एकूण वेग = (15 – 3) = 12 किमी/तास
               54 किमी अंतर कापण्यास लागणारा
वेळ = 54 ÷ 12 = 4.5 तास
54.3प्रश्नातील विधानावरुन मनोजची आजी व
महेशच्या काकांची आई या बहिणी आहेत.
म्‍हणून मनोजची आजी महेशच्या वडिलांची
मावशी आहे.
55.4विधानांचा विचार करुन अनुमानांवर
आधारित वेनआकृती काढल्‍यास (A) व (B)
ही दोन्ही अनुमाने असत्‍य असतील.
प्रश्न क्र. बरोबर पर्यायस्पष्टीकरण
56.2प्रश्नआकृत्यांत दाखवल्याप्रमाणे कागदाला
घडी घालून काप घेत गेल्यास व नंतर कागद
उलगडल्‍यास पर्याय क्र. 2 हे उत्तर येईल.
57.2आकृतीतील एकूण त्रिकोण = 20,
आकृतीतील एकूण चौकोन = 15
58.4प्रश्नआकृतीशी तंतोतंत जुळणारी
आकृती = पर्याय क्र.  4
59.2घनांचे काळजीपूर्वक निरीक्षण केल्यास,
घनाची घडणी उलगडल्‍यास
पर्याय क्र. 2 ची आकृती मिळेल.
60.2
61.1रांगेतील गौतमचे स्‍थान = 16, रांगेतील महेशचे स्‍थान = 20
62.2पश्चिमेकडे तोंड करुन उभी असलेली प्रिया
पहिल्यांदा आकृतीनुसार दक्षिण दिशेपर्यंत येईल,
नंतर मागे वळून आहे त्‍या मार्गाने
उत्तर दिशेपर्यंत जाईल. म्‍हणजेच ती
मूळ ठिकाणाच्या ईशान्य दिशेला असेल.
63.2404 दिवस ÷ 1 आठवडा (7 दिवस) = 57 आठवडे,
5 दिवस. मृण्मयी भावापेक्षा मोठी असल्याने
भावाचा जन्‍म गुरुवारी झाला असल्यास
मृण्मयीचा जन्‍म गुरुवारपेक्षा 5 दिवसांनी
मागे म्‍हणजे शनिवारी झाला आहे.
64.2, 3वेनआकृतीच्या निरीक्षणावरुन – अभियंता असलेले
6 खेळाडू संगीतकार आहेत आणि संगीतकार
व्‍यक्‍तींची संख्या इतरांपेक्षा सर्वांत जास्‍त आहे.
65.1, 3संग्रामने 200 प्रश्नांपैकी 150 प्रश्न अचूक व
50 प्रश्न चुकीचे सोडवले
प्रश्न क्र. बरोबर पर्यायस्पष्टीकरण
66.2संख्यामालिकेतील संख्यांचा क्रम :
मागील लगतची संख्या + त्‍या संख्येतील अंकांची बेरीज = पुढील संख्या
               असा तयार झाला आहे.   65 → 65 (6 + 5) = 76
67.3क्रममालिकेतील आकृत्‍यांचे निरीक्षण केल्यास,
वर्तुळाच्या आतील बाण घटिवत्‌ दिशेने काटकोनात
फिरतात व वर्तुळाबाहेरील चिन्‍हे एक आड
एक घटिवत्‌ व प्रतिघटिवत्‌ दिशेने विशिष्ट
क्रमाने फिरतात.
68.1मागील चिन्हसमूहातील चिन्हांना क्रम दिल्यास
(5, 4, 3, 2, 6, 1) या क्रमाने चिन्‍ह बदलतात.
69.2मागील शब्‍दातील अक्षरे प्रथम सम अनुक्रमांकाची
अक्षरे व त्‍या पाठोपाठ विषम अनुक्रमांकाची अक्षरे
क्रमाने येतात व शेवटचे अक्षर नाहीसे होते.
70.1, 2अक्षराच्या जोडीतील अनुक्रमांकातील फरक
क्रमाने येणाऱ्या मूळसंख्येइतका असतो.
71.2संख्यामालिकेतील संख्यांचा क्रम = विषम संख्यांच्या घनाची दुप्‍पट
72.4
73.2पर्याय क्र. 2 च्या आकृतीने प्रश्नआकृतीची भौमितीक
रचना दिशा न बदलता पूर्ण होईल.
74.4पर्याय क्र. 4 च्या आकृतीने प्रश्नआकृतीची
भौमितीक रचना पूर्ण होईल.
75.2, 3प्रश्नआकृती पर्याय क्र. 2 व पर्याय क्र. 3 या
आकृत्यांचा एक भाग आहे.

आपल्या पाल्याला मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षेमध्ये सहभागी करून त्याच्या शैक्षणिक व सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल संस्था आपली आभारी आहे.

कृपया आपला बहुमूल्य अभिप्राय नोंदवून आमच्या गुणवत्तावाढी साठी सहकार्य करा.

Scroll to Top

Feedback

आपल्या पाल्याला मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षेमध्ये सहभागी करून त्याच्या शैक्षणिक व सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल संस्था आपली आभारी आहे.

कृपया आपला बहुमूल्य अभिप्राय नोंदवून आमच्या गुणवत्तावाढी साठी सहकार्य करा.