प्रश्न क्र. बरोबर पर्याय
1.4
2.3
3.1
4.3
5.3
6.4
7.3
8.4
9.2
10.1
प्रश्न क्र. बरोबर पर्याय
11.4
12.3
13.1, 4
14.3
15.1
16.1, 3
17.3, 4
18.1
19.3
20.4
प्रश्न क्र. बरोबर पर्याय
21.3, 4
22.1, 3
23.2
24.2
25.4

प्रश्न क्र. बरोबर पर्याय
26.1
27.4
28.4
29.2
30.1, 3
31.2
32.3
33.4
34.1
35.1
प्रश्न क्र. बरोबर पर्याय
36.1, 2
37.3
38.2, 3
39.2
40.4
41.2
42.3
43.4
44.4
45.2
प्रश्न क्र. बरोबर पर्याय
46.2, 3
47.2
48.4
49.3
50.2, 3
51.2, 3
52.4
53.3
54.4
55.1
प्रश्न क्र. बरोबर पर्याय
56.2
57.4
58.3
59.3
60.2
61.3
62.2
63.3
64.3
65.3, 4
प्रश्न क्र. बरोबर पर्याय
66.2
67.1, 4
68.2
69.1
70.4
71.3, 4
72.3
73.4
74.2
75.3

प्रश्न क्र. बरोबर पर्याय
1.2
2.1
3.3
4.2
5.4
6.2
7.2, 3
8.4
9.3, 4
10.1
प्रश्न क्र. बरोबर पर्याय
11.3
12.1, 2
13.4
14.2
15.1, 4
16.2
17.3
18.2
19.1
20.1
प्रश्न क्र. बरोबर पर्याय
21.4
22.3
23.3
24.3
25.2

प्रश्न क्र. बरोबर पर्यायस्पष्टीकरण
26.1अक्षरमाला : A B C A D C B C A B A C B D B C B A C B E C B A = 3 वेळा
27.487 → 8 × 7 = 56 ÷ 2 = 28
28.3R = 18, 18 ÷ 3 = 6 = F
29.4बदक = 9 × 2 पाय = 18,
वाघ = 15 × 4 पाय = 60,
18 + 60 = 78 पाय
30.4पहिल्या 10 दिवसांत मुंगी
(10 × 4) – (10 × 2) = 20 मीटर
वर चढेल.
11 व्या दिवशी = 20 + 4 = 24 मीटर
वर चढून हौदाच्या बाहेर येईल.
31.1ऑलंपिक वगळता गटातील इतर स्‍पर्धा
या फक्‍त टेनिस खेळासाठी
असलेल्या जागतिक स्‍पर्धा.
32.1सायलीचा रांगेतील क्रमांक = 28 + 12 = 40,
रांगेतील एकूण व्‍यक्‍ती = 40 × 2 – 1 = 79
33.2‘FISH’ या शब्‍दातील अक्षरांचा
अक्षरमालेत डावीकडून जो क्रम आहे,
त्याच क्रमाने अक्षरमालेत
उजवीकडून येणारा अक्षरसमूह
34.11 वाजून 30 मिनिटांनी होणारा
कोन = 900 + 450 = 1350
35.4आनंदच्या मामांचे वडील = आनंदचे आजोबा,
आनंद त्‍यांचा नातू
प्रश्न क्र. बरोबर पर्यायस्पष्टीकरण
36.2आकृतीतील प्रत्‍येक भागाला विशिष्ट
नाव दिल्यास, आकृतीतील त्रिकोण
मोजणे लवकर व अचूक होते.
एकूण त्रिकोण = 16
37.4
38.2
39.1, 4गणेशचे तोंड ईशान्य दिशेला डावीकडे 450 त वळला = गणेशचे तोंड
उत्तर दिशेला. उजव्या हाताकडील दिशा = पूर्व,
पाठीमागची दिशा = दक्षिण
40.4(क्रमसंख्या)3 – क्रम संख्या = संख्या अशी क्रममालिका.
(6)3 – (6) = 214.
41.1अंश = क्रमाने येणाऱ्या मूळसंख्या,
छेद = 5, 7, 9, …… या टप्‍प्‍याने
मागील छेदापेक्षा वाढत जातो.
42.3 चिन्‍ह क्रमाने एक घर पुढे जाते. 
 या चिन्‍हामुळे बदलणारे चिन्‍ह 
 या चिन्‍हाची जागा घेते.
43.2‘कार्यकारणभाव’ या शब्‍दातील अक्षरांना क्रमांक
दिल्यास प्रश्न अचूक सोडवता येतो.
44.4दुपारी 1 ते रात्री 10 पर्यंत जितके वाजले
असतील तितके टोले = 55 टोले;
दुपारी 1 ते रात्री पावणेअकरापर्यंत प्रत्‍येक
अर्ध्या तासाला असे एकूण
टोले = 10 टोले. 55 + 10 = 65 टोले.
45.3, 4एकूण झाडे = 20, चिंच = 8,
गुलमोहर = 5, सुबाभूळ = 7
प्रश्न क्र. बरोबर पर्यायस्पष्टीकरण
46.4तिन्‍ही प्रवासी साधनांत प्रवास करणारे प्रवाशी = F
47.32020 या लीप वर्षाचा विचार
करुन प्रश्न सोडवा.
अचूक उत्तर = पर्याय क्र. 3
48.2पर्याय क्र. 2 मधील अक्षरसमूह
वगळता इतर पर्यायांतील
अक्षरसमूहाचे प्रतिबिंब मूळ
अक्षरसमूहासारखे दिसेल.
49.2पर्याय क्र. 2 मधील अक्षरसमूह वगळता
इतर पर्यायांतील अक्षरसमूहाचे
प्रतिबिंब मूळ अक्षरसमूहासारखे दिसेल.
50.3चिन्‍हमालिका = 
51.3अक्षरमालिका = p q r t c f p q r t c f p q r t c f
52.1वेनआकृतीने प्रश्न सोडवल्यास
फक्‍त अनुमान (अ) अचूक ठरते.
53.2क्रमाचा विचार न करता अक्षरे व
अंक यांतील सहसंबंध
जोडल्यास  :  मावकर = 5243.
54.2‘काळ’ या राशीचे एकक ‘सेकंद’ होय.
55.3समुद्रातील प्रवासाचे साधन जहाज,
पण प्रश्नांत जहाजाला रिक्षा म्‍हणतात.
प्रश्न क्र. बरोबर पर्यायस्पष्टीकरण
56.1, 4आशिया खंडातील देशांचा समूह.
57.1, 2पूर्ववाहिनी नद्यांचा समूह
58.2, 3वेनआकृती मोठ्या समूहात अंतर्भूत
असणारे दोन छोटे समूह दर्शवते.
59.2प्रश्नआकृतीशी तंतोतंत जुळणारी
आकृती = पर्याय क्र. 2
60.3आकृतीच्या एकूण पृष्‍ठांची संख्या = 16.
पृष्ठभाग जमिनीस स्पर्श झालेले
सुध्दा मोजणे अपेक्षित आहे.
61.3, 4पर्याय क्र. 3 व पर्याय क्र. 4 या आकृत्या
प्रश्नआकृतीत लपलेल्या आहेत.
62.4पश्चिम → वायव्य, या क्रमाने पूर्व → आग्‍नेय
63.3‘E’ हे अक्षर चार रेषांनी तयार झाले आहे. 
64.4अक्षरांच्या अनुक्रमांकानुसार अक्षराच्या
दोन मालिका G, I, K  ;  K, M, O
65.2वर्तुळातील काटकोनाच्या स्‍थानात
प्रतिघटिवत्‌ दिशेने बदल. वर्तुळातील
चिन्हांत घटिवत्‌ दिशेने बदल.
प्रश्न क्र. बरोबर पर्यायस्पष्टीकरण
66.4‘L’ वगळता बाकी अक्षरे 3 रेषांनी तयार झालेले.
67.3‘SQT’ वगळता बाकी अक्षरांचा
अक्षरगटातील क्रम सारखा
68.1, 4आयुष अक्षयपेक्षा लहान किंवा मोठा असू शकतो.
दोघांच्या आजच्या वयांची बेरीज 23 वर्षे.
आयुषचे वय 8 वर्षे किंवा 15 वर्षे.
69.1घनठोकळ्याच्‍या सर्व आकृत्यांचे निरीक्षण केल्यास
‘2’ च्या विरुध्द पृष्ठावर ‘5’ अंक येईल.
70.2मनोऱ्याचे निरीक्षण केल्यास
उत्तर = पर्याय क्र. 2 येईल.
71.463 = 216, 216 – 6 = 210.
72.1, 326 → (26 + 10) = 36,
26 → (2 + 6) = 8,
82 + 4 = 68
73.1, 4अपूर्णांकातील अक्षरांच्या अंशात व
छेदात 4 चा फरक.
74.3प्रश्नआकृतीत घडीचा भाग पूर्णपणे
उलगडल्यास पर्याय क्र. 3 उत्तर येईल.
75.3पर्याय क्र. 3 च्या आकृतीने दिशा
न बदलता प्रश्नआकृतीची
भौमितीक रचना पूर्ण होईल.

आपल्या पाल्याला मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षेमध्ये सहभागी करून त्याच्या शैक्षणिक व सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल संस्था आपली आभारी आहे.

कृपया आपला बहुमूल्य अभिप्राय नोंदवून आमच्या गुणवत्तावाढी साठी सहकार्य करा.

Scroll to Top

Feedback

आपल्या पाल्याला मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षेमध्ये सहभागी करून त्याच्या शैक्षणिक व सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल संस्था आपली आभारी आहे.

कृपया आपला बहुमूल्य अभिप्राय नोंदवून आमच्या गुणवत्तावाढी साठी सहकार्य करा.