
Vision of Foundation.
आजच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात स्पर्धा परीक्षा हाच आपले ज्ञान अद्यावत ठेवण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. या द्वारेच आपण आपल्या ज्ञानाची पातळी, दर्जा पारखू होऊ शकतो.
म्हणूनच भविष्यातील अनेक स्पर्धा परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी प्राथमिक शिक्षण अवस्थेत प्रज्ञाशोध परीक्षा आवश्यक आहेत. 'मंथन वेलफेअर फाउंडेशन' ही एकमेव संस्था भविष्यातील या सर्व आव्हानांचा विचार करून स्पर्धा परीक्षा घेते.
- -बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्नस्वरूप (MCQ)
- -संपूर्ण संगणकीय प्रणाली
- -पारदर्शक परीक्षा पद्धत
- -मुद्रित प्रवेश पत्र, निकालपत्र व OMR उत्तरपत्रिका बारकोडसह
- - विद्यार्थ्यांनी सोडवलेली उत्तरपत्रिका संकेतस्थळावर उपलब्ध
- - सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके स्मृतिचिन्हसह
Students
Schools
Exam Center
अभ्यासक्रम व विषयनिहाय प्रश्न संख्या

परीक्षा फॉर्म भरण्याची पद्धती
आमच्या अधिकृत संकेतस्थळावर
www.manthanwelfarefoundation.org मोबाईल किंवा संगणकाद्वारे ऑनलाइन प्रवेश अर्ज भरू शकता.
स्थानिक प्रतिनिधीकडून (समन्वयक) प्रवेश अर्ज प्राप्त करून, अचूक भरून पुन्हा त्याच प्रतिनिधीकडे जमा करू शकता. प्रवेश अर्ज जमा केल्यावर त्याच्या स्वीकृतीची पोहोच घ्यावी.
परीक्षा नियम व अटी
- प्रवेश अर्जावर परीक्षा विषयक सर्व नियम व अटी दिलेल्या असून त्या परीक्षार्थीने व त्याच्या पालकांनी समजावून घेणे आवश्यक असेल.
- प्रश्नपत्रिका बरोबर उत्तरे सोडविण्यासाठी OMR उत्तर पत्रिका दिली जाईल व ती पेपरच्या वेळेनंतर जमा केली जाईल.
- काही आपत्कालीन परिस्थितीत लेखी परीक्षा आयोजन अशक्य असल्यास आपण online परीक्षेचे आयोजन करणार आहोत. परीक्षा online असल्याने तिची पारदर्शकता व विश्वासार्हता टिकविणे परीक्षार्थीवर बंधनकारक असेल.
पारितोषिके
राज्यस्तरीय पारितोषिके:
प्रत्येक इयत्तेच्या बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना समान गुण असतील तर राज्यस्तरीय पारितोषिक रक्कम विभागून दिली जाईल. विभागून दिलेली राज्यस्तरीय पारितोषिक रक्कम ही कमीत कमी ३००/- प्रति विद्यार्थी असेल. पारितोषिक रक्कम अकाउंट पेई चेकने विद्यार्थ्याचे नावे स्मृतीचिन्ह सह दिली जाईल.
केंद्रस्तरीय पारितोषिके :
प्रत्येक इयत्तेची केंद्रनिहाय300 विद्यार्थी संख्या प्रमाण मानून त्या मध्ये जास्तीत जास्त सातव्या क्रमांकापर्यंत अथवा एका इयत्तेची 300 पेक्षा विद्यार्थी संख्या कमी असेल तर इयत्ते नुसार विद्यार्थी संख्येच्या ५% टक्के पारितोषिके गुणांनुक्रमानुसार दिली जातील. बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना पारितोषिक रक्कम अकाउंट चेक द्वारे गुण अनुक्रमांक १ ते ३ करिता २००/- रुपये व गुणानुक्रमांक ४ ते ७ करिता १५०/- प्रति विद्यार्थ्याप्रमाणे स्मृतीचिन्ह सह दिली जाईल.
पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्याला पारितोषिक रक्कम हवी नसल्यास पालकाच्या संमतीने विद्यार्थ्याला तेवढेच पारितोषिक मूल्य असलेल्या वाचनीय पुस्तकांचा संच स्मृतिचिन्हसह दिला जाईल.

Walter White
Web DevelopmentMagni qui quod omnis unde et eos fuga et exercitationem. Odio veritatis perspiciatis quaerat qui aut aut aut

Sarah Jhinson
MarketingRepellat fugiat adipisci nemo illum nesciunt voluptas repellendus. In architecto rerum rerum temporibus

William Anderson
ContentVoluptas necessitatibus occaecati quia. Earum totam consequuntur qui porro et laborum toro des clara