प्रश्न क्र. बरोबर पर्याय
1.4
2.2
3.3
4.1
5.3
6.3
7.3
8.3
9.4
10.4
प्रश्न क्र. बरोबर पर्याय
11.1
12.3
13.1
14.4
15.2
16.1
17.3
18.1
19.2
20.3
4
प्रश्न क्र. बरोबर पर्याय
21.4
22.1
23.3
24.2
25.4

प्रश्न क्र. बरोबर पर्याय
26.1
27.4
28.1
29.4
30.4
31.2
32.3
33.4
34.1
35.3
प्रश्न क्र. बरोबर पर्याय
36.3
37.2
38.3
39.2
40.1
41.4
42.3
43.4
44.4
45.1
प्रश्न क्र. बरोबर पर्याय
46.2
47.1
48.1
49.2
50.3
51.4
52.3
53.2
54.4
55.1
प्रश्न क्र. बरोबर पर्याय
56.3
57.3
58.2
59.2
60.4
61.4
62.1
63.4
64.3
65.2
प्रश्न क्र. बरोबर पर्याय
66.4
67.1
68.1
69.4
70.2
71.4
72.1
73.4
74.2
75.1

प्रश्न क्र. बरोबर पर्याय
1.4
2.2
3.3
4.4
5.1
6.3
7.3
8.1
9.3
10.2
प्रश्न क्र. बरोबर पर्याय
11.2
12.3
13.1
14.2
15.3
16.1
17.1
18.3
19.3
20.4
1
प्रश्न क्र. बरोबर पर्याय
21.1
22.4
23.3
24.4
25.3

प्रश्न क्र. बरोबर पर्यायस्पष्टीकरण
26.3‘वा’ हे अक्षर एकूण चार वेळा आले आहे.
27.2‘तलाव’ या शब्दाचा समानार्थी
शब्द ‘सारस’, म्हणून ‘हरिण’
या शब्दाचा समानार्थी ‘सारंग’ आहे.
28.4पहिले पद त्रिकोण आहे.
दुसऱ्या पदामध्ये त्रिकोणात
तेवढ्याच आकृत्या म्हणजे
तीन त्रिकोण आहेत,
तिसरे पद पंचकोन आहे,
म्हणून पंचकोनामध्ये पाच
पंचकोन आहेत.
29.3पहिले पद २१९ = २ × १ × ९ = १८
म्हणजे दुसरे पद,
तिसरे पद ६८० = ६ × ८ × ० = ०,
म्हणून उत्तर = ०.
30.1पहिले पद = २,
दुसरे पद = २ × २ × २ = ८ – १ = ७,
तिसरे पद = ५,
चौथे पद = ५ × ५ × ५ = १२५ – १ = १२४
म्हणून पर्याय क्र. 1 हे उत्तर आहे.
31.4पहिल्या पदाचे पाण्यातील
प्रतिबिंब दुसऱ्या पदामध्ये आहे.
तिसऱ्या पदाचे पाण्यातील
प्रतिबिंब पर्याय क्र. 4
आकृतीमध्ये आहे.
32.3३ = ६, ५ = ८ व २ = ५,
म्हणून ६ + ८ × ५ = ६ + ४० = ४६ ,
म्हणून ४६ हे उत्तर योग्य.
33.4रांगेतील नारळांची एकूण संख्या = १७,
दोन झाडांमध्ये अंतर = ५ मीटर,
१७ × ५ = ८५, पहिल्या व
शेवटच्या नारळांतील अंतर = ८०,
म्हणून पर्याय क्र. 4 हे उत्तर आहे.
34.2‘इरफानने चौथीची पुस्तके एका
गरजू विद्यार्थ्याला दिले’,
ही कृती योग्य आहे.
35.1आकृतीत एकूण १२ त्रिकोण आहेत.
प्रश्न क्र. बरोबर पर्यायस्पष्टीकरण
36.3‘जीभ, कान, नाक’ ही ज्ञानेंद्रिये आहेत,
अन्ननलिका हे आंतरिंद्रिये आहे.
37.3‘८९, १९, ५९’ या मूळसंख्या आहेत,
‘४९’ ही मूळसंख्या नाही.
38.1‘२३६, ९४४, ४३२’ या समसंख्या आहेत.
‘३८१’ ही विषम संख्या आहे.
39.4पर्याय क्र. 1,2,3 मध्ये बाहेरील व
आतील आकृती सारखीच आहे.
आतमध्ये एक वर्तुळ आहे.
परंतु पर्याय क्र. 4 मध्ये बाहेरील
आकृती षटकोनाची असून आतील
आकृती चौकोनाची आहे.
म्हणून पर्याय क्र. 4 ही
वेगळी आकृती आहे.
40.2‘काटकोन, लघुकोन व विशालकोन’
हे त्रिकोणाचे प्रकार आहेत.
‘चौरस’ हा चौकोनाचा प्रकार आहे.
41.3वर्षाला एकूण = ४ मामा,
वर्षाला एकूण = २ आत्या,
वर्षाला एकूण = ३ मावश्या,
३ मावश्यांपैकी एक मावशी
शिक्षिका = ३ – १ = २,
शिक्षिका असणाऱ्या मावशीला
= २ बहिणी + वर्षाची आई = ३ बहिणी,
भाऊ = ४ म्हणून,
शिक्षिका असणाऱ्या मावशीला
४ भाऊ व तीन बहिणी आहेत.
42.2सोमवारी – खो-खो
मंगळवार – लंगडी
बुधवार – कबड्‌डी
गुरूवार – धावणे
 शुक्रवार – क्रिकेट
म्हणून बुधवारी ‘कबड्‌डी’ स्पर्धा झाली.
43.1सोमवारी – खो-खो
मंगळवार – लंगडी
बुधवार – कबड्‌डी
गुरूवार – धावणे
 शुक्रवार – क्रिकेट
क्रिकेटच्या स्पर्धा ‘शुक्रवारी’ झाल्या.
44.1३ ने निःशेष भाग जाणाऱ्या एकूण
समसंख्या = १२, १८, २४, ३०, ३६,
एकूण ५ संख्या आहेत.
45.3पर्याय क्र. 3 मध्ये प्रश्न आकृतीचे
पाण्यातील प्रतिबिंब आहे.
प्रश्न क्र. बरोबर पर्यायस्पष्टीकरण
46.1पर्याय क्र. 1 मध्ये प्रश्नआकृतीचे
पाण्यातील प्रतिबिंब आहे.
47.4 या चिन्हांनी ‘पवन’ हा शब्द तयार होतो.
त्या शब्दाचा समानार्थी ‘वारा’ हा शब्द आहे.
48.3 = साप,  = मासा
या दोन प्राण्यांची नावे तयार होतील,
पर्याय क्र. 3 हे उत्तर बरोबर आहे.
49.1१ मे म्हणजे महाराष्ट्र दिनी रविवार आहे,
म्हणून त्याच वर्षी शिक्षक दिनी
सोमवार असेल शिक्षक दिन = ५ सप्टेंबर.
50.4पहिला स्तंभ × तिसरा स्तंभ = मधला स्तंभ
            २ × ९ = १८ ,  ७ × ६ = ४२ , म्हणून  ८ × ३ = २४
51.4पर्याय क्र. 4 ही प्रश्नआकृतीशी
तंतोतंत जुळणारी आकृती आहे.
52.2पर्याय क्र. 2 ही प्रश्नआकृतीशी
तंतोतंत जुळणारी आकृती आहे.
53.1इंग्रजी अक्षरमालेत उजवीकडून
२४ व्या क्रमांकावर = B,
१४ व्या = L, ५ व्या = U, २१ व्या = E,
म्हणून उजवीकडून ‘२४, १४, ५, २१’
क्रमांकांची अक्षरे घेतल्यास
‘BLUE’ या रंगाचे नाव तयार होईल
54.3बांगडीसारखा आकार असणारी
आकृती ‘वर्तुळ’ आहे.
वर्तुळाला चौरस म्हटले आहे.
55.3‘सिंधुदुर्ग, पद्‌मदुर्ग, जंजिरा’
हे पाण्यातील किल्ले आहेत,
‘विजयदुर्ग’ हा पाण्यातील किल्ला आहे.
प्रश्न क्र. बरोबर पर्यायस्पष्टीकरण
56.3‘गर्जना, डरकाळी, खिंकाळणे’ हे
ध्वनीदर्शक शब्द आहेत,
‘चित्कारणे’ हा ध्वनीदर्शक शब्द आहे.
57.2पर्याय क्र. 2 मधील आकृती गटाशी
जुळणाऱ्या आकृत्यांसारखी आहे.
58.2१ × १ = १ , २ × २ = ४,
३ × ३ = ९, ४ × ४ = १६,
म्हणून ५ × ५ = २५
59.3वरच्या भागातील आकृतीचे
खालच्या भागात पाण्यातील
प्रतिबिंब दिसते, पर्याय क्र. 3 मध्ये
वरच्या भागातील आकृतीत खालच्या
भागातील पाण्यातील प्रतिबिंब आहे.
60.4३५ = ३ × ५ = १५ = १५ × २ = ३०
५४ = ५ × ४ = २० = २० × २ = ४०
९३ = ९ × ३ = २७ = २७ × २ = ५४
म्हणून ७२ = ७ × २ = १४ = १४ × २ = २८
61.2‘बालभारती’ हा अर्थपूर्ण शब्द तयार होतो.
त्या शब्दात डावीकडून तिसरे अक्षर
‘भा’ व चौथे अक्षर ‘र’ = ‘भार’ हा
शब्द तयार होतो. त्या शब्दाचा समानार्थी
शब्द ‘वजन’ हा आहे.
62.2अंकिता सूर्यास्ताकडे म्हणजे
पश्चिमेकडे तोंड करून उभी आहे.
ती सरळ पाच पावले चालत गेली,
तिच्या डाव्या हाताकडील दिशा
म्हणजे ‘दक्षिण’ दिशा होय.
63.4पर्याय क्र. 4 मध्ये प्रश्नआकृतीची
आरशातील प्रतिमा आहे.
64.2पर्याय क्र. 2 मध्ये प्रश्नआकृतीची
आरशातील प्रतिमा आहे.
65.4१५ ते ३१ ऑक्टोबर = १७ दिवस, 
१ नोव्हेंबर ४ नोव्हेंबर = ०४ दिवस  = २१ दिवस
म्हणून शाळा ५ नोव्हेंबरला सुरू होईल.
प्रश्न क्र. बरोबर पर्यायस्पष्टीकरण
66.1‘चंद्रपूर, तुळजापूर, कोल्हापूर, नागपूर’
ही महाराष्ट्रातील जिल्ह्यांची नावे आहेत,
तुळजापूर हे जिल्ह्याचे नाव नाही.
67.2संजय पेक्षा गौरव + २ ने मोठा,
चैताली = गौरव × २, माधवी = चैताली ÷ २
उदा. संजयचे वय ५ वर्षे असल्यास
गौरवचे वय = संजय + २ = ५ + २ = ७
चैतालीचे वय = ७ × २ = १४
माधवीचे वय = १४ ÷ २ = ७
म्हणजेच गौरवचे वय = ७ वर्षे व माधवी = ७ वर्षे
   म्हणजेच गौरव व माधवी सारख्येच वय आहे.
68.2यात्रेत जर लहान भाऊ हरवला तर
‘त्याचा शोध घेण्यास आईला मदत करेन’
हा सर्वांत योग्य पर्याय आहे.
69.1२७ = ३ × ३ × ३,  ६४ = ४ × ४ × ४ ,
१२५ = ५ × ५ × ५ , २१६ = ६ × ६ × ६ ,
३४३ = ७ × ७ × ७, क्रमाने येणाऱ्या संख्येचा
प्रत्येकी ३ वेळेस गुणाकार.
३ , ४ , ५ , ६ , ७ या क्रमाने येणाऱ्या संख्या आहेत.
३ = ३ × ३ × ३ = २७,  ४ = ४ × ४ × ४ = ६४, 
५ = ५ × ५ × ५ = १२५ , ६ = ६ × ६ × ६ = २१६,
७ = ७ × ७ × ७ = ३४३.
70.2क्रमाने ९ च्या पाढ्यातील संख्या
९, १८, २७, ३६, ४५.
71.3निर्जीव = □, कपाट = ◯, दगड = △,
निर्जीवामध्ये कपाट व दगड हे
पदार्थ येतात म्हणून =
72.3प्रत्येक चिन्हमालिकेत सुरूवातीचे
पहिले चिन्ह कमी होत जाते.
पहिल्या चिन्हमालिकेत = ३ होते.
दुसऱ्या चिन्हमालिकेत = २,
तिसऱ्या चिन्हमालिकेत = १,
शेवटच्या चिन्हमालिकेत = ०,
म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर योग्य आहे.
73.2फक्त आयत व वर्तुळामध्ये ‘D’ आणि
‘T’ ही अक्षरे सामाईक आहेत.
74.1फक्त वर्तुळामध्ये = Y व M = २,
फक्त आयत = A व B = २,
फक्त त्रिकोण = E = १,
म्हणून २ + २ + १ = ५
75.4घड्याळाच्या काट्यांच्या उलट दिशेने
हा भाग एका – आड एक वाढतो,
म्हणून पर्याय क्र. 4 हे उत्तर योग्य आहे.

आपल्या पाल्याला मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षेमध्ये सहभागी करून त्याच्या शैक्षणिक व सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल संस्था आपली आभारी आहे.

कृपया आपला बहुमूल्य अभिप्राय नोंदवून आमच्या गुणवत्तावाढी साठी सहकार्य करा.

Scroll to Top

Feedback

आपल्या पाल्याला मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षेमध्ये सहभागी करून त्याच्या शैक्षणिक व सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल संस्था आपली आभारी आहे.

कृपया आपला बहुमूल्य अभिप्राय नोंदवून आमच्या गुणवत्तावाढी साठी सहकार्य करा.