प्रश्न क्र. बरोबर पर्याय
1.2
2.3
3.4
4.1
5.2
6.3
7.3
8.4
9.4
10.2
प्रश्न क्र. बरोबर पर्याय
11.1
12.2
13.3
14.4
15.4
प्रश्न क्र. बरोबर पर्याय
16.1
17.1
18.3
19.3
20.3
21.1
22.4
23.1
24.4
25.2
प्रश्न क्र. बरोबर पर्याय
26.4
27.1
28.2
29.4
30.2
31.4
32.4
33.3
34.4
35.4
प्रश्न क्र. बरोबर पर्याय
36.1
37.2
38.1
39.4
40.2
प्रश्न क्र. बरोबर पर्याय
41.1
42.4
43.1
44.1
45.1
46.3
47.3
48.4
49.3
50.3
प्रश्न क्र. बरोबर पर्यायस्पष्टीकरण
51.4‘या’ हे अक्षर सर्वांत जास्त म्हणजे
सहा वेळा आले आहे.
52.1‘१२, १८, ३०, ३६, ५४’ या सर्व
संख्या सम संख्या आहेत.
‘२५’ ही विषम संख्या आहे.
53.2पर्याय क्र. 2 मधील आकृतीत प्रश्नआकृतीचे
पाण्यातील प्रतिबिंब दिसते.
54.3२ + २ = ४, ४ + ४ = ८, ८ + ८ = १६,
१६ + १६ = ३२, म्हणून ‘१६’ हे उत्तर आहे.
55.2इंग्रजी अक्षरमालेत डावीकडून
१८ व्या क्रमांकावर ‘R’,
५ व्या क्रमांकावर ‘E’,
४ थ्या क्रमांकावर ‘D’ हे अक्षर आहे.
या सर्व अक्षरांनी मिळून ‘RED’
या रंगाचे नाव तयार होईल.
56.4गटातील प्रत्येक आकृतीचे दोन
समान भाग तयार झाले आहेत.
म्हणून पर्याय क्र. 4 मध्ये चौरस या
आकृतीचे दोन भाग तयार झाले.
57.1‘ऑक्टोबर, जानेवारी, मार्च’ या
महिन्यांचे एकूण ३१ दिवस आहेत, म्हणून
डिसेंबर या महिन्यात ३१ दिवस आहेत.
58.4‘नैर्ऋत्य, वायव्य व आग्नेय’ ह्या
उपदिशा आहेत, म्हणून
पर्याय क्र. 4 हे उत्तर आहे.
59.3प्रत्येक चिन्हमालिकेत एक
नवीन चिन्ह वाढत जाते.
म्हणून पर्याय क्र. 3 मध्ये ‘Ω ’ हे
नवीन चिन्ह वाढल्याने
‘ = @ # Ω’ हे उत्तर येईल.
60.2२ × ८ = १६, ७ × ५ = ३५, ६ × ४ = २४,
म्हणून ५ × ६ = ३०, हे उत्तर येईल.
प्रश्न क्र. बरोबर पर्यायस्पष्टीकरण
61.1‘खारट’ ही चव मीठाची असते,
तर ‘गोड’ ही चव ‘गूळ व साखर’
या पदार्थांची राहील.
62.4पहिले पद त्रिकोण आहे.
दुसऱ्या पदात त्याच आकृतीत
जेवढ्या बाजू तेवढ्याच उभ्या रेषा आहेत.
तिसऱ्या पदात ‘पंचकोन’ आहे.
पंचकोनात आतमध्ये उभ्या पाच
रेषा येतील.
63.3पर्याय क्र. 3 ही आकृती
प्रश्नआकृतीसारखी दिसते.
64.4आकृतीत एकूण सहा
चौकोन आहेत.
65.1शिक्षकदिन ५ सप्टेंबर रोजी असतो.
सन २०२३ रोजी ५ सप्टेंबरला ‘मंगळवार’ होता,
सप्टेंबर महिना एकूण ३० दिवसांचा असतो,
म्हणून ५ + ७ = १२, १२ + ७ = १९,
१९ + ७ = २६ – मंगळवार,
२७ – बुधवार, २८ – गुरूवार,
२९ – शुक्रवार, ३० – शनिवार येईल.
66.1फळांचा राजा ‘आंबा’ आहे.
आंब्याला कलिंगड म्हटले आहे.
67.4गटातील संख्येची बेरीज ९ होते.
६३ = ६ + ३ = ९, ७२ = ७ + २ = ९,
४५ = ४ + ५ = ९, परंतु ५६ = ५ + ६ = ११,
म्हणून ‘५६’ ही संख्या गटात बसत नाही.
68.4पर्याय क्र. 1, 2, 3 सर्व आकृत्या
सारख्याच आहेत. परंतु पर्याय क्र. 4
ही आकृती वेगळी आहे.
69.1१३ + कार्तीक + १३ = २७,
रांगेत एकूण ‘२७’ मुले आहेत.
70.4पर्याय क्र. 4 मध्ये प्रश्नआकृतीची प्रतिमा आहे.
प्रश्न क्र. बरोबर पर्यायस्पष्टीकरण
71.2फक्त आयत या आकृतीत,
८ व २ हे अंक आहेत.
म्हणून ८ + २ = १०.
72.3गवार > टोमॅटो > भेंडी > बटाटे,
म्हणून सर्वांत महाग भाजी
‘गवार’ आहे.
73.4सुरेश आणि पीटर त्यांच्या
आजच्या वयांची बेरीज = २१,
आणखी चार वर्षांनी सुरेश = ४ वर्षांनी,
पीटर = ४ वर्षांनी = ८ वर्षे = २१ + ८ = २९ वर्षे
74.1
‘वारा’ या शब्दाचा समानार्थी शब्द ‘पवन’ हा आहे.
75.3‘तेथील सूचनांचे तंतोतंत पालन करेल.’
ही कृती सर्वाधिक योग्य वाटते.

आपल्या पाल्याला मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षेमध्ये सहभागी करून त्याच्या शैक्षणिक व सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल संस्था आपली आभारी आहे.

कृपया आपला बहुमूल्य अभिप्राय नोंदवून आमच्या गुणवत्तावाढी साठी सहकार्य करा.

Scroll to Top

Feedback

आपल्या पाल्याला मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षेमध्ये सहभागी करून त्याच्या शैक्षणिक व सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल संस्था आपली आभारी आहे.

कृपया आपला बहुमूल्य अभिप्राय नोंदवून आमच्या गुणवत्तावाढी साठी सहकार्य करा.