प्रश्न क्र. बरोबर पर्याय
1.3
2.4
3.1
4.3
5.1
6.2
7.1
8.1
9.3
10.2
प्रश्न क्र. बरोबर पर्याय
11.1
12.2
13.3
14.1, 2
15.1, 4
16.3
17.1
18.2, 3
19.4
20.3
प्रश्न क्र. बरोबर पर्याय
21.1 / 3
22.3
23.2, 4
24.2, 4
25.3, 4

प्रश्न क्र. बरोबर पर्याय
26.3
27.2
28.1
29.4
30.4
31.1
32.3
33.3
34.3
35.2
प्रश्न क्र. बरोबर पर्याय
36.3
37.4
38.3
39.4
40.4
41.3
42.2
43.4
44.3, 4
45.2
प्रश्न क्र. बरोबर पर्याय
46.1, 3
47.2
48.3, 4
49.2
50.1
51.3
52.3, 4
53.3
54.4
55.3
प्रश्न क्र. बरोबर पर्याय
56.2, 4
57.2
58.2
59.1, 4
60.4
61.3
62.4
63.2
64.1, 3
65.2
प्रश्न क्र. बरोबर पर्याय
66.3
67.4
68.3
69.1, 2
70.4
71.2
72.2
73.2
74.3, 4
75.3

प्रश्न क्र. बरोबर पर्याय
1.2
2.3
3.4
4.2
5.1
6.4
7.2
8.1
9.1, 3
10.2
प्रश्न क्र. बरोबर पर्याय
11.3
12.4
13.3, 4
14.1
15.2
16.4
17.1, 3
18.2
19.1
20.1, 4
प्रश्न क्र. बरोबर पर्याय
21.3
22.2
23.4
24.1
25.2, 3

प्रश्न क्र. बरोबर पर्यायस्पष्टीकरण
26.4अक्षरमाला : प फ फ फ फ प प फ फ फ प फ प फ
27.3रांगेत एकूण 11 मुले,
रांगेत एकूण 12 मुली
28.1वाक्‍यांतील शब्‍द व अंकांचा सहसंबंध
जोडल्यास ‘वापरा’ या शब्‍दासाठी
‘5’ अंक येतो.
29.4पर्याय क्र. 4 वगळता बाकी
पर्यायांत आतील आकृतीच्या
बाजूंपेक्षा बाहेरील आकृतीच्या
बाजू दुप्‍पट संख्येने
30.2पर्याय क्र. 2 वगळता
बाकी पर्यायांतील संख्या
पायथागोरसची त्रिकूटे.
31.1‘अरण्यवदनकार’ या शब्‍दातील
अक्षरांना अनुक्रमांक दिल्यास
अचूक व अल्‍प वेळात उत्तर मिळेल.
32.4प्रत्‍येक नाण्याची संख्या = 61,
एकूण नाणी = 61 × 3 = 183
33.21 जानेवारीला शुक्रवार नाही व
हे लीप वर्ष नाही हे गृहीत धरुन
वर्षभरातील शुक्रवार सोडून
      एकूण दिवस = 313 × (20 × 6)
= ₹   37560
34.1, 3नाशिक गोदावरी शहरातून जाते,
तसे गंगा नदी प्रयागराज व
हरिद्‌वार शहरातून जाते.
35.1621 या संख्येतील अंकांचा
योग्‍य क्रम लक्षात घेवून
तयार होणारा नवीन
क्रम 261.
प्रश्न क्र. बरोबर पर्यायस्पष्टीकरण
36.3पहिल्या व दुसऱ्या आकृत्यांत
असलेल्या आकृत्यांतील सहसंबंध
लक्षात घेवून, तिसरी आकृती
प्रथम 900 त घटिवत्‌ दिशेने
व नंतर 900 त प्रतिघटिवत्‌
दिशेने फिरते.
37.1MCOK → (अक्षरसमूहातील
प्रत्‍येक अक्षर अक्षरमालिकेत
2 ने पुढे जाते.) :  OEQM
38.2चिन्‍हमालिका :
39.4अंकमालिका : 1 6 8 3 6 1 6 8 3 6 1 6 8 3 6 1 6 8 3 6
40.3तीन अक्षरी शब्‍द = 8, चार अक्षरी शब्‍द = 2
41.1, 4वेनआकृती एकमेकांत पूर्णपणे
अंतर्भूत असलेले घटक दर्शवते.
वेनआकृती पर्याय क्र. 1 व
पर्याय क्र. 4 योग्‍य.
42.3शब्‍दातील अक्षरे व चिन्‍हे यांतील
सहसंबंध लक्षात घेवून ‘सन =
43.3प्रश्नांत दिल्यानुसार अक्षरमालेची
रचना केल्यास येणारे अचूक
उत्तर = पर्याय क्र. 3
44.4उदाहरण समीकरण तयार करुन
सोडवल्यास निलीमाच्या जन्‍मावेळी
तिच्या आईचे वय 40 वर्षे येईल.
45.2बोटीचा ताशी वेग = (12 – 3) = 9 किमी,
4 तासांत कापले जाणारे
अंतर = 4 × 9 = 36 किमी
प्रश्न क्र. बरोबर पर्यायस्पष्टीकरण
46.112 ते 4 : 30 दरम्यान वेळ = 4.5 तास.
एक तासात घड्याळाच्या वेळेत
पडणारा फरक = 7 मिनिटे
     7 × 4.5 = 31.5 मिनिटे.
47.3, 4गटातील सर्व आकृत्या त्रिमितीय 
उत्तर = पर्याय क्र. 3 व 4.
48.4विधानांवरुन अनुमानांचा विचार
करुन वेनआकृती काढल्यास पर्याय
क्र. 4 उत्तर येईल.
49.2प्रश्नांतील विधानानुसार साक्षी व
स्‍त्री चे पती बहीण-भाऊ आहेत,
म्‍हणून साक्षी त्‍या स्‍त्रीची नणंद असेल.
50.223 + 4, 33 + 4, 43 + 4, 53 + 4,
63 + 4 याप्रमाणे येणाऱ्या संख्या.
51.1क्रममालिकेतील अपूर्णांकात
अंश 5, 7, 9, …….. याप्रमाणे
वाढतो व छेद मूळसंख्येच्या
उतरत्या क्रमाने येतो.
52.3क्रममालिकेतील अक्षरे
2, 3, 4, 5, ……….
याप्रमाणे पुढे सरकतात.
53.2प्रश्नआकृतीचे पाण्यातील
प्रतिबिंब = पर्याय क्र. 2
54.1प्रश्नआकृतीचे आरशातील
प्रतिबिंब = पर्याय क्र. 1
55.1क्रमाने असणाऱ्या दोन संख्यांत
5, 10, 20, 40, 80 असा
फरक असणे आवश्यक.  
         उत्तर = पर्याय क्र. 1
प्रश्न क्र. बरोबर पर्यायस्पष्टीकरण
56.1, 4HEG   :   (14 ने प्रत्‍येक अक्षर पुढे सरकते.)   :   VSU
               HEG   :   पुढे येणाऱ्या अक्षरातील क्रम बदल (-3, +2)   :   LIK
57.1, 4738  :   (+62)   :    800
               738 (93 + 9)   :    (103 + 10)  1000
58.2चौकटीबाहेरील बाणांचे स्‍थान
प्रतिघटिवत्‌ दिशेने क्रमाने बदलते.
चिन्‍हे घटिवत्‌ दिशेने क्रमाने
स्‍थान बदलतात.
59.3वाक्‍याचा विचार करुन विधानावर
आधारित वेनआकृती काढल्‍यास
दोन्‍हीही विधाने सत्‍य आहेत.
60.4बाण वगळता क्रममालिकेतील
चिन्‍हे विशिष्ट क्रमाने एकसारखे
स्‍थान बदलतात. बाणाची दिशा
घटीवत्‌ दिशेने 900 त बदलते.
61.3आकृतीतील एकूण चौकोन = 225 ,
आकृतीतील एकूण चौरस = 55
62.3रविचे तोंड पश्चिमेकडे होते.
तो डावीकडे एकदा काटकोनात
(दक्षिण) व नंतर उजवीकडे तीनदा
काटकोनात वळल्‍यास समोर
पूर्व दिशा येईल.
63.4दिनदर्शिकेचा विचार केल्यास त्‍याच
वर्षी प्रजासत्ताक दिन शनिवारी येईल.
64.4अक्षर मनोऱ्याचे निरीक्षण केल्‍यास
उत्तर = पर्याय क्र. 4
65.2आकृतीतील ठोकळ्यांना क्रमांक
दिल्यास आपल्या डोळ्यांना
दिसणारे व न दिसणारे एकूण
ठोकळे = 13.
प्रश्न क्र. बरोबर पर्यायस्पष्टीकरण
66.4‘युनाइटेड किंग्‍डम’ वगळता इतर
पर्याय म्‍हणजे विविध देशांच्या
आंतरराष्ट्रीय संघटना
67.2
वर्तुळातील संख्यांतील गणितीय
संबंध लक्षात घेवून
(9 × 8) = 72 ÷ 2
= 36 – 2 = 34
68.2, 4एकच कला अवगत असणारे
= 15 + 9 + 28 = 52. गायन, वादन
व चित्रकलेत रस असणारे = 13
69.3संख्यामनोऱ्याचे निरीक्षण केल्यास  : 
उत्तर = पर्याय क्र. 3
70.3आकृतीतील प्रत्‍येक कप्‍प्‍याला
क्रमांक दिल्यास व त्रिकोण
काळजीपूर्वक मोजल्यास,
एकूण त्रिकोण = 18
71.3प्रश्नआकृतीची तंतोतंत
आकृती = पर्याय क्र. 3
72.1
आकृत्यांतील अंकांचा गणितीय संबंध
लक्षात घेतल्यास (9 × 4) – (5 + 3) = 28
73.4पर्याय क्र. 4 ने प्रश्नआकृतीची
भौमितीक रचना पूर्ण होईल.
74.1, 3पर्याय क्र. 1 व पर्याय क्र. 3 या आकृत्या
प्रश्नआकृतीत लपलेल्या आहेत.
75.3प्रश्नआकृतीला प्रश्नांतत दिल्याप्रमाणे
घडी घालून, नंतर ती कापल्यास
व नंतर ती उलगडल्‍यास येणारे
 उत्तर = पर्याय क्र. 3

आपल्या पाल्याला मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षेमध्ये सहभागी करून त्याच्या शैक्षणिक व सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल संस्था आपली आभारी आहे.

कृपया आपला बहुमूल्य अभिप्राय नोंदवून आमच्या गुणवत्तावाढी साठी सहकार्य करा.

Scroll to Top

Feedback

आपल्या पाल्याला मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षेमध्ये सहभागी करून त्याच्या शैक्षणिक व सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल संस्था आपली आभारी आहे.

कृपया आपला बहुमूल्य अभिप्राय नोंदवून आमच्या गुणवत्तावाढी साठी सहकार्य करा.