प्रश्न क्र. बरोबर पर्याय
1.2
2.4
3.1
4.3
5.1
6.2
7.3
8.4
9.3
10.4
प्रश्न क्र. बरोबर पर्याय
11.4
12.2
13.4
14.1
15.3
प्रश्न क्र. बरोबर पर्याय
16.1
17.4
18.2
19.1
20.4
21.3
22.3
23.4
24.2
25.3
प्रश्न क्र. बरोबर पर्याय
26.1
27.4
28.3
29.1
30.1
31.2
32.4
33.1
34.4
35.2
प्रश्न क्र. बरोबर पर्याय
36.4
37.1
38.4
39.3
40.1
प्रश्न क्र. बरोबर पर्याय
41.2
42.1
43.3
44.4
45.4
46.3
47.3
48.4
49.1
50.3
प्रश्न क्र. बरोबर पर्यायस्पष्टीकरण
51.4‘बालदिन’ १४ नोव्हेंबर रोजी असतो.
म्हणून नोव्हेंबर महिन्यात ‘बालदिन’
साजरा करतात.
52.2प्रश्नआकृती सारखी आकृती
पर्याय क्र. 2 मध्ये आहे.
53.3‘बा’ हे अक्षर एकूण पाच वेळा आले आहे.
54.4‘श्रावण, वैशाख, आषाढ’ हे भारतीय
सौर वर्षातील महिने आहेत.
‘हिवाळा’ हा ऋतू आहे.
55.1‘२८, २०, ३२’ ह्या सम संख्या आहेत.
‘४३’ ही सम संख्या नाही.
56.2प्रत्येक आकृतीचे दोन समान भाग आहेत.
वरच्या भागात जितक्या आकृत्या आहेत,
तितक्याच आकृत्या खालच्या भागात आहेत.
पर्याय क्र. 2 मध्ये वरच्या व खालच्या
भागात समान आकृत्या नाहीत.
57.4सोंड असणारा प्राणी हत्ती आहे.
हत्तीला मोर म्हटले आहे.
58.3पाणी वाया जात असताना ‘स्वतः
जाऊन पाण्याचा नळ बंद करणे.’
ही कृती अधिक योग्य राहिल.
59.2पर्याय क्र. 2 मध्ये आरशातील
प्रतिमा दिसते.
60.1रांगेत एकूण १७ मुले आहेत.
म्हणून मध्यभागी असणाऱ्या
जॉन याचा क्रमांक ९ वा असेल.
प्रश्न क्र. बरोबर पर्यायस्पष्टीकरण
61.2‘आग्नेय, वायव्य, नैर्ऋत्य’ ह्या उपदिशा आहेत.
‘ईशान्य’ ही उपदिशा आहे.
62.4‘२२, ४४, ६६’ या संख्यांच्या एकक
व दशकस्थानी समान अंक आहेत.
‘८८’ ह्या संख्येत एकक व दशकस्थानी
समान अंक आहेत.
63.3‘त्रिकोण’ असणाऱ्या आकृत्यांचा
गट दिला आहे. म्हणून
पर्याय क्र. 3 हे उत्तर योग्य आहे.
64.3संख्यामालिकेत ‘५३, ३८, ३२, ४८, ४०’
अशा एकूण पाच संख्या ३० पेक्षा
मोठ्या आहेत.
65.1इंग्रजी अक्षरमालेत डावीकडून
११ वे ‘K’ हे अक्षर J आणि L या
अक्षरांच्या मधोमध आहे.
66.4पर्याय क्र. 4 मध्ये प्रश्नआकृतीचे
पाण्यातील प्रतिबिंब दिसते.
67.1‘कलिंगड, पेरू, पपई, सिताफळ’ ही
अनेकबिया असलेली फळे आहेत.
‘आंबा’ हे एकच बी असणारे फळ आहे.
68.2मा = ३, क = ४, ड = ५,
आ = ६, र = ८, सा = ७,
म्हणून ‘मासा’ हा शब्द = ३७
असा लिहितात.
69.1सिध्दार्थ मावळत्या सूर्याकडे म्हणजे
पश्चिम दिशेला तोंड करून उभा आहे.
त्याच्या डाव्या हाताकडील दिशा
म्हणजे ‘दक्षिण’ दिशा होय.
70.2‘मोर’ हा राष्ट्रीय पक्षी आहे.
तर ‘कमळ’ हे राष्ट्रीय फूल आहे.
प्रश्न क्र. बरोबर पर्यायस्पष्टीकरण
71.4४७ या संख्येत तीच संख्या
मिळवली म्हणून उत्तर ९४ आले,
म्हणून २८ + २८ = ५६.
72.1पहिल्या पदाची आरशातील प्रतिमा
दुसऱ्या पदामध्ये आहे. तिसऱ्या
पदाची आरशातील प्रतिमा
पर्याय क्र. 1 मध्ये दिसते.
73.4प्रत्येक चौरसात उभी एक रेषा
क्रमाने वाढत जाते. म्हणून
पर्याय क्र. 4 मध्ये ५ उभ्या रेषा येतील.
74.1क्रमाने पाचने संख्या कमी
होत जाते, म्हणून ८५ – ५ = ८०.
75.4
पहिली आकृती शेवटच्या क्रमांकावर जाते.

आपल्या पाल्याला मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षेमध्ये सहभागी करून त्याच्या शैक्षणिक व सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल संस्था आपली आभारी आहे.

कृपया आपला बहुमूल्य अभिप्राय नोंदवून आमच्या गुणवत्तावाढी साठी सहकार्य करा.

Scroll to Top

Feedback

आपल्या पाल्याला मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षेमध्ये सहभागी करून त्याच्या शैक्षणिक व सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल संस्था आपली आभारी आहे.

कृपया आपला बहुमूल्य अभिप्राय नोंदवून आमच्या गुणवत्तावाढी साठी सहकार्य करा.